अगदी ५ मिनिटांमध्ये डूप्लीकेट चावी बनवण्याची फाडू trick !

===

===

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ओरिजिनल चावीची एकतरी डूप्लीकेट चावी असणे केव्हाही चांगलं ! काय माहित कधी, कशी आणि कुठे उपयोगी येईल? पण समजा तुमच्याकडे डूप्लीकेट चावी नाही आणि अर्जंटमध्ये तुम्हाला डूप्लीकेट चावी बनवण्याची गरज भासली, जवळपास कोणी चावीवाला देखील नाही तर अश्यावेळेस नक्कीच तुम्ही वैतागाल. परंतु यापुढे असं होणार नाही, कारण यापुढे कधी डूप्लीकेट चावी बनवण्याची गरज भासली तर आम्ही सांगतोय ती ट्रिक वापरा.

InMarathi Android App

यामुळे स्वत: काहीतरी हटके केल्याचं समाधान लाभेल आणि चावीवाल्याकडे जाण्याचे कष्ट वाचतील सोबतच पैसे देखील वाचतील ते वेगळेच !

एकदम सोप्पी ट्रिक आहे, सगळ्यात पहिलं या गोष्टी जमा करा- ओरिजिनल चावी, लाईटर, टेप आणि टीन डब्ब्याचे झाकण किंवा पातळ पत्र्याचा तुकडा

हे सगळ साहित्य जमा केलं की पुढे तुम्ही experiment करायला मोकळे !

===
===

पहिलं काय करायचं की ओरिजिनल चावीला लाईटरच्या वर किंवा आगीवर पकडून तोपर्यंत गरम होऊ द्यायचं जोवर चावी तापून लाल होत नाही.

duplicate-key-marathipizza01

स्रोत

त्यानंतर ती चावी टेपवर ठेवायची. चावी गरम असल्याने चवीच्या आकाराचा छाप त्या टेपवर उमटेल

duplicate-key-marathipizza02

स्रोत

हा छाप टीनच्या झाकणावर किंवा पत्र्याच्या पातळ तुकड्यावर ठेवून योग्य त्या आकारात कापावा.

 

duplicate-key-marathipizza03

स्रोत

duplicate-key-marathipizza04

===
===

स्रोत

बस्स! कापून झाल्यावर चावीच्या आकाराची जी वस्तू तुमच्या हाती येईल, ती म्हणजे तुमची डूप्लीकेट चावी !

 

duplicate-key-marathipizza05

स्रोत

आहे की नाही मस्त शक्कल ! जर घरी दुसरी डूप्लीकेट चावी नसेल तर पटकन कामाला लागा !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *