प्रवासात उलटी-मळमळ होण्याची भीती वाटतीये? हे उपाय देतील त्वरित आराम!
या त्रासावरचे काही साधे सुधे उपाय लक्षात ठेवले, तर हा त्रासदायक प्रवास थोडासा सुसह्य होण्यासाठी मदत होते. काय आहेत ते उपाय?
Read moreया त्रासावरचे काही साधे सुधे उपाय लक्षात ठेवले, तर हा त्रासदायक प्रवास थोडासा सुसह्य होण्यासाठी मदत होते. काय आहेत ते उपाय?
Read moreअभ्यासकांना असेही दिसून आले आहे की चालल्यामुळे तुमच्यामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मुळात चालणे हा एक उत्तम पर्याय आहे.
Read moreमुत्रविसर्जन ही प्रक्रिया नैसर्गिक आणि शरिरासाठी आवश्यक आहे, मात्र ही क्रिया गरेजेपाक्षा जास्त प्रमाणात होत असेल तर तुमच्या जीवाला धोका आहे.
Read moreपाठदुखी आणि पायदुखी किडनीच्या POLYCYSTIC प्रकारामुळे उद्भवत असतात. ह्यातील विकार हा मूलतः कमरेखालच्या अथवा बरगडी खालच्या भागात होत असतो.
Read moreहे पीक प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतले जाते, याचे औषधी गुणधर्म तर आहेतच तर पाश्चात्य लोक सुद्धा वापरत आहेत
Read moreमहिलांच्या त्या चार दिवसांमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात त्या मानसिक ताणतणावातून जातात तेव्हा आपण त्यांना समजावून घेतले पाहिजे
Read moreहा आजार आजकाल खूप सामान्य आजार झालेला असून अनेकजणांना हा आजार होताना दिसून येतो. चुकीची जीवनशैली,अनुवंशिकता ह्यामुळे होताना दिसून येतों
Read moreअनेकांना उशिरा झोपण्याची सवयच होऊन जाते, जर तुम्हाला देखील अशी समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते.
Read moreशांत झोप लागावी असं वाटतच असेल. यासाठी सुद्धा एक साधा पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे झोपण्यापूर्वी करता येईल अशा हलक्या व्यायामाचा!
Read moreआज अनेक प्रकराची लोक डाएट करतात त्यात काय खावे काय खाऊ नये ह्यात त्यांना संभ्रम असतो आयुर्वेद हेच सांगते की तुमच्या प्रकृतीनुसार खा
Read moreआपल्याच घरात आणि रोजच घोरणारी व्यक्ती असते, आणि आपल्याला काही करता येत नाही. कारण हे घोरणं नैसर्गिक आहे. त्यावर काही औषधोपचार असतो हे कोणाला माहितीच नाही.
Read moreएकच सुई वरचेवर वापरण्याची सवय घातक आहे. इथे काटकसर करत पैसे वाचविण्याची तुमची सवय तुमच्याच आरोग्यासाठी घातक आहे.
Read moreआपल्यापैकी अनेक मंडळी दिवसभर पाठदुखीने, मानदुखीने त्रस्त असतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न होणं.
Read moreपोटाचा घेर कमी करणं हे तुमचे ध्येय असेल तर “झोप” हा सुद्धा एक महत्वपूर्ण घटक आहे. गरजेपेक्षा जास्त झोप तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब नेईल
Read moreमोठं झाल्यावर आपण आपला आहार काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने करू लागलो, तरीही लहानपणातल्या अनेक सवयी आयुष्यभरासाठी परिणाम करणाऱ्या असतात
Read moreआरोग्याच्या दृष्टिनं यातली कोणती द्राक्षं खावीत? तर जाणून घ्या आणि सुज्ञपणे निवड करा. तरच द्राक्ष तुमच्यासाठी वरदान ठरू शकतील.
Read moreआपण शरिराच्या फिटनेससाठी जीमचा पर्याय निवडतो. सौंदर्यासाठी पैसे खर्च करतो, मानसिक आरोग्यासाठी छंद जोपासतो पण श्वसनयंत्रणेकडे दुर्लक्ष करतो.
Read moreकधीकधी व्यवस्थित झोप झाल्यावर देखील दिवसभर दमल्यासारखे वाटत असतं. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे!
Read moreयांपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यांच्या सल्ल्यानुसार आपली मधुमेहाची चाचणी करून घ्या.
Read moreकाहीतरी नको असलेला बदल आपल्या शरीरात होतोय म्हणून आपले केस गळत आहेत याची जाणीव ठेवायला हवी आणि केसांची काळजी घ्यायला हवी.
Read moreरोज शरीराची बाह्य स्वच्छता करतो तसं आतूनही शरीर रोजच्या रोज स्वछ केलं तर हा विषारी कचरा शरीरात रहाणारही नाही आणि दुष्परिणामही दिसणार नाहीत.
Read moreतुम्हाला माहित आहे का? १५ वर्षांहून जास्त काळ हेअर कलर्सचा वापर केल्याने गॉल ब्लॅडरचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
Read moreगुडघेदुखी, सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच चालावे. सर्वसाधारण व्यक्तीने चालताना खूप जोरात अथवा खूप हळू चालू नये.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या
Read moreमाणसांमध्ये जसे साथीचे रोग असतात तसे पक्षांमध्ये देखील साथीचे आजार पसरत असतात, बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे.
Read moreसकाळी ७ वाजता जेव्हा सूर्याचे किरण पृथ्वीवर पडायला सुरवात होते तेव्हा त्यातील पहिल्या काही किरणांना कोवळं ऊन म्हटलं जातं.
Read moreकाही रोग येतात..काही दिवस मुक्काम ठोकतात आणि नंतर निघून जातात, पण काही रोग असे चिवट असतात.. एकदा का आले की तहहयात मुक्काम ठोकतात.
Read moreएका शब्दाच्या उच्चाराने जर इतके फायदे होणार असतील तर प्रत्येकाने रोज काही वेळ स्वतःसाठी काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे.
Read moreचांगल्या सवयी ह्या एकदम लागत नसतात, त्यासाठी सातत्य असावे लागते. चांगल्या सवयी लागण्यासाठी थोडी मेहनतदेखील घ्यावी लागते.
Read moreचायनीज पदार्थ बनविताना कांद्याची पात हा सजावटीसाठी वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. परंतु कांद्याच्या पातीचे आरोग्यास अनेक फायदे आहेत.
Read moreकधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून आपण काकडी खातो. काकडी खाण्याव्यतिरिक्त या मार्गांनी वापरणे सुद्धा गुणकारी ठरते.
Read moreअलिकडे स्ट्रेचेबल जीन्स मिळतात त्याचा वापर करावा. तुलनेनं पातळ कापड असलेल्या जीन्सही बाजारात उपलब्ध आहेत, त्या निवडाव्यात!
Read moreतुम्ही प्रशिक्षकांचा सल्ला घेतला तर उत्तम मात्र जर स्वतःच्या मनाजोगता, तुमच्या वेळेनुसार व्यायाम करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे.
Read moreया झोपेचे सर्वांगीण फायदे आहेत. त्याबद्दल मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. आरोग्यच नव्हे, तर इतर गोष्टींवरही लवकर उठण्याचा परिणाम होतो.
Read moreप्रचंड प्रमाणात अँटीआॅक्सिडंट्सअसलेल्या फणसात मानवी शरीराला अनेक उपयुक्त घटक आहेत. हृदयरोग, कॅन्सर अशा रोगांवर फणसाचा खूप चांगला परिणाम होतो.
Read moreनिरोगी जीवनासाठी योग्य आहारविहाराच्या बरोबरीने, योग्य प्रमाणात पाणी पिणंही आवश्यक असतं. मात्र बरेचजण एक चूक अगदी सर्रास करताना दिसतात.
Read moreफुफ्फुसांना सर्वात जास्त धोका धुम्रपानापासून असतो, मात्र असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यापासून धुम्रपानाइतकाच धोका आहे.
Read moreआयुर्वेदानंही तिळाचं महत्व सांगून त्याचा आपल्या आहारात समावेश सांगितलेला आहे याचं कारण, या छोट्याशा दाण्यात पौष्टिकतेचा खजिना दडला आहे.
Read moreचाळिशीनंतर हे हार्मोन्स दर महिन्याला बीज सोडणं थांबवतात आणि स्त्रीचा मेनोपॉझ सुरू होतो. ही प्रक्रिया काही एकदम होत नाही, ही स्लो प्रोसेस आहे.
Read moreभाज्या आणि डाळींसोबत यात जो मसाला वापरला आतो तोही पोषणमूल्यांचा खजिना आहे. चिंचेचा कोळ, हळद, कढीपत्ता, लाल मिरची यात अगणित औषधी गुण आहेत.
Read moreआपल्या फिटनेससाठी आपण एवढा वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करतो तर आहारातल्या ह्या चुकीच्या सवयी बदलायलाच हव्यात.
Read moreमधुमेह, अस्थमा, आणि इतर काही दीर्घकालीन दुखणी जर आईला असतील आणि औषधं सुरू असतील तर स्तनपान करावं का नाही असा प्रश्र्न आईला पडतो.
Read moreसाखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते. शिवाय फिटनेेस राखला जाईल यात शंका नाही
Read moreलहानपणी हा बहुतेकांचा आवडता खेळ असायचा. तसाच याही वयात खेळलात तर पुन्हा आवडू लागेल. कारण हा खेळसुद्धा मानला जातो आणि व्यायामाचा प्रकार सुद्धा!
Read moreशांत झोप न लागणे हा कॉमन प्रॉब्लेम झालाय, यासोबत पुरुष वंध्यत्व, संधिवात यासारख्या गोष्टींवर वाचा एक हमखास उपाय!
Read moreबऱ्याच लोकांची तक्रार असते, की त्यांना काही केल्या झोप येत नाही. झोप येण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात.
Read moreहिवाळ्यात योग्य प्रमाणात शेंगदाणे सेवन करणे शरीरासाठी उपयुक्त असते. शेंगदाणे म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्त्रोतच!
Read moreअनेकदा आपण एखादी गोष्ट वारंवार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करोत, मात्र त्यानंतर नेमक्या वेळेला तीच गोष्ट आपण विसरतो,
Read moreअसा समज आहे की की, ज्यांना डेअरी प्रोडक्ट्सची अॅलर्जी असणारे योगर्ट खाऊ शकतात. कारण ह्यात लॅक्टोज नसल्याने त्यापासून होणारी एलर्जी होत नाही.
Read moreलिपस्टिक तयार करताना वापरली जाणारी केमिकल्स स्त्रियांच्या शरिरातील हार्मोन्स वर हल्ला करुन त्याची पातळी कमी जास्त करतात.
Read moreदूध, पनीर, हिरव्या पालेभाज्या, चीज, डाळी या सगळ्यातून आपल्याला कॅल्शियम मिळते. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ शकता.
Read moreआपल्या शरीरात रक्तपुरवठा सुरळीत राहण्यासाठी, चेहरा तजेलदार दिसण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी हे आसन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
Read moreभारतात पाश्चात्य देशांच्या तुलनेत सोडा, शीतपेय घेण्याचे प्रमाण कमी आहे, पण हल्ली फास्टफूड बरोबर या गोष्टींकडे लोक वळू लागल्याचे दिसून येते.
Read moreअसे मानले जाते की बदामाच्या तेलाने केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढते आणि ते खरेही आहे. परंतु हे तेल प्रत्येकालाच लागू पडेल असे नाही.
Read moreकामाच्या ठिकाणी असलेले ताण, जबाबदाऱ्या आणि घरच्या आघाडीवर असलेल्या जबाबदाऱ्या यांचा मेळ घालणं कधी कठीण होऊन बसतं.
Read moreआजकालच्या या प्रदूषित वातावरणात तर सगळ्यांनीच आपल्या त्वचेची काळजी घ्यायलाच हवी. मग ती स्त्री असो वा पुरुष. हयगय करून चालत नाही.
Read moreआपण काही दिवसांपासून ‘अँटिजेन टेस्ट’ हे नाव ऐकलं असेल. अँटिजेन हा पॅथॉजनचा एक भाग असतो. कित्येक अँटिजेन एकत्र येऊन पॅथॉजन तयार होतो.
Read moreभारतात आज हृदयाच्या रोगाने ग्रस्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यासोबत त्याच आजाराने होणारा मृत्यूदर सुद्धा वाढत चालला आहे.
Read moreसध्याच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात या कारणामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
Read moreदिसण्यापेक्षा स्वभाव महत्त्वाचा, तरीही आपलं लक्ष, पहिल्यांदा बाह्यरुपाकडेच जातं, म्हणूनच व्यवस्थित प्रेझेंटेबल दिसण्यासाठी सोप्प्या टिप्स!
Read moreसर्वप्रथम चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स संपवायचे असतील तर तुमच्या त्वचेला नीट मोईश्चर मिळते आहे याची काळजी घेतली पाहिजे.
Read moreकाही अन्नपदार्थ असेही असतात, जे वारंवार गरम केल्याने आपल्या आरोग्यासाठी ते अत्यंत हानिकारक ठरू शकतात. पोटदुखी, अपचन होऊ शकते. .
Read moreकोणाला भरपूर जगावंसं वाटत नाही? आणि हास्याने हे शक्यही आहे. हसल्याने आपलं हृदय, मेंदू, मन सगळंच सुदृढ राहतं
Read moreआयुर्वेदानुसार डिंकाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी डिंक मदत करतो. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याच्या साथी येतात.
Read moreराग हिंसकपणे व्यक्त केल्याने, आतल्या आत तो वाढवल्याने स्वतःचा आणि दुसऱ्यांचा नाश करू शकतो. त्यामुळे दुःख निर्माण होते.
Read moreपार्लर मध्ये जाऊन लावूनही येतो. पण हा हेअर कलर सगळ्यांनाच सोसतो असं नाही. कुणाला अॅलर्जी होते. चेहऱ्यावर सूज येते, डोळे चुरचुरु लागतात.
Read moreजेव्हा एक मुलगी आई होते तो तिचा पुनर्जन्म असतो असं म्हणतात. नऊ महिने -नऊ दिवसांचा हा प्रवास ती आयुष्यभर विसरणार नसते.
Read moreपर्यावरणातील बदल, व्यक्तिगत ताण-तणाव या सर्वांमुळे केसांना नुकसान पोहोचत असते त्यामुळे; केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Read moreलोकं सल्लेबहाद्दुरांचे सल्ले ऐकून काही बाही टाणेटुणे उपचार सुरू करतात, पण त्याचे परिणाम पुढे काय होणार याची कल्पनाच नसते त्यांना
Read moreअती श्रम, अती ताण, खाण्या-पिण्याकडे हवे तसे लक्ष न देता येणे ह्यामुळे आपल्या शरीरात निरनिराळ्या रोगांनी घर केले आहे.
Read moreसतत येणाऱ्या विचारांमुळे आपल्या कार्यक्षमतेवर आघात होतोच पण आपली एनर्जी संपूर्णपणे संपून जाते, ज्याचा परिणाम आपल्या नात्यांवर सुद्धा होतो.
Read moreतुम्ही भाज्या शिजवून खा, उकडवून खा किंवा कच्च्या खा तुम्हाला फायदाच होणार आहे. फक्त त्यामध्ये सोडियमचे म्हणजेच मीठाचे प्रमाण कमी ठेवा!
Read moreअनेकांच्या मते मासिक पाळी दरम्यान जिमला जाऊ नये किंवा व्यायाम करू नये. पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. तज्ञांच्या मते याकाळात थोडा व्यायाम करावा
Read moreबरेच अन्नपदार्थ हे आपण शिजवून किंवा त्यावरती काहीतरी प्रक्रिया करूनच ग्रहण करतो, परंतु काही अन्नपदार्थ कच्चेच ग्रहण करणे अधिक फायदेशीर असतं.
Read moreपीसीओडी म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डीसऑर्डर. हा आजार आता बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसत आहे. यामध्ये स्त्रियांचे मूड स्विंग होतात.
Read moreसामान्यपणे, निरोगी आणि स्वस्थ व्यक्तीची जीभ ही गुलाबी रंगाची असते. .! आपल्या जीभेचा रंग आणि पोत एकूणच आपल्या सुदृढ आरोग्याचं सूचक आहे.
Read moreप्रसूती दरम्यान जर आईचा रक्तदाब एपिड्यूरलमुळं कमी झाला, तर बाळाच्या हृदयाचे ठोकेही मंदावतात आणि ते थोडं धोकादायक ठरू शकतं.
Read moreआपल्या यंत्रणेत काही बिघड झाला असेल तर शरीर आपल्याला संकेत देतं. आपण धावपळीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
Read moreफोनवर आपल्याला ज्या सूचना मिळतात त्या नीट ऐका, त्यांचं तंतोतंत पालन करावं. ” हमको बिमारी से लडना है बीमार से नही “!
Read moreअशा व्यक्तींना कोणाच्या तरी मदतीची गरज असते. कुणी तरी त्यांचं दुःख, त्यांची व्यथा, त्यांचे भावविश्व जाणून घ्यावे एवढीच त्यांची अपेक्षा असते.
Read moreआपण टॉयलेट सीटवर गरजेपेक्षा जास्त वेळ बसून राहीलो, तर आपल्याला मूळव्याधाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
Read more‘पॅनिक अटॅक’ चा साधारणपणे अर्थ सांगायचा तर ‘ती मनस्थिती जेव्हा तुम्हाला तुमचं जगणं, तुमचा पुढचा क्षण हा एखाद्या डोंगरा एवढा दिसायला लागतो.’
Read moreज्यांना चष्मा असतो ते मात्र आपला चष्मा कधी सुटतोय याची वाट बघत असतात. विश्वास बसत नसेल तर विचारून बघा एखाद्या चष्मीश माणसाला!
Read moreप्रत्येक बाळाला काही मिनिटांसाठी सकाळचं कोवळं ऊन देणं आवश्यक असतं. तसं केल्याने त्या बाळाला कावीळ होण्याची शक्यता कमी होत असते.
Read moreसाबुदाण्याबद्दल कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात. काही जणांच्या मते यात अजिबात पोषक तत्वे नसतात. पण साबुदाणा हा गुणांचा खजिना आहे.
Read moreकोणत्याही पदार्थांची तुमच्या शरीराला सवय असल्यास त्या अचानक बंद केल्याने त्याचा उलटा परिणामही आपल्याला भोगायला लागू शकतो.
Read moreया वेदना कमरेपासून सुरु होऊन हळू हळू पायाच्या अंगठ्यापर्यंत पोहोचतात. कधी कधी तर वेदनांची तीव्रता एवढी असते की पाय निर्जीव भासू लागतो.
Read moreबिछान्यात पडल्यानंतर झोप येत नसेल तर चिडचिड होते. अशा वेळी नुसतेच पडून राहू नये. बिछान्यातून उठावे आणि आपल्या आवडीचे काम करावे.
Read moreआपल्या आहारात ज्वारीचा समावेश करण्यासाठी आपण मल्टी ग्रेन पीठ वापरू शकतो. यामध्ये ५० टक्के ज्वारी आणि ५० टक्के गव्हाच्या पिठाचं प्रमाण असतं.
Read moreभारतात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. काही भागात नाक टोचून त्यात सोन्याची छोटीशी चमकी घालण्याला देवी लक्ष्मीचा आशिर्वाद मानले जाते.
Read moreनिसर्गतःच माणसाची घडण अन्य प्राण्यांपेक्षा वेगळी झाली. विचार करण्याच्या देणगीमुळे माणसात कुटुंब आणि त्यानंतर समाज या संकल्पनांचा विकास झाला.
Read moreजर गाजराचा वापर रोजच्या जेवणात केला तर त्याचा निरोगी स्किनसाठी ही फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डाग कमी होतात.
Read more“शरीर हे एक मशीन” आहे. या यंत्राचा अर्थात आपल्या शरीराचा आधार म्हणजे आपली हाडं. हाडांवरच आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया अवलंबून आहेत.
Read moreताणतणावाचं व्यवस्थापन करुन मनानं प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करणं, योगा प्राणायाम, मेडिटेशन यांच्या सहाय्यानं आरोग्य जपणं हे आपण करु शकतो.
Read moreऍसिडिटीवर तात्पुरता उपाय करून उपयोगाचे नाही. नेहमी नेहमी सोडा पिणे, इनो घेणे, किंवा अँटासिड घेणे ह्याचेही शरीरावर गंभीर परिणाम होतात.
Read moreमागच्या काही दिवसात आपलं जे अतिरिक्त खाणं, आराम झालेला असतो त्यामुळे नकळत आपल्या शरीरात खूप कॅलरीज् वाढलेल्या असतात, अपचन होत असतं
Read moreहिवाळ्यात त्वचेची काळजी घेत असतांना सर्वात नाजूक कोणता भाग असेल तर तुमचे ‘ओठ’. ओठांची काळजी घेताना या गोष्टी ध्यानात ठेवायलाच हव्या!
Read moreजेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि सुंदर असते त्यामुळे आपल्याला आपोआपच तजेलदार वाटते आणि आपण सकारात्मक होतो.
Read moreज्यांना मन विचलित झाल्यासारखे, अस्वस्थ वाटत असेल, अचानक कसली चिंता भासत असेल, तर त्यांनी घरात कापराचा धूर करावा किंवा कापराचे तेल वापरावे.
Read moreया आल्हाददायक हिवाळ्यात एक आव्हान असतं ते म्हणजे त्वचा निरोगी ठेवण्याचं. त्वचा कोरडी होण्याचा त्रास हिवाळ्यात खूप लोकांना त्रास होत असतो.
Read moreगरगरणे हे लक्षण सर्व प्रकारच्या आजारांचं असू शकतं म्हणजे अगदी साधा आजार असो किंवा प्रचंड जीवघेणा आजार असो.
Read moreसकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान केल्याने सगळी मरगळ आणि आळस निघून जी तरतरी येते, जो उत्साह येतो त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण!
Read moreअश्या आजारावेळी आपण त्वरित डॉक्टरकडे जातो, कारण आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नसतो. त्यामुळे आपण त्यावर कितीही पैसे खर्च करण्यास तयार असतो.
Read moreआपलं सौंदर्य खुलवण्यासाठी हजारो रुपये खर्च करताना शरीराचं अंतर्गत पोषण करण्याकडे आपलं दुर्लक्ष होतंच हे मान्य करायला हवं.
Read moreतुम्हालाही वेळ नसेल आणि इतर उपायांचा कंटाळा आला असेल, तर आमच्याकडे एक सोपा घरगुती उपाय आहे. तजेलदार त्वचेसाठी एकदा ट्राय करा
Read moreवातावरणातील बदलामुळे सुद्धा हा त्रास उद्भवतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊन हा त्रास होतो. यासाठी वातावरण बघून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
Read moreसध्या बऱ्याच मुलींना केसांना फाटे फुटण्याची समस्या जाणवते आहे. त्यामुळे केस राठ आणि निस्तेज दिसतात, नाजूक होऊन मधूनच तुटायला लागतात.
Read moreकेमिकल्सच्या त्रासापेक्षा घरीच शुद्ध उटणं बनवा आणि कसलीही चिंता न करता दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटा. शुभ दिवाळी!
Read moreयापुढे जेवताना पाणी प्यावे की नाही प्यावे याचा विचार करायची गरज नाही फक्त ते प्रमाणात प्यायला हवे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.
Read moreवातावरणातल्या बिघाडाला मनुष्यच जबाबदार आहे. तसंच या बिघाडामुळे माणसाच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ लागलाय.
Read moreयामध्ये एंटीऑक्सिडेंट्स, विटॅमिन्स आणि पोषक तत्व असल्यामुळे बदलत्या मौसमातही तुम्ही आजारी पडत नाही.
Read moreमित्रांनो लक्षात घ्या की वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नियमितपणे किमान एक तास कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्याची आवश्यकता आहे.
Read moreआपल्या खाद्यसंस्कृतीत पदार्थाच्या चवीबरोबरच त्यातील पोषणमूल्यांचाही विचार केल्याचे दिसून येते. जेवणात भाज्यांचा वापर हे त्याचेच द्योतक आहे.
Read moreकधी प्रवासात पाय आखूड करून बसल्यावर असं होतं, तर कधी घरात सुद्धा मांडी घालून बसायची सवय नसेल आणि तसं बसावं लागलं तर पायाला मुंग्या येतात
Read moreतुम्हीसुद्धा ठेवलेल्या गोष्टी विसरून जात असाल, बोलता बोलता तुम्हाला ‘नक्की काय बोलायचं होतं’ हे आठवत नसेल, तर हे वाचा
Read moreहे फळ आकाराने लहान असते आणि या फळाला कठीण कवच किंवा आवरण असते. संस्कृतमध्ये याला दधीफल असे म्हणतात तर, इंग्रजीमध्ये ‘वूड एप्पल’ असे म्हणतात.
Read moreजर शांत झोप नाही झाली तर पित्त वाढतं, दिवसभर सुस्तपणा राहतो. हे होऊ नये म्हणून काय कराल? कशी मिळेल गर्भवतीला शांत झोप?
Read moreयासाठी दहा काकडीच्या बियांचे चूर्ण बनवा आणि एक चमचा लोणीसोबत त्याचे रोज सेवन करा. यामुळे अशक्तपणा दूर होईल.
Read more“डिटॉक्स”बद्दल सगळ्यांनीच ऐकलं असेल. सध्या वाढत्या जिम कल्चरमुळे फिटनेस हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय झालाय.
Read moreमहिला असो वा पुरुष सगळ्यांनी ह्या सौंदर्याचा दागिना असलेल्या आणि आरोग्याचा आरसा असलेल्या नखांची काळजी घेण्याच्या काही टिप्स ट्राय करून बघा!
Read moreशरीरातून विषारी पदार्थाना बाहेर काढू इच्छित असाल, काही समस्या असेल, तर रात्री तर या विशिष्ट भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या.
Read more