Hrithik Roshan – आजच्या birthday boy चे ७ सर्वोत्तम फोटोज

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

Coolest dude चा मान कुणाला मिळेल?

ग्रीक देवतांच्या मूर्ती जिवंत झाल्या तर कुणासारख्या दिसतील?

James Bond चा रोल कुठल्या भारतीयाला suit होईल?

उत्तर एकच.


रोशन. हृतिक रोशन.

 

२००० मध्ये रिलीज झालेल्या ‘कहो ना प्यार है’ मधून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुण-तरुणींच्या ह्या heartthrob चा आज म्हणजेच १० जानेवारी रोजी वाढदिवस.

कुरळे केस, बोलके डोळे आणि ती innocent smile…वयाच्या ४३व्या वर्षीसुद्धा हा माणूस तितकाच टवटवीत आहे!

Hrithik-smile-marathipizza

 

हेच ते गहिरे हिरवे डोळे…!

Hrithik-eyes-marathipizza

 

Style चा राजा !

Hrithik-style-marathipizza

 

हाच…हाच…हाच तो romantic लूक ज्यावर लाखो तरुणी फिदा आहेत !

Hrithik-romantic-marathipizza

 

पण – फक्त romantic च नाही – Hrithik चा टफ लूक सुद्धा hot च आहे.

Hrithik Roshan-HRX Brand HD stylish photos marathipizza

Image source: hrithikroshan.com

म्हटलं ना – James Bond च्या रोलसाठी आमचा डुग्गू एकदम perfect आहे म्हणून !

Hrithik-james-bond-marathipizza

शांत, स्तब्ध, matured…!

Hrithik-calm-marathipizza

बास…handsome असणं म्हणजे Hrithik असणं

आणि Hrithik असणं म्हणजेच handsome असणं !

===

आमच्या जनरेशनला एक perfect cool dude म्हणजे काय असतं हे शिकवणाऱ्या Hrithik ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Images: tumblr

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

One thought on “Hrithik Roshan – आजच्या birthday boy चे ७ सर्वोत्तम फोटोज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *