हस्तमैथुनाच्या बाबतीत या चुका तुम्ही अजाणतेपणी करत आहात काय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

हस्तमैथुन ही आपली नैसर्गिक गरज आहे. अनेकजण हस्तमैथुन केल्याशिवाय राहू शकत नाही, हे एक सत्य आहे. हस्तमैथुन हा माणसांना त्यांची शारीरिक गरज भागवण्याचा मार्ग वाटत असतो. स्त्री व पुरूषांना त्यांचा मनातील कामुक भावनेला वाट करून देण्याचा तो एक निरुपद्रवी व सोयीस्कर मार्ग आहे.

 

musterbation-inmarathimusterbation-inmarathi
almanaquesos.com

स्त्री व पुरूषाला नेहमी वाटत राहते की हस्तमैथुन ही क्रिया त्यांचा आयुष्यातील नियमित खाजगी क्रिया असून त्या क्रियेबद्दल त्यांना सर्व माहिती आहे. परंतु मुळात तस नसून हस्तमैथुन करताना स्त्री पुरुष अनेक चुका देखील करतात. तर आज आपण हस्त मैथुन करताना आपल्याकडून होणाऱ्या पाच चुकांची माहिती घेऊयात.


१. नेहमी हस्तमैथुन करणे : 

 

musterbation-inmarathi
ongo5.com

नियमित हस्तमैथुन करण्यात वाईट नाही. परंतु आपण जेवढी ऊर्जा दिवसभराच्या कामात वाया घालतो तेवढीच ऊर्जा हस्तमैथुनाला लागते. वेळोवेळी सातत्याने हस्तमैथुन केल्यास लिंगाचा आतील भाग वर येऊन त्याचा वातावरणाशी संबंध येत असतो. ज्यामुळे Infection चा धोक्यात वाढ होते.

२. लिंगाची हालचाल करताना काळजी न घेणे :


 

masterbate-inmarathi
thehealthorange.com

नेहमी लिंगाची हालचाल करताना आपण अगदी निष्काळजीपणा बाळगतो, अत्यंत जोरजोरात लिंगाची हालचाल करतो. यामुळे लिंग fracture होऊ शकतं, त्यामुळे हे हस्तमैथुन करताना अतिउत्साह नाही दाखवला पाहिजे.

३. खेळण्याचा वापर करणे :

 

benefits-of-masturbation-inmarathi
firpost.com

 

योनीसाठी केला जाणारा विविध खेळण्याचा वापर यामुळे देखील लैंगिकतेवर गंभीर परिणाम होत आहेत. यातून योनीमार्गाचे नुकसान होते व ते तिथल्या मासपेशी ढिल्या पडतात. त्यामुळे खेळण्यांचा वापर करण अयोग्य आहे व टाळले पाहिजे.

४. थकलेले असताना हस्तमैथुन करणे :

 

girl-inmarathi
cosmopolitan.com

जेव्हा आपण खूप थकलेले असतो तेव्हा आपल्याला हस्तमैथुन करावे से वाटत असले, तर ते अजिबात करू नका. थकलेल्या अवस्थेत हस्तमैथुन केल्याने तुमच्या शरीरातील वीर्याची पातळी खूप कमी होते आणि लिंग हवा तसा आकार घेऊ शकत नाही त्यामुळे स्वतची लाज देखील वाटते. त्यामुळे हे टाळलं पाहिजे.


५. व्यायाम करण्यापूर्वी हस्तमैथुन करणे :

 

gym-inmarathi
mensxp.com

व्यायाम करण्यापूर्वी हस्तमैथुन केलेले चांगले असते असे म्हणतात, मात्र याला आजून पुरावा नाही आहे. अनेक जिम मध्ये जाणारे लोक ही चूक करतात. पण यामुळे testerone ची लेव्हल खूप कमी होते व अशक्तपणा वाढतो. हे टाळलं पाहिजे

वरील पाच चुका टाळून जर हस्तमैथुन केलं तर ते करण्यात काहीच गैर नाही.

===


InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?