ब्रह्मचैतन्य रुग्णालय – हे रुग्णालय की राम मंदिर – तुम्हीच ठरवा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

दवाखाना म्हणजे सवर्त्र औषधांचा गंध, चहूकडे गंभीर वातावरण असं चित्र डोळ्यासमोर येतं.

आणि मंदिर ? – उदबत्तीचा सुगंध, कुठेकुठे सुविचार, श्लोक लिहिलेले…असं काहीसं.

जर एका दवाखान्यात असंच मंगल वातावरण आहे – हे सांगितलं तर खरं वाटेल का?

पण हे खरंय…अहमदनगरचं “ब्रह्मचैतन्य रुग्णालय” अगदी एखाद्या मंदिरासारखं आहे.


 

brahmachaitanya hospital marathipizza 01

डॉ कुलकर्णी दाम्पत्याचं मूळ “चिंतामणी हॉस्पिटल”, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भक्तीरसाने भारावून जाऊन “ब्रह्मचैतन्य रुग्णालय” झालंय. ह्या हॉस्पिटलच्या मागेच एक प्रशस्त ३ मजली मंदिर देखील आहे.

brahmachaitanya hospital marathipizza 03

नाममात्र शुल्क (रू ३० फक्त !) आकारून ह्या रुग्णालयात रुग्णांची तपासणी होत.

OPD मधे रुग्णांचं स्वागतच मोठ्या प्रेमाने होतं :

brahmachaitanya hospital marathipizza 18

प्रवेश केल्याकेल्या मनाचे श्लोक दृष्टीस पडतात !

brahmachaitanya hospital marathipizza 19

डॉक्टरांना भेटण्यासाठी आपल्या नंबरची वाट बघणारे रुग्ण “रिकामे” बसत नाहीत…! तिथे ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचनं व इतर आध्यात्मिक पुस्तकं वाचनासाठी उपलब्ध आहेत.

brahmachaitanya hospital marathipizza 23

डॉक्टर कुलकर्णींचं केबिन तर एखाद्या देवघरासारखं भक्तीरसाने परिपूर्ण आहे…

brahmachaitanya hospital marathipizza 25

वरच्या मजल्यावर admit झालेल्या रुग्णांसाठी जप-माळ आणि प्रवचनांचं पुस्तक ठेवलेलंय…! रुग्णावस्थेत ह्याने खूप मनःशांती मिळते.

brahmachaitanya hospital marathipizza 12

brahmachaitanya hospital marathipizza 11

एवढंच नाही, प्रत्येक ward ला, खोलीला संतांचीच नावं दिल्या गेली आहेत…

brahmachaitanya hospital marathipizza 05

brahmachaitanya hospital marathipizza 06

 

ब्रह्मचैतन्य “गोंदवलेकर” महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या डॉ कुलकर्णी दाम्पत्याच्या भक्ती रसाने त्यांचं हॉस्पिटल न्हाऊन निघालं आहे.

चहूकडे देवळांचा धंदा चालू असताना आपल्या व्यवसायालाच देऊळ बनवणाऱ्या ह्या “वैद्य” दाम्पत्याची भक्ती अतुलनीयच !

वंदन…!

जय श्रीराम !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 230 posts and counting.See all posts by omkar

7 thoughts on “ब्रह्मचैतन्य रुग्णालय – हे रुग्णालय की राम मंदिर – तुम्हीच ठरवा!

  • March 31, 2017 at 2:19 pm
    Permalink

    Apratim !! Ase rugnalaya pahun kharehi vatat nahi !! Manushyala aajarpanat asa aadharch tar hava asato !! Dhanya te Dr Kulkarni !! Bramchairanya gondalavalekar maharaj ki jay !!

    Reply
    • April 5, 2017 at 8:16 am
      Permalink

      अप्रतिम, खरच डॉ. आणि सहका-यांचे खुप खुप कौतुक , मनाचे श्लोक आणि विष्णु सहस्र नाम म्हणल्याने internal healing होते,आणि रूग्ण लवकर बरे होतात, पुण्याला डॉ. नंदन लेले पण अश्याच प्रकारे मनाचे श्लोक ऐकायला सांगतात, आणि ध्यान करायला सांगतात,मग माझ्या गोळ्या घ्या म्हणतात

      Reply
  • April 5, 2017 at 9:44 am
    Permalink

    || श्रीराम जय राम जय जय राम||
    श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
    Khup Chan….sarvansathi prernadayak;
    Bhagwan ShriRam tumhala Kayam Yash Det raho,tumchya MARGpramane jastit jast Students,Doctors,Surgeons,Lekhak, Patrakar,Shikshak,Sanshodhak,Tantranya,Engineers,Rajkarni,Samajkarni vyakti, etc Tyanche vichar/kruti/Jivan Tyar krot….dhanyawad & khup khup khup Shubheccha
    Dr Deshpande Sanadiip,Thane 9421996029

    Reply
  • March 25, 2018 at 12:42 pm
    Permalink

    खूपच छान!!
    अशा शुद्ध आणि शांत अध्यात्मिक वातावरणात निश्चितच रुग्ण लवकर बरे होतात. डाॅ.कुलकर्णी दाम्पत्याच्या या कार्याला ञिवार सलाम!!!

    Reply
  • March 25, 2018 at 7:27 pm
    Permalink

    Mazya bayokadun ikle hote, aaj pahile. Khup Chan

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *