विकत घरी आणल्यावर मोगऱ्याला फूलच येत नाही, तुमच्या घरीही हेच घडतंय का? या टिप्स वाचाच
बरेचदा आरंभशूर असल्याप्रमाणे आपण हौसेने फुलझाडे तर आपल्या बागेत लावतो पण त्यांची जपणूक काशी करावी हेच आपल्याला माहिती नसते मग काय होणार?
Read moreबरेचदा आरंभशूर असल्याप्रमाणे आपण हौसेने फुलझाडे तर आपल्या बागेत लावतो पण त्यांची जपणूक काशी करावी हेच आपल्याला माहिती नसते मग काय होणार?
Read more‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’च्या आवारात एकेकाळी लोकमान्य टिळकांचा पुतळा होता. नंतर तिथे बॅरिस्टर जिना यांचा पुतळा उभारला गेला.
Read moreही मुलगी आणि तिची ही अजब इच्छा हा लोकांसाठी फावल्या वेळात चर्चा करण्याचा विषय झालाय. नेमकी काय आहे ही घटना? जाणून घेऊ.
Read moreसमीक्षकांनी चित्रपटांचे आणि कंगणच्या भूमिकेचे कौतुक करून देखील या चित्रपटांना त्याचा फारसा काही फायदा झाला नाही.
Read moreआपल्या आवडत्या स्टारचं चित्र आपल्या उत्पादनांवर वापरावं असं अनेक कंपन्यांना वाटू लागलं. तिहातो ही जपानी पॅक्ड फ़ूड कंपनी आहे.
Read moreतुमच्या डोळ्यात असलेल्या कॉन्टॅक्ट लेन्सने तुम्हाला सध्या सर्वात महत्व असलेले ‘नोटिफिकेशन्स’ सुद्धा दिसतील असं सुद्धा सांगण्यात येत आहे.
Read moreनुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार १० मिनिटांच्या ‘डॉग थेरपी’मुळे लोकांची चिंता आणि वेदना काही मिनिटांत नाहीशी होऊ शकते, असे म्हटले आहे.
Read moreफॅमिली ड्रामा असलेला हा सिनेमा आणि याचं कथानक ट्रेलरवरून तरी बरं वाटतंय, पण या सिनेमातल्या एका गाण्यामुळे एक वेगळाच वाद समोर आला आहे.
Read moreपोस्टमध्ये त्याने भारत देशाबद्दल व्यक्त केलेले मत प्रत्येक भारतीयाला विचार करायला लावणारे आहे. तुम्हाला त्याच्या या कृतीचे कौतुक वाटले का?
Read more‘ताजमहाल’ पुस्तकानुसार शहाजहान यांनी त्यांच्या वसीयतमध्ये लिहिले होते की, “त्यांना ताजच्या मागे मेहताब बागेत पुरण्यात यावे.”
Read moreलग्नाआधी प्रत्येक मुलगी ही स्वतंत्र जीवन जगत असते, पण लग्न झाल्यावर तिने जश्या आयुष्याचे स्वप्न बघितले असते तसं काहीही तिच्यासोबत होत नाही.
Read moreसकारात्मक विचार, योग, ध्यान-धारणा यांच्या माध्यमांतून आणि भगवद्गीतेच्या शिकवणुकीतून शरीर आणि मनावर उपचार करणे हे तिचे ध्येय आहे.
Read moreऔरंगाबाद शहराचा इतिहासाचा लवकरच अभ्यास व्हावा आणि त्या शहराला तिथल्या लोकांना प्रेरणा देणारं नाव मिळावं अशी आशा करूयात.
Read moreMamaEarth या अंतर्गत 80 हून अधिक नैसर्गिक उत्पादने बाळाची काळजी, केसांची काळजी, त्वचेची काळजी आणि बरेच काही उत्पादित करतात.
Read moreफोटोतला मंगळावर दिसणारा आकार केवळ खड्डाच आहे की खरंच तो एखादा दरवाजा आहे हे संशोधनातून समोर येईपर्यंत वाट बघावी लागेल.
Read moreलोक म्हणतात राज ठाकरे हुबेहूब बाळासाहेबांच्या शैलीत भाषण देतात. मात्र मला याची संधी बाळासाहेबांमुळेच मिळाली.
Read moreतुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी सोनम कपूर ही देखिल याच ब्रॅण्डचा भारतीय चेहरा म्हणून कान्स रेड कार्पेटवर चालली होती.
Read moreहे आव्हान दूर करण्यासाठी स्टीव्हने खिशात घेऊन फिरता येईल असा अॅपल स्पेशल स्मार्टफोन बनवण्याचे ठरवले- तोच होता पहिला अॅपल आयफोन!
Read moreअनेकांना असे वाटत असेल की सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा अमेरिका किंवा फार फार तर रशियाचा असेल, कारण हे दोनच देश आज जगात सगळ्यात आघाडीवर आहेत.
Read moreहा प्रश्न क्वोरा वर विचारला गेला होता आणि त्याला काही अपेक्षित उत्तर आली. पण एक उत्तर असं होतं ज्याने मात्र तत्काळ मन जिंकलं.
Read moreहे सर्व हवामानातील बदल केसांवरही परिणाम करतात. त्याचा परिणाम म्हणून केस निस्तेज होतात, त्यांना फाटे फुटतात.
Read moreरुस्तम या चित्रपटाच्या भूमिकेसाठी चित्रपट निर्मात्यांनी कंगनाशी अनेकवेळा संपर्क साधला होता, परंतु तिने शेवटी नकार दिला.
Read moreदोन हजारांहून अधिक वर्षांपूर्वी लिहिलेल्या प्राचीन संगम साहित्यात खसाचा उल्लेख ‘ओमलीगाई’ असा आहे, ज्याचा वापर आंघोळीसाठी केला जात होता.
Read moreफुलनदेवीला थेट तिच्या सरकारी निवासस्थानी असताना ठार करणारा ‘शेर सिंह राणा’ याने त्याच्या आयुष्यात केलेलं हे एकमेव डेरिंग नाही.
Read moreकश्मिर खोर्यातल्या आतंकवादाची पाश्र्वभीमी असणारा हा चित्रपट नव्वदीच्या दशकात खोर्यात आतंकवादानं थैमान घातलेल्या काळातला आहे.
Read moreजागृत अवस्थेत ध्यान लावून बसा. ध्यान लावून त्या परमात्म्याशी एकरुप होणं म्हणजे तादात्म्य पावणे म्हणजे नंदीसारखं बसणे.
Read moreया १४ मुली शाळेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोज नवीन मार्गाचा अवलंब करतात आणि आपल्याला कोणीच बघू नये याची ते पूर्ण काळजी घेतात.
Read moreपडद्यावर कलाकारांना बोलताना आणि गाताना पाहिल्यावर प्रचंड खळबळ उडाली. प्रेक्षकांची गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
Read moreस्कुटर वापरणारे ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण म्हणून नॅनोची निवड करू शकत होते. पण, त्यांनी देखील तो पर्याय निवडला नाही.
Read moreजावेद जाफरी त्याच्या खास कॉमेडी आणि विनोदासाठी ओळखला जातो. प्रत्येक वेळी तो स्वत:ची वेगळी आणि नवीन स्टाइल घेऊन येतो.
Read moreसमोरच्या व्यक्तीने हा अतिरिक्त रुपया हा कुठेतरी गुंतवावावा किंवा दान करावा आणि त्याच्या हातून सत्कर्म व्हावं ही देणाऱ्याची इच्छा असते.
Read moreमहाराजांच्या भक्तांपैकी एकजण पुण्याचे डॉक्टर धनेश्वर. त्यांनी महाराजांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या असता त्यांचं वय १५२ वर्षं असल्याचे कळले.
Read moreचोप्रा आणि रफी यांच्यातल्या या वादाचा महेंद्र कपूर यांना चांगलाच फायदा झाला. चोप्रा यांच्या बॅनरखाली महेंद्र कपूर यांनी खूप गाणी गायली.
Read moreरसवंती गृहांची नावे सारखी असण्यामागे कोणती फूड चेन नाही तर तिथे विषय आहे आदर आणि श्रद्धेचा! पडलात ना बुचकळ्यात?
Read moreसापाची आणि अंड्यांची पाहणी करायला दिवसातून एकदा किंवा दोनदा यायचे. पायथनची अंडी उबायला ६० ते ६५ दिवस लागतात.
Read moreएकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली, किमान लोकांना तसं भासवणारी ही जोडपी एकमेकांपासून वेगळी कशी बरं झाली असा प्रश्न लोकांना पडतो.
Read moreकोणीतरी चेतनाला सल्ला दिला की तिच्या कंबरेवरील चरबी वाढलेली असल्याने तिने ती कमी करून घ्यावी. मात्र अनेकांचा विरोध झुगारून तिने होकार दिला.
Read moreइथे एखाद्या जोडप्याला लग्नानंतर १० ते २५ वर्षं जर मुलबाळ झाले नाही, तर किंवा पहिली पत्नी गर्भवती राहत नसेल तर तो पुरुष दुसरा विवाह करू शकतो.
Read moreशेतकऱ्यांची आधी जितकी कमाई व्हायची त्यापेक्षा अधिक कमाई यापुढेही होईल. मात्र त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमाई करता येणं शक्य होणार नाही
Read moreअशाच प्रेमाच्या एकतर्फी रंगाने एका तरुण मुलीचा जीव घेतला होता. सबंध महाराष्ट्र त्या घटनेने हादरला होता. आजही लोक ती घटना विसरले नाहीत.
Read moreपार्टनर, किक, दबंग या आणि सलमानच्या आणखीन काही फिल्म्सचं शूटिंग दुबईमध्ये झालं होतं. त्याच्या कुटुंबीयांची दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे.
Read moreगुगलमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही असामान्य वगैरे असयला हवं असंही काही नाही, पण तुमच्या अंगी काही गुण असायला हवे.
Read moreहनुमानाला अनेक शक्ती जन्मजातच प्राप्त झाल्या होत्या. हनुमानाला ‘हनुमान’ हे नाव पडण्यामागे एक रोचक कथा आहे.
Read moreIMD ने शुक्रवारासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. शहराच्या काही भागात तापमान ४६ ते ४७ पर्यंत जाऊ शकते. रविवारसाठी येलो अलर्ट दिला आहे.
Read moreभारत सरकारने आंतरराष्ट्रीय व्यापारातले अडथळे दूर केल्यामुळे केलॉग्जच्या दृष्टीने आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी भारत हा उत्तम पर्याय होता.
Read moreथोडक्यात कुठलेही ऐतिहासिक आणि पुरातत्व खात्याने मान्य केलेले पुरावे सादर केले गेल्यास, सध्या उभे असलेले धार्मिक स्थळ बदलले जाऊ शकते.
Read moreटाटाला एअर इंडियाला अधिक चांगली सेवा देणारी कंपनी बनवायची आहे. त्यामुळे विलीनीकरणाची शक्यता नाकारता येत नाही.
Read moreशेवटी स्वामी अच्युतानंद यांनी स्वत:हून पुढाकार घेत कसेबसे त्या लहान प्रेतावर अंतिम संस्कार करून त्याचे शव गंगा नदीमध्ये सोडून दिले.
Read moreअशीच एक घटना घडली होती महाराष्ट्रातील डोंबिवली मध्ये! डोंबिवली मध्ये अगदी काहीच वर्षांपूर्वी अॅसिडचा पाऊस पडला होता.
Read moreक्यूट दिसणारा हा पिकाचू अगदी खेळकर पात्र म्हणून समोर यायचा, पण आपल्या या लाडक्या पिकाचूला ‘पिकाचू’ हे नाव कसं मिळालं?
Read moreया सर्वेक्षणाचा व्हिडियो तयार केला गेला. सर्वेक्षण झाल्यानंतर हिंदू पक्षकारांनी या मंदिरात शिवलिंग आढळल्याची खात्रीशीर माहिती दिली.
Read moreजानेवारी २०१६ मध्ये व्हिएतनाममधील येन बाई, तुर्की, आफ्रिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया येथे अशाच प्रकारच्या घटनांची नोंद झाली होती.
Read moreजगात महासत्ता असलेल्या देशांमध्ये जर युद्ध भडकले तर त्याचे पडसाद संपूर्ण जगावर होतात. कच्या मालाची आयात- निर्यात थांबते परिणामी महागाई वाढते
Read moreविविध क्षेत्रात वावर असणारे अदानी मीडियापासून तरी कसे लांब राहतील? नुकतंच त्यांनी ‘द क्विंट’मध्ये देखील गुंतवणूक केली आहे.
Read moreकोर्टाने सुद्धा हा परिसर सील करण्याचे आदेश दिले आणि ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा आणि त्यामुळे उडणारा धुरळा लवकर थांबणार नाही
Read moreआजही येथील हिंदू धर्मीय मोठ्या भक्तिभावाने मंदिराची देखभाल करतात, त्यामुळेच हे मंदिर इतक्या वर्षानंतरही येथे टिकून आहे.
Read moreआपल्या महत्वकांक्षाना बांध बांधून आमच्या स्वप्नांना मुक्त करायला! आजपर्यंत फक्त दान दिसायचं आता मात्र ते देणाऱ्याचे हात पहायचे आहेत!
Read moreकेवळ वाचण्यापेक्षा अश्या या महाकाय वास्तूला स्वत: अनुभवण्यात देखील अवर्णनीय आनंद आहे. संधी मिळाल्यास या भिंतीवर फेरफटका मारण्यास विसरू नका!
Read moreकाहींच्या मते हा निव्वळ वेडेपणा होता. केवळ एक खुळचटपणा म्हणून त्याने हे कृत्य केलं असावं. सत्य नेमकं काय, हे आजवर उलगडलेलं नाही.
Read moreसोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं मुक्त व्यासपीठ आहे. त्यामुळे आपण काय पोस्ट टाकतोय याचं भान राखूनच प्रत्येक जण पोस्ट टाकतो असं नाही.
Read moreसर्वसामान्य माणूस असं जरी म्हटलं तरी सगळ्याच सर्वसामान्यांचे आर्थिक स्तर सारखे नसतात. थोड्याफार फरकाने वरखाली असतात.
Read moreएकीकडे तिच्यावर टिकेच्या तोफा डागल्या जात असताना दुसरीकडे ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा खुलासा करण्यात आला होता.
Read moreरहमानचं गेल्या काही वर्षांतलं कोणतंही गाणं काढून पाहा, जर त्यात तबला असेल, तर तो बहुतेकवेळा साईश्रवणमचाच असतो!
Read moreरेल्वेने प्रवास करताना तुमचे रेल्वे डब्ब्यांवर असणाऱ्या क्रमांकाकडे तुमचे कधीना कधी लक्ष गेले असेलच आणि तुमच्या हे देखील लक्षात आले असेल.
Read moreया मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.
Read moreएखादी गोष्ट घडायची असली तर कितीही संकट आली तरी ती घडते याचं उदाहरण म्हणजे ‘अवतार’ या चित्रपटाचा एकूण प्रवास म्हणता येईल.
Read moreकधी कधी धार्मिक परंपरा निसर्गाचा समतोल राखायला कशा कारणीभूत ठरतात हे आपल्याला बेडा गावातील बिबट्यांच्या संख्यावरून लक्षात येते.
Read more८ जणांनी आपल्या कारकिर्दीसाठी राहुलचे जाहीररित्या आभार मानले आहेत. कोण आहेत हे खेळाडू आणि प्रशिक्षक? जाणून घेऊ.
Read moreइतकेच नव्हे तर, शुद्ध तमिळ भाषा जतन करण्यासाठी तमिळ भाषेतून इतर भाषेतील शब्द काढून हद्दपार कसे करता येतील हे ही पहिले गेले.
Read moreआपल्याला लहानपणापासून देवाभिमुख संस्कृतीची शिकवण देण्यात येते, म्हणूनच आपल्या जीवनात देवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Read moreसाऊथच्या सिनेमांनी ज्या पद्धतीने स्वतःचा जम बसवला आहे ते पाहता येणार पुढचा काळ हा हिंदी चित्रपटसृष्टिसाठी अत्यंत खडतर ठरणार हे निश्चित आहेच.
Read more“माणूस कसा दिसतो यावरून नाही तर तो माणूस म्हणून कसा आहे यावरून तो कसा आहे हे ठरतं” असं या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे.
Read moreआपल्या कारकिर्दीत त्यांनी अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी केलेले प्रयत्न, बड्या मंडळींशी पंगे घेतले याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.
Read moreबदललेला काळ एक वेगळीच समस्या समोर घेऊन आलेला दिसतो. शिक्षण, करीअर यांच्या नादात लग्नाचे वय आणि त्यामुळे पुढील समस्या खूप वाढलेल्या दिसतात.
Read moreआउट डेटेड पदार्थ वापरून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आजाराला सामोरे जावे लागू नये, यासाठी आपण हा सर्व खटाटोप करतो.
Read moreरवीनाने अक्षयला रेखा आणि सुस्मिता सेन यांच्यासह नकोशा स्थितीत रंगेहाथ पकडल्याचं सुद्धा रवीनाने अनेकदा सांगितलं असल्याचं म्हटलं जातं.
Read more२०१७ साली देखील याच विषयावर दिल्ली कोर्टाने आपले मत व्यक्त केले होते की, वैवाहिक बलात्कार हा गुन्हा होऊ शकत नाही
Read moreकारण काही असो पण प्रियदर्शन दिग्दर्शित हा कॉमेडीपट सुनिल शेट्टीला त्यातील हिरोंच्या हेराफेरी नंतर मिळाला होता हे ही तितकच खरं!!
Read moreअनेक जणांना विघ्नांनी पछाडणाऱ्या साडेसातीची भीती असते. या चपेटदान मारुतीने चक्क साडेसातीलाच आपल्या पायांखाली घेतलं आहे.
Read more२०१५ साली आग्र्याच्या दिवाणी न्यायालयात ताज महालाला ‘तेजोमहाल’ म्हणून घोषित केलं जावं अशी याचिका दाखल केली होती.
Read moreश्रीकृष्णाने महारथी अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता होय. आजही या भगवद्गीतेला केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात मानाचे स्थान आहे.
Read more१९९५ साल, राज्यात शिवसेना-भाजप सरकार सत्तेत होते. त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी ‘शिव उद्योग सेना’ स्थापन केली होती.
Read moreतंत्र-मंत्रामुळे किल्ल्यावर काही मृत्यू झाल्याची देखील नोंद आहे, पण त्याबाबत ठोस पुरावे मात्र हाती लागले नाहीत.
Read moreया शहराची रचना इतकी सुंदर आणि नियोजित होती की त्या काळच्या लोकांच्या प्रगत तंत्रज्ञानाला दाद द्यावी लागेल.
Read moreग्रीसमधील आयकेरिया नावाचे बेट म्हणजे मानवी वास्तव्यासाठी परिपूर्ण ठिकाण आहे. या बेटावरील डोंगर समुद्रातून वर आल्यासारखे वाटतात.
Read moreतेव्हा नकाराचे कारण देताना तो पुढे म्हणाला, की मी ४१० दिवस शूटिंग करावे अशी त्याची इच्छा होती जे मला तेव्हा शक्य नव्हते.
Read moreलिहितांना अंगावर काटा येणाऱ्या या प्रसंगात ज्याप्रकारे संदीप उन्नीकृष्णन् यांनी जे धाडस केलं त्याचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
Read moreआपत्ती येते तेव्हा नेहमी काहीतरी घेऊनच जाते. यंदा ही आपत्ती मात्र आख्खा रथच देऊन गेली ते देखील सोनेरी. अर्था त्याचे गूढ देऊन गेलीय.
Read moreजगभरात यापुर्वीही अनेक घटना घडल्या आहेत, ज्या सिद्ध होवूनही त्यांच्याबद्दलचं आकर्षण, काहीसं आश्चर्य आजही कायम आहे.
Read moreमुस्लिम आक्रमणकर्त्यांनी दगडांच्या ज्या बाजूला हिंदू प्रतिमा आहेत ती बाजू आत लपवून बाहेर दिसणाऱ्या बाजूवर अरबी अक्षरं लिहिल्याचं म्हटलं जातं.
Read moreभारतात वेगवेगळे सट्टा मटकाचे खेळ लोकप्रिय आहेत, पण त्यापैकी कल्याण आणि वरळी सट्टा मटका हे २ खेळ अतिशय लोकप्रिय आहेत.
Read moreकाही स्मार्ट शूज असेही असतात ज्यांच्यात एकदा तुमचे पाय तुम्ही घातलेत याचे संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचले की ते आपोआप बांधले जातात.
Read moreडोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरने कायमस्वरूपी घाललेली बंदी आपण मागे घेणार असल्याचं वक्तव्य एलॉन मस्क यांनी नुकतंच केलंय.
Read moreअसंच काही नाही की टेडी बेअर केवळ प्रेमात पडलेलेचं एकमेकांना देतात, तर लहान मुलांना देखील टेडी बेअर तितकाच आवडतो.
Read moreजगभरात आतापर्यंत कितीतरी वादळांनी खूप मोठे नुकसान केले आहे. या वादळांनी जीवितहानी आणि वित्तहानी असे दुहेरी नुकसान केले.
Read moreअक्षय कुमारच्या ‘बेबी’ या सिनेमात दाखवल्याप्रमाणे आजवर ‘रॉ’ने नेपाळ, बांगलादेश या देशांमधून ४०० गुन्हेगारांना अटक केल्याची नोंद आहे.
Read moreपण असं कुठे ऐकलं आहे का, की या भागात रिक्षा आणू नयेत अशी सक्त ताकीद दिलेली आहे आणि त्या बाजूला रिक्षावाले फिरकतही नाहीत.
Read moreआपण ट्रान्सवुमन असल्याची जाणीव झाल्यावर स्वतःच्याच कोशात अंजली राहिली असती, परिस्थितीला दोष देत राहिली असती तर पुढचं काहीच घडलं नसतं.
Read moreकपड्याच्या उवा डोक्याच्या उवांपासुन कमीतकमी ८३,000 आणि शक्यतो १७0,000 वर्षांपूर्वी वेगळ्या झाल्या असाव्यात.
Read moreसौभाग्याची लक्षणं असणाऱ्या बांगड्या, मंगळसूत्र, टिकली असे अलंकार विधवा स्त्रीने वापरू नयेत, असं अनेक ठिकाणी आजही सांगितलं जातं.
Read moreआपले काही चुकले तर माफी मागायला देखील बिलकुल घाबरायचे नाहीत. नील आर्मस्ट्राँग आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये देखील असाच एक किस्सा घडला होता.
Read more२१०० वर्षे एखादे मृत शरीर टिकेल या गोष्टीवर विश्वास बसणे तसे कठीणचं, पण या ममीकडे पाहिल्यावर मात्र या गोष्टीवर विश्वास ठेवावाचं लागतो.
Read moreगेल्या वर्षी अनेक ऑस्ट्रेलियन कंपन्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा आवश्यक होती त्यांच्यासाठी सशुल्क मासिक रजा सुरू केली.
Read moreया कार्यक्रमात ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’ (NSDL) च्या व्यवस्थापकीय संचालिका पद्मजा चंदुरू भाषण करत होत्या.
Read moreपार्कच्या ‘मेंटेनन्स टीम’ ने यात तातडीने लक्ष घातलं आणि त्या वेळात त्यात बसलेल्यांना कुठलाही धोका पोहोचला नाही.
Read moreकमी देखभाल आणि परवडणारी किंमत हे या बाईकचे वैशिष्ट्य आहे. होंडा सीडी 110 ड्रीमचे इंजिन 8.31bhp पॉवर आणि 9.09Nm टॉर्क जनरेट करते.
Read moreक्युबा देश हा फारसा प्रसिद्ध नाही. तरी बहुतेक जणांनी या देशाबद्दल ऐकलं असेल. ज्यांना जागतिक राजकारणाची आवड आहे
Read moreहा फॅक्टर गंगेच्या पाण्याला झटपट शुद्ध करत असतो. संशोधन करता करता त्याने बाकीच्या नद्यांचं आणि गंगेचं comparison केलं.
Read moreयेथे शेती केली जात नाही. फळ, भाजीपाला कधीतरी पाहायला मिळतो. इकडचं जेवण देखील थंडचं !! जर गरम केलं तर काही मिनिटातचं ते पुन्हा थंड होऊन जातं.
Read moreमानवी वर्तनावरील एक उत्कृष्ट पुस्तक ‘मॅनवॉचिंग’ चे लेखक डेस्मंड मॉरिस सूचित करतात की 90 टक्के संस्कृतींमध्ये चुंबन स्वीकार्य प्रथा आहे.
Read moreगेली अनेक वर्षं त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. मात्र गेल्यावर्षी जानेवारीमध्ये त्यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी कॅन्सरमुळं निधन झालं.
Read moreदक्षिण भारतातील लोकांना असं वाटतं की, “आमच्या राज्यात रहायचं असेल तर इथे येणाऱ्या प्रत्येकाने ‘आमची’ भाषा शिकलीच पाहिजे.
Read moreसौदीच्या नेतृत्वाखालील युती आणि हुथी बंडखोरांनी मुस्लिम पवित्र रमजान महिना सुरू झाल्यावर दोन महिन्यांच्या युद्धविरामास सहमती दर्शविली.
Read moreशिक्षण मिळवायचं असेल, तर वयाचा आकडा फारसा प्रभावशाली ठरत नाही, याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे विवेक. प्रत्येकाला प्रेरणा देणारं.
Read moreइंग्लंडमधील नॉटिंगहॅम शहरातील ही घटना आहे. एका ४० वर्षीय महिलेच्या आयुष्यात गतवर्षीच्या मार्च महिन्यात सुखाचा अविश्वसनीय वर्षाव झाला.
Read more