गेम ऑफ थ्रोन्स : पहिल्या ५ सिझन्सचा रिकॅप

 

२४ एप्रिल पासून Game Of Thrones चा ६ वा सीजन सुरू झालाय.

अत्यंत क्लिष्ट प्लॉट असलेल्या ह्या सिरीयलमधे निरनिराळ्या ठिकाणी मोठ मोठ्या गोष्टी घडत असतात.

ह्या सगळ्या घटना बऱ्याचदा एकमेकांशी linked असतात…तर कधीकधी स्वातंत्र्य असतात आणि पुढे कुठेतरी एकदम जोडल्या जातात.

जर कथानकाचा धागा सुटला तर घडणाऱ्या गोष्टी नेमक्या का घडताहेत हे कळेनासं होतं…!

एका-पाठोपाठ येणाऱ्या एपिसोडमधे सुद्धा प्रचंड गोंधळ उडतो – आता तर वर्षभरानंतर नवा सीजन येतोय. म्हणजे आम्हा प्रेक्षकांची तारांबळच उडणारे…!

पण काळजी करू नका – आम्ही घेऊन आलो आहोत पहिल्या ५ सीजन्सचा रिकॅप… 🙂


हा ९ मिनिटांचा व्हिडीयो तुम्हाला नव्या सीजनचा परिपूर्ण आस्वाद घ्यायला एकदम रेडी करेल !

एन्जॉय :

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *