अनेमिया (रक्ताल्पता) वर ऊपयुक्त साबुदाणा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ऊपवासाच्या पदार्थातील अग्रगण्य पदार्थ आहे तो म्हणजे  साबुदाणा. “साबुदाना खिचडी” ही सर्वांचीच आवडती. आज त्याचेच फायदे आपण पाहणार आहोत.

 

tapioca-inmarathi
ndtv.com

भारतात वापरला जाणारा साबुदाना हा Topioca/cassova या वनस्पतीपासुन बनवतात.

त्यातील पोषणमुल्ये पुढीलप्रमाणे : Per100gm

 

tapioca-inmarathi03
ruchiskitchen.com

Calories-350cal

Carb-94gm

Protien  0.2gm

Fiber  o.5gm

Iron 1.2 gm

Calcium.10mg

तसेच vit-B, vit-C, copper, potassium, magniessium या घटकाचाही समावेश असतो.

Calories भरपुर असल्याने ऊर्जेचा ऊत्तम स्त्रोत आहे .त्यामुळे लहान मुले,खेळाडु ,ऊपवास असल्यास साबुदाना ऊत्तम कार्य करतो.

तसेच नाश्त्यासाठीचा (breakfast)ऊत्तम पर्याय आहे .

Calories भरपुर असल्याने वजन वाढवण्यासाठी आहारात नक्की समाविष्ट करावा.

tapioca-inmarathi02
archanaskitchen.com

इतर फायदे :

  • अपचन, बद्धकोष्ठ, अशा समस्या असतील तर त्या कमी होऊन साबुदाना पचन शक्ती वाढवतो.
  • Folic acid, vit-B यांचा समावेश असल्याने गर्भीनीने अवश्य सेवन करावा. गर्भाची वाढ ऊत्तम होते.
  • साबुदाना नियमीत सेवन केल्यास ऊच्च रक्तदाब असणाऱ्या रूग्णांमध्ये त्यातील potassium मुळे रक्तदाब कमी होतो व हृदयाचे आरोग्य सांभाळले जाते.
  • Calcium चे प्रमाण भरपुर असल्याने हाडांचा विकास व स्वास्थ्य राखल्या जाते.
  • Iron, calcium व folic acid तिन्हीचाही समावेश असल्याने भारतीय महिलांच्या स्वास्थ्याचा विचार करता साबुदाणा ऊपयुक्त ठरतो.

डायबिटीज व साबुदाना :

 

tapioca-inmarathi01
vegecravings.com

साबुदाण्याचा Glycemic index 85 असुन तो High GI मध्ये मोडतो. त्यामुळे Diabetic रुग्णांनी तुप, शेंगदाना यांचा वापर करून केलेले साबुदाण्याचे पदार्थ खावेत. जेणेकरून त्याचा GI कमी असेल.

साबुदाण्याच्या शुद्धतेबाबत बर्याच शंका ऊपस्थित होतात, त्यासाठी एक छोटी चाचणी –

सावलीमध्ये साबुदाणा वाळवून घ्यावा. नंतर तो जाळावा. जर तो आधी फुलला व नंतर पुर्णतः जळाला व राखेचा अंशही त्यात राहीला नाही तरच तो शुद्ध समजावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?