जॉन सिना आणि अंडरटेकरचा शो म्हणून आपण ज्याला ओळखतो त्या WWE बद्दल आश्चर्यकारक गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

९ भयानक बेटं, इथे प्रत्येक क्षण वैऱ्याचा आहे!

९ अशी बेटं, जिथे निरव शांतता तर आहे , पण हृदयात धडकी भरवणारी, वातावरण भयभीत करून सोडणारं … येथे एक क्षण घालवणं म्हणजे देखील जीव धोक्यात घालण्यासारखं आहे.

Read more

‘ह्या’ ६ चित्रपटांच्या शुटिंगसाठी तुमच्या आवडत्या कलाकारांनी दिले त्यांचे स्वतःचे घर!

चित्रपटातील मोठमोठी घर बघितली असतील. तेव्हा आपण नेहेमी असा विचार करतो की, हा एखादा सेट असेल. पण ह्या ६ चित्रपटांत सेट नाही खरोखरची घरे देखील दाखविली आहेत

Read more

सिंहस्थ कुंभमेळ्यामधील १३ आखाडे आणि त्यांच्यातील महत्त्वाचा फरक ही रंजक बाब तुम्हाला नक्कीच ठाऊन नसेल

सिंहस्थ महाकुंभमेळ्याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. या मेळ्याचे विशेष महत्व म्हणजे येथे येणारे वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू-संत होय.

Read more

तुमच्या आवडत्या या ब्रॅंडच्या टॅगलाईन मागे दडलेली हत्याकांडाची कथा वाचून हैराण व्हाल!

Nike या ब्रांडची संपूर्ण जगात एक वेगळीच ओळख आहे. जगातील सर्वाधिक लोकांचा आवडता ब्रांड मानला जातो. Nike हा एथलेटिकचा सर्वात मोठा उत्पादक आहे.

Read more

बॉलिवुडलाही भुरळ घालणा-या, शूटिंगच्या सर्वात सुंदर १० जागा!

कधी कधी तुमची अशी इच्छा झाली असेल की, चित्रपटांत दाखविण्यात येणाऱ्या ठिकाणांची मज्जा लुटावी. ती ठिकाण असतातच एवढी रम्य की तिथे जाऊन बघण्याची इच्छा होणारच..

Read more

क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वात चिकाटीपूर्ण आणि चिवट “५ इनिंग्स”

काही फलंदाज तर दिवस दिवस फलंदाजी करतात पण त्यांच्या धावा कमीच असतात. क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात स्लो ५ इनिंग्स आपण या लेखात पाहणार आहोत.

Read more

बुटक्या लोकांना “देडफुट्या” म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही

शाळेत असो कॉलेजात असो की ऑफिसात, कोणी ना कोणी एकजण तरी असा असतो ज्याची उंची इतरांच्या तुलनेत कमी असते मग तो सर्वांच्या मनोरंजनाचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरतो.

Read more

भारतात आहेत या ५ जागा जेथे भारतीयांना entry नाही!

आपण ज्या देशात रहातो त्याच देशातील काही ठिकाणी आपल्याला जाण्यास मनाई आहे. अहो खरंच, भारतात अश्या काही जागा आहेत जेथे भारतीयांना NO Entry आहे.

Read more

ह्या आहेत जगातील ७ सर्वात प्राचीन आणि महाग वस्तू!

काही वस्तू ह्या खूप अनमोल असतात. काळानुरूप त्याचं मुल्य हे देखील वाढत जातं. त्यामुळे अश्या प्राचीन वस्तू जमा करण्यासाठी लोक त्या लिलावातून विकत घेतात.

Read more

बनारसी साडीच्या प्रसिद्धीसाठी मोलाची मदत करणारा मुघल बादशहा!

वाराणसीमध्ये सुरवातीपासूनच विणकाम खूप मोठया प्रमाणावर होते. सिल्कचे काम येथे कधीपासून सुरु झाले याचे आजही ठोस पुरावे नाहीत. पण हा वारसा खूप जुना आहे.

Read more

टीव्ही मालिकांना “डेली सोप्स” म्हणण्यामागचं ‘हे’ कारण वाचून आश्चर्य वाटेल!

टीव्ही मालिकांना डेली सोप्स हे नाव का पडलं, यामागे एक रंजक कारण आहे, जे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. केवळ भारतातच यांना डेली सोप्स म्हटलं जातं. पण असं नाहीये.

Read more

समुद्राखालील जगात शिरण्यासाठी या हॉटेल्सची दारं कायम उघडी असतात!

आज आम्ही तुम्हाला अशा काही हॉटेल्सबद्दल सांगणार आहोत, जी पाण्याखाली बांधली गेली आहेत आणि यांच्यामधून तुम्ही पाण्याच्या आतमधील जगाला अनुभवू शकतो.

Read more

आपल्या आईवडिलांच्या तारुण्यातील हे १० चित्रपट आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी “मॉडर्न” होते…

हे काळाच्या पुढे असणारे मॉडर्न चित्रपट मागच्या काळात आले जे आजही बघण्यासारखे आहेत.

Read more

कोणत्याही उपकरणाविना तिबेटचा नकाशा तयार करणा-या या कलाकाराचं कौतुक करावं तितकं कमीच!

तलवारीस धार देणाऱ्या दगडाची गरज असते – अगदी तशीच – बुद्धीला पुस्तकांची गरज असते!

Read more

मुंबई पोलीस सब इन्स्पेक्टर असा बनला पडद्यावरचा, “जानी ऽऽऽ”

मॅन ऑफ द मिलेनियम म्हणून माहीती असलेल्या अमिताभला… ट्रॅजिडी किंग असलेल्या दिलीपकुमारला सुध्दा या माणसानं भाव दिला नव्हता.

Read more

३९९ वर्ष जुन्या पेंटिंग वरील पिवळेपणा काढल्यानंतर जे “खरं चित्र” समोर आलं ते अचंबित करणारं आहे.

चित्र माणसाला त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी मदत करतात. काही लोक आपल्या मनात असलेल्या लोकांना सत्यात उतरवतात. चित्रे काल्पनिक आणि सत्य या प्रकारची असतात.

Read more

उगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी!

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमी काहीतरी क्रांतिकारी आणि उलथापालथ करणारी गोष्ट घडवून आणण्याचा मान ह्या देशाला जातो.

Read more

रोजच्या वापरातील ‘ह्या’ इमोजींचा फारसा माहित नसलेला रंजक इतिहास जाणून घ्या !

सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे शॉर्ट मॅसेजेसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला आहे. त्यातही मॅसेजेसमध्ये सिम्बॉल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Read more

ब्रिटीशकालीन भारतात स्टेज गाजवणारी, परंतु आज विस्मृतीत गेलेली, “स्टार” गायिका!

तुम्हाला माहिती आहे का, सातासामुद्रापलीकडचा “पॉप” हा प्रकार भारतात कैक वर्षांपूर्वीच आला, आणि जिने हा संगीत प्रकार भारतात रुजवला ती एक महिला होती…

Read more

मोबाईल सगळेच वापरतात, मात्र त्याच्या आकारामागील ही खास बहुतेकांना ठाऊक नसते

मोबाईल फोन आपल्या सर्वांची अन्न, वस्त्र आणि निवारा याहीपेक्षा गरजेची आणि तेवढीच आवडीची वस्तू. काही जणांसाठी तर त्यांचा फोन म्हणजे जीव की प्राण असतो.

Read more

युद्धासाठी शत्रुदेशाचे ढग चोरून नेले: हास्यास्पद आरोप की तांत्रिक झेप?

स्वच्छंद आकाशात वारा नेईल तिकडचा प्रवास करणारे हे ढग देखील सुरक्षित राहिलेले नाहीत असं म्हणावं का?

Read more

पाण्यावर तरंगणारी, रस्त्यावर चालणारी; जगातल्या या अनोख्या घरांचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल!

घर लहान असो वा मोठे प्रत्येकाला आपले घर प्रिय असते आणि ते अजून सुंदर बनवण्याचा प्रत्येकजण आपापल्या परीने योग्य तो प्रयत्न करत असतो.

Read more

ही आहे मुघलांचा “वारसा” जपणारी, बहादूर शाह जफरची ६वी पिढी!

आजही आपल्या देशात मुघलांचे वारस आहेत आणि ते आजही त्याच थाटामाटात जीवन जगतात जे आपल्याला मुघलांच्या अस्तित्वाची, त्यांच्या अलिशान राहणीमानाची करून देतात

Read more

त्या ८७ वर्षीय क्रिकेटप्रेमी आजीच्या प्रेमात पडून आनंद महिंद्रांनी एक भारी गोष्ट केली!

एका ट्विटर युझरने त्यांना सुचवले की तुम्हीच त्यांचे तिकीट प्रायोजित का करत नाही?

Read more

तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांच्या शोधामागच्या या अफलातून रंजक कथा तुम्हाला नक्कीच माहित नसतील!

भारत देशाचा ऐतिहासिक येथील खाद्यपदार्थ देखील आहेत. जगभरात भारत जरी त्याच्या संस्कृतीसाठी ओळखला जात असला तरी आपले जेवण देखील तेवढचे प्रसिद्ध आहे.

Read more

जगातील सर्वात महागड्या तसेच आशिया खंडातील सर्वाधिक लक्झरियस रेल्वेत बसल्यावर तुम्हाला `महाराजा’ असल्यासारखं वाटेल

महाराजा एक्सप्रेसचं नाव कधीतरी तुमच्या कानी पडलचं असेल, चला तर आज जाणून घेऊया एवढं काय विशेष आहे या महाराजा एक्सप्रेसबद्दल!

Read more

इतर संघांतर्फे खेळणारे हे क्रिकेट खेळाडू भारतीय वंशाचे आहेत

भारतामध्ये क्रिकेटचे चाहते तर आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात. भारतीय मूळच्या क्रिकेट खेळाडूंनी आपले नाव दुसऱ्या देशाकडून खेळताना गाजवले आहे.

Read more

ट्र्म्प, मोदी यांच्या विमानांची ही वैशिष्ठ्य पाहून थक्क व्हाल!

प्रत्येक देशाच्या राष्‍ट्राध्‍यक्षांना काही खास सुविधा असतात. यात सुरक्षेपासून त्यांच्या गाड्या आणि भोजनापर्यंतच्या सर्व सुविधांचा समावेश असतो.

Read more

या अतिशय महागड्या वस्तू, पण त्या कुठल्याही कामाच्या नाहीत!

ह्या वस्तूंना बघून डोळे विस्फारल्या शिवाय राहत नाहीत, ओळखीच्या माणसाने एखादी वस्तू घेतली की, त्याच्याहून महागडी वस्तू घेण्याचा प्रयत्न करतात.

Read more

राधा-कृष्ण यांच्या “अलौकिक” प्रेमकथेचा शेवट कसा झाला?

श्रीकृष्णाच्या बासरीमधून निर्माण होणाऱ्या मंजुळ संगीताने राधा कृष्णावर मोहित झाली होती आणि त्यामुळेच ते एकत्र आले होते. बासरी त्यांच्या प्रेमातील दुवा होती.

Read more

विदेशी लोकांनी भारतीयांच्या या ६ गोष्टींचं हुबेहूब अनुकरण केलंय!

अनेक लोकांनी भारतातून परत गेल्यानंतर सुद्धा हातानेच जेवणे कायम ठेवले आहे.

Read more

भारतातील ३ शिव मंदिरे एकाच रांगेत…

कोणत्याही प्रकारची सॅटेलाईट टेक्नोलॉजी नसताना तब्बल १००० वर्षांपूर्वी एकाच रेषेत असणारी ही तिन्ही मंदिरे बांधण्यात आली आहेत. हे न उलगडणारं कोडं आहे.

Read more

“या” कारणामुळे शर्टची बटणे स्त्रियांची डाव्या आणि पुरुषांची उजव्या बाजूला का असतात…

जुन्या काळामध्ये श्रीमंत स्त्रियांना त्यांच्या दासी कपडे घालत असत, त्या स्वतः कोणतेही कपडे घालत नसत, त्यामुळे उजव्या हाताने काम करणाऱ्या नोकर माणसांसाठी सोप्पे व्हावे यासाठी ही बटणे डाव्या बाजूला लावण्यात येत असत. त्याचप्रमाणे त्या काळातील पुरुष मंडळी स्वतःचे वस्त्र स्वतःच परिधान करत असत म्हणून त्यांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला लावली जात असत.

Read more

कपिल देवच्या या एका जबरदस्त कॅचने भारताला १९८३ चा विश्वचषक जिंकून दिला होता..

आजही १९८३ साली जिंकलेला विश्वचषक या सगळ्या खेळाडूंना त्या दिवसांतला आनंद देतो.

Read more

बाहुबली मधील महिष्मती साम्राज्याच्या “खऱ्याखुऱ्या” अस्तित्वाची ऐतिहासिक वस्तुस्थिती!

महाभारताचे अनुशासन पर्व “हजार सशस्त्र कार्तवीय (अर्जुन) हैहया, ज्याने महिष्मतीमधून संपूर्ण पृथ्वीवर राज्य केले त्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे.”

Read more

कौरवांची जन्मकथा आणि १०० कौरवांची नावं, जाणून घ्या !

पहिले कुंड उघडताच त्यात एक लहान अर्भक आढळले. त्याचे नाव दुर्योधन ठेवण्यात आले. त्यानंतर इतर ९९ कुंडे खोलण्यात आली आणि प्रत्येकामध्ये एक लहान अर्भक आढळले.

Read more

अभिनय, दमदार फाईट-सीन्स ने तरुणाईला वेड लावणाऱ्या अजय देवगण बद्दल १० गोष्टी

अजय देवगण च्या आयुष्यात दोनच पूजनीय व्यक्ती आहेत, त्या आहेत त्याचे आई वडील. तो दररोज न चुकता, श्रद्धापूर्वक आई-वडिलांच्या पाया पडतो.

Read more

रडणाऱ्या बाळाचं, कित्येक अपघातांस जबाबदार धरलं गेलेलं “शापित” चित्र

घरातील सर्व सामान जळून जायचे पण ही ‘दि क्राइंग बॉय’ पेंटिंग कधीच जळाली नाही.

Read more

खुनशी गँगस्टरच्या भूमिका साकारणाऱ्या गुणी कलाकाराची, सच्ची आणि हळवी प्रेमकथा…

प्रेमात कितीतरी लोक पडतात. पण सगळ्यांनाच ते निभावणे शक्य होत नाही. कारण त्यासाठी मोठे धैर्य आणि त्याग लागतो. प्रेमी युगुलांनी यांच्याकडून प्रेरणा घ्यावी

Read more

“ओम पर्वत” आणि भारतातील शेवटचे शहर!

दोन देशांना जोडणारी सीमारेषा एक नदी आहे. हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेला हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि दोन देशांच्या बॉर्डरवर वसले आहे एक सुंदर शहर…

Read more

ब्रह्म देवाचं एकच मंदिर असण्यामागे कारणीभूत आहे ‘सावित्रीचा शाप’!

ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा या सृष्टीचे रचनाकार आहेत, विष्णू पालनहार आणि महेश संहारक आहे. आपल्या देशात विष्णू आणि महादेवाची तर अनेक मंदिर आहेत.

Read more

कुळाची कीर्ती होण्यासाठी “मुलगाच असला पाहिजे”, असा हट्ट नाही!, सावित्री पुराण कथा आजही दिशा-दर्शक

“पुराणातली वानगी पुराणात” असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण ह्या कथांमधील वानग्या आज देखील किती valid, दिशादर्शक आहेत, हेच सावित्री पुराणातून दिसून येतं.

Read more

‘बघण्याच्या’ कार्यक्रमात मुलीला विचारले जाणारे विचित्र प्रश्न…

लग्न ठरवताना मुलींना “बघायला आलेल्या” पाहुण्यांकडून नेहमी विचारले जाणारे अफलातून आणि गमतीदार प्रश्न ऐकून तुमचे हसून हसून पोट दुखेल…

Read more

“परफेक्शन” ची व्याख्या ठरवू शकणारे हे १५ इंग्रजी चित्रपट बघायलाच हवेत…!

हॉलीवूडचा चित्रपट म्हणलं कि आपल्या सर्वांना मनोमन तो भारीच असणार याची खात्री असते. कारण त्यांचे जवळ जवळ सगळेच चित्रपट हे सुंदर आहेत.

Read more

सौदी अरेबियाचं “गरूड” प्रेम – हॉस्पिटल्स, पासपोर्ट आणि बरंच काही !

या रुग्णालयात केवळ अबू धाबी येथीलच नाही तर सऊदी अरब, कतार, कुवैत और बहरीन येथील गरुडांना देखील येथे उपचारासाठी आणण्यात येत.

Read more

“जिंदगी ना मिलेगी दोबारा”मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या टोमॅटिना फेस्टिवलची सफारी अनुभवायची असेल तर हे वाचाच…

जोपर्यंत फेस्टीव्हलमध्ये सहभागी झालेला एखादा व्यक्ती त्या खांबावर चढून ते हॅम खाली फेकत नाही तोवर टोमॅटो फेकायला सुरुवात होत नाही.

Read more

दुबईचं इतकं अद्भुत रुप तुम्ही कधी पाहिलं आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === दुबई म्हणजे जगातील सर्वात सुंदर आणि

Read more

इंग्रजीच्या कुबड्या नं घेता “जिंकलेल्या” ८ व्यक्ती ज्या तुम्हाला प्रेरणा देतील!

अश्या अनेक घटना साक्षीदार आहेत ज्यात अजिबात इंग्रजी बोलता न येणाऱ्या व्यक्तींनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तींना मागे टाकले आहे.

Read more

फिर ना कहना मायकल दारू पी के दंगा करता है – या अभिनेत्याला सलाम!

पाच दशके ३५० पेक्षाही जास्त चित्रपटांतून हा कलाकार, आपल्या अभिनयातून इतका जिवंत, वास्तविक खलनायक उभा करत असे की प्रेक्षकांना खरंच त्यांची भीती वाटत असे.

Read more

याला म्हणतात फोटोग्राफी! आपल्या विचारांना चालना देणारे हे अप्रतिम फोटो बघाच…

समोर दिसणाऱ्या दृश्याचे तितक्याच सुंदर छायाचित्रात रुपांतर करण्यासाठी अत्यंत शोधक आणि कल्पक दृष्टी असावी लागते.

Read more

बालपणीचा सवंगडी, तर कुणाच्या प्रेमाचं प्रतिक, प्रत्येकासाठी खास असलेल्या टेडी बिअरची ही रंजक जन्मकहाणी वाचलीत का?

ह्या खेळण्याला खुद्द राष्ट्रपती रूजवेल्ट ह्यांनी प्रमाणित केल्याचे सांगितले जाते.

Read more

माणसाच्या विकृतीला बळी पडलेल्या या ६ ऐतिहासिक वास्तु पाहून मन सुन्न होतं!

इस्लाम भारतात आपले पाय पसरवू लागला तेव्हा हळूहळू नालंदा विश्विद्यालय आपले अस्तित्व गमावू लागले

Read more

हिंदू युग “लक्ष” वर्षांचे, पण राम-कृष्ण काही हजार वर्षांपूर्वीचेच? : अनेकांच्या मनातील प्रश्नाला ससंदर्भ उत्तर

इतिहासाचे रुपांतर श्रद्धेत झाले आहे. लोकनेता राजा राम आज देव झला आहे आणि महाभारतात सपोर्टिंग रोल ज्याचा आहे तो कृष्ण सुद्धा आज पांडवांपेक्षाही मोठा झाला आणि पुढे तो देव झाला.

Read more

पडद्यावर भुमिका वठवणारे तुमचे आवडते कलाकार खरीखुरी भुमिका कशी जगतात हे पाहिल्यावर तुमचेही डोळे पाणावतील

असे आहेत हे बॉलीवूडचे कलाकार, आपला अभिनय चांगल्याप्रकारे व्हावा आणि लोकांना तो पसंत यावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात.

Read more

“बघण्याच्या” कार्यक्रमात मुलीला हे असले प्रश्न विचारणाऱ्यांवर हसावं की चिडावं? तुम्हीच ठरवा!

हे प्रश्न “फक्त मुलींनाच” विचारले जातात, ह्या “अपेक्षा” मुलांकडून केल्या जात नाहीत. हा विचार करता “मुली” अजूनही दुय्यमच आहेत, ह्याची जाणीव झाल्याशिवाय रहात नाही.

Read more

जन्मापासून मृत्यूपर्यंत गूढ आणि नाट्यमय आयुष्य जगलेला पडद्यामागचा ‘चार्ली’!

चार्ली चॅप्लिन हा टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकलेला पहिला कलाकार होता. अश्या या जगाला हसवणाऱ्या अवलियाचे आयुष्य नेहमीच नाट्यमय राहिले.

Read more

“मनी प्लांट” : घराघरात रुजलेल्या आधुनिक अंधश्रद्धेमागची रंजक कथा

आपल्यापैकी अनेकांच्या घरात एखाद्या छोट्याश्या बाटलीत किंवा कुंडीत एक रोपट बघायला मिळत. आम्ही बोलत आहोत ‘मनी प्लांट’बद्दल…

Read more

गाड्यांचं सुद्धा कब्रस्तान असतं? वाचा नेमकं काय आहे हे विचित्र गूढ!

कब्रस्तान म्हटले की, आपोआपच आपल्या अंगावर शहारे येतात. आपण कितीही धीट असलो तरी रात्रीच्यावेळी कब्रस्तानच्या जवळून जाताना थोडी भीती तर नक्कीच वाटते.

Read more

पाकिस्तानातील ‘हे’ १० विचित्र कायदे ज्याने बनवले, त्याला साष्टांग नमस्कार रे बाबा!

प्रत्येक देशात काही असे कायदे असतात जे न समजण्यासारखे असतात. पाकिस्तानमध्ये देखील काही असे वेगळे कायदे आहेत, जे तुम्हाला विचारात पाडतील.

Read more

हे १० ‘नमुनेदार’ शोध सिद्ध करतात की जपान हा विचित्र देश म्हणून का ओळखला जातो!

आज आपण जपान मधील काही मजेशीर गोष्टींचा आढावा घेऊया. विश्वास बसत नसेल तर एकदा जपानला भेट द्याच, या गोष्टींपेक्षा विचित्र गोष्टी पाहायला मिळतील तुम्हाला!

Read more

गरिबांचा सुपरहिरो रॉबिनहूड, त्याचे साथीदार आणि त्यांचं “खास झाड” !

रॉबिन हूड बद्दल अशी चर्चा रहायची की तो श्रीमंतांना लुटून गरिबांना दान करायचा.

Read more

अख्ख्या देशाला आपल्या मोहक सौंदर्याने वेड लावणाऱ्या माधुरीबद्दल १५ खास गोष्टी

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार अभिनेत्री होऊन गेले आहेत आणि अजून सुद्धा होत आहते. अपयशातून यशाकडे वाटचाल करणारी आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री…

Read more

CA ते गली बॉय मधील ‘एमसी शेर’, सिद्धांतचा प्रेरणादायी प्रवास! 

स्वतः स्ट्रगल करून वर आलेला आणि उत्तम रॅपर असलेला एमसी शेर म्हणून, आपण सिद्धांतच्या जागी दुसऱ्या कुणाचीही कल्पना करू शकत नाही.

Read more

संस्कारी मुलांनो, या गोष्टी चुकूनही बघू नका, मनावर वाईट संस्कार होतील…

तुम्हाला जर  गॉसिपक्वीन काकू आणि रिकामटेकडया काकांच्या “तुमचा मुलगा/मुलगी वाया जात आहेत” अशा रोषाला बळी पडायचे नसेल तर, कृपया हे चित्रपट अजिबात बघू नका.,,

Read more

या ‘रहस्यमयी’ पुलावरून कुत्रे सरळ उडी घेऊन स्वतःला संपवतात!

ह्या पुलावरून कुत्रे कोणत्याही कारणाशिवाय अचानक उडी मारतात आणि ५० फूट उंचावरून पडून त्यांचा मृत्यू होतो. पण हे कुत्रे असं का करतात ते जाणून घेऊया!

Read more

यती, हिममानव खरा की खोटा? त्याबद्दलच्या ८ गोष्टी जाणून घ्या…

त्याचे वर्णन धिप्पाड देह, सामान्य माणसापेक्षा लांब, पूर्ण शरिरावर मोठ्या प्रमाणावर केस असलेला, मोठे पाय असलेला, शक्तीशाली आणि सतत ओरडणारा असे केले जाते

Read more

प्रतिबंध घालण्याऐवजी जवानांना दारू स्वस्त दरात, याचे कारण जाणून घ्या!

नेहेमी शिस्तबद्ध असलेल्या भारतीय सैन्यात दारूला जागा का दिली जाते? तर ह्यामागे अनेक अज्ञात अशी कारणे आहेत.

Read more

दिवाळखोर ते अरबोपती – वाचा “मार्व्हल” स्टुडियोचा Marvellous प्रवास!

कंपनीचे पैसे संपत आले होते. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं, एकंदरच कंपनीवर अत्यंत वाईट वेळ आली होती आणि कित्येकांचं भविष्य धोक्यात आलं!

Read more

“ती खरंच प्रेमात पडलीये ना?” परफेक्ट उत्तर मानसशास्त्रात आहे, नक्की वाचा!

मुलगा असो वा मुलगी पहिल्या क्रशनंतर प्रत्येक व्यक्ती मध्ये एक वेगळाच चेंज होतो. एक वेगळीच फिलिंग मनातून येते, भान एकदम हरपून जातं, हो की नाही?

Read more

‘सनस्क्रीन’ बाबत प्रचलित असलेले “हे” समज निव्वळ ‘गैरसमज’ आहेत

उन्हात गेल्यानंतर काहीच वेळात सनस्क्रीनचा असर संपून जातो, त्यामुळे दर २-४ तासांत नेहमी सनस्क्रीन लावत राहावे.

Read more

आजवर कोणालाही सोडवता न आलेली ७ रहस्यमय कोडी!

क्रिप्टोजच्या चार संदेशांपैकी तीन संदेश डिकोड करण्यात आले आहेत, मात्र चौथा मेसेज काय आहे हे आजवर कोणालाही शोधता आलेले नाही.

Read more

चित्रपटाला “सेन्सॉर बोर्ड”चं सर्टिफिकेट मिळण्याचे निकष काय असतात? जाणून घ्या

ज्या चित्रपटात खूप जास्त प्रमाणात अडल्ट कंटेंट असतो त्या चित्रपटांना ए सर्टिफिकेट देण्यात येते.

Read more

संजय दत्तचा “तो” फोन कॉल या चित्रपटासाठी मारक ठरला!

टेप जगजाहीर झाल्यावर फिल्म च्या दिग्दर्शकापासून ते प्रमुख कलाकार संजय- महेश यांचे अंडरवर्ल्ड सोबतचे संबंध उघड झाले होते. त्यामुळे सुद्धा सिनेमात अडचणी आल्या

Read more

कार खरेदी करायला पैसे नव्हते म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं

त्यांनी असा काही प्रयोग केला ज्याची आपण प्रत्यक्षात कल्पनाही करु शकणार नाही.

Read more

अगदी ५ मिनिटांमध्ये डूप्लीकेट चावी बनवण्याची ही अजब ट्रिक एकदा ट्राय करून बघाच.

त्यामुळे इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतः ही चावी कशी तयार करु शकता हे शिकणं तुमच्यासाठीही नक्कीच महत्वाचं आहे.

Read more

आपल्याकडे प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो?

या दिवशी चित्रपट रिलीज केल्यास लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांचा चित्रपट भरघोस कमाई करेल असे ते मानतात.

Read more

म्हणून धोनी त्याच्या हेल्मेटवर तिरंग्याचं स्टीकर लावत नाही!

तुम्ही कधी धोनीचं हेल्मेट निरखून बघितलं आहे का? जर बघितलं असेल तर तुमच्या हे नक्की लक्षात आले असेल की धोनीच्या हेल्मेट वर तिरंगा लागलेला नसतो.

Read more

इंग्रजी महिन्यांच्या नावामागचं रहस्य जाणून घ्यायला हे वाचाच!

या पद्धतीला न्यू स्टाइल, ख्रिस्ती वा इंग्रजी कालगणना असेही म्हणतात. मात्र, या कंलेंडरमधील महिन्‍याला नावे कशी दिली गेली, या नावांचा अर्थ काय ?

Read more

‘या’ ७ गोष्टी असणाऱ्या पुरुषाकडे स्त्रिया आकर्षित होतात…

ह्या काही गोष्टी जर तुमच्यात असतील किंवा जर तुम्ही तसे वागत असाल तर तुम्ही स्त्रियांना नक्की आकर्षक वाटत असाल. विचार करा, चांगली पर्सनॅलिटी तयार करा.

Read more

८ वर्षाची चिमुरडी आणि कावळे, एका ‘अनोख्या’ नात्याची कहाणी!

गेली पाच वर्षे सतत तिचा हा उपक्रम सुरु आहे आणि ह्याची पोचपावती द्यायची म्हणूनच की काय तिचे मित्र बनलेले हे कावळे तिला रिटर्न गिफ्ट्स देत असतात!

Read more

केवळ एका मतदारासाठी उभारल्या जाणा-या गुजरातमधील या अजब मतदान केंद्राबाबत माहिती घेऊन तुम्ही थक्क व्हाल.

डोळ्यावर गॉगल चढवलेले, भगवे वस्त्र परिधान केलेले भरतदास जेव्हा मतदान करायला येतात तेव्हा त्यांची छबी टिपायला बरेच पत्रकार,फोटोग्राफर तिथे गर्दी करून बसलेले असतात.

Read more

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ बद्दल च्या ९ मजेशीर गोष्टी!

हा चित्रपट करावाच अशी सुझान रोशननी म्हणजेच जी एकेकाळी हृतिकची बायको होती, तिने हृतिकला गळ घातली. जर हृतिकच्या जागी दुसरा कोणी असता तर..?

Read more

सजीवसृष्टीचा अंत झाल्यास पुढच्या पिढीला कशावर अवलंबून राहावे लागेल?

पृथ्वीवरील नैसर्गिक संकटे, परमाणू युद्धाची आशंका हे विनाशकारी संकेत एक दिवस पृथ्वीवर सजीवसृष्टीचा अंत होणार ही गोष्ट प्रबळ करतात!

Read more

भारतीय चित्रपटांना नवी दिशा देणारा असामान्य दिग्दर्शक : आशुतोष गोवारीकर

एखादी कथा ही कोणालाही आपलीशी वाटावी अशा पद्धतीने मांडण्याचं कसब आशुतोष कडे आहे! कदाचित म्हणूनच त्याला लगान बनवण्यासाठी प्रचंड कष्ट सोसावे लागले!

Read more

“मी तुला चांगला मित्र समजते रे” : हे काही मुलांच्या नशिबातच असतं का? कुठे चुका होतात? समजून घ्या

मला एखादी मुलगी आवडायला लागली आणि मी तिला तसं सांगून एक स्टेप पुढे जायचा प्रयत्न केला की ती मला फ्रेंड झोन्ड करून टाकते. पण का?

Read more

सावधान! या “विषारी” गार्डन मधली झाडं तुमचा जीव घेऊ शकतात!

आज अशाच एका बागेच्या बाबतीत तुम्हाला माहिती देणार आहोत, ही बाग इतर बागेसारखी नसून निसर्गाने केलेला एक विचित्र चमत्कार इथे आपल्याला पाहायला मिळेल!

Read more

विमानातच बनवले ‘स्वप्नातले घर’ – कुठे आणि कसं ते वाचा!

काहीतरी जगावेगळं करून दाखवणे ह्या वाक्याची आजची परिभाषाच बदलली आहे. याचा काही लोकांनी एवढा शब्दशः अर्थ घेतला की, खरंच काहीतरी अतीच वेगळं करून बसतात!

Read more

खरा इतिहास उलथवून टाकणारे हे १० चित्रपट कोणते आहेत?

हे सगळे चित्रपट इतिहासावर आणि ऐतिहासिक पत्रांवर बनवण्यात आलेले आहेत. पण खरा इतिहास दाखवण्यापेक्षा रंजक पद्धतीनेच हे सिनेमे आपल्यासमोर आले होते!

Read more

आमिर खानने दिला होता ‘लगान’ साठी नकार, वाचा ‘लगान’च्या निर्मितीची कथा

लगान चित्रपट रील आणि रीयल जीवनातील एका माणसाचे असंभव स्वप्न,आवड आणि यशस्वी होण्याची जिद्द सांगतो.

Read more

लिओनार्डोने ‘ऑस्कर पुरस्कार’ परत दिला होता, कारण वाचून तुम्हीही त्याची प्रशंसा कराल

तुम्ही देखील लिओनार्डोचे भयंकर मोठे फॅन आहात का? मग हे वाचाच

Read more

तब्बल ७ वेळा उध्वस्त होऊनही दिमाखात उभी असलेली आपली राजधानी

आपली राजधानी सात वेळा उध्वस्त झाली आणि पुन्हा नव्याने उभी देखील झाली. यादरम्यान सात वेगवेगळ्या शासकांनी येथे सात वेगवेगळी शहरं वसवली.

Read more

जगातली पहिली ‘हॉस्पिटल ट्रेन’ आहे आपल्या देशात! वाचा, लाईफ लाईन एक्सप्रेसची कहाणी

आज या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब रुग्ण या रेल्वेची वाट पाहत असतात

Read more

या देशांमध्ये ‘मरणं’ हा सुध्दा एक गुन्हा आहे, काय आहे रहस्य?

ह्या जगाच्या पाठीवर काहीही घडू शकते. जर इथे सर्वात मोठी शिक्षा ही मृत्यूदंड मानली जाऊ शकते तर मृत्यू होणे हा एक गुन्हा देखील मानला जाऊ शकतो.

Read more

या ‘लेडी डॉन’ च्या इशाऱ्यावर दाऊद आणि हाजी मस्तान सुद्धा नाचायचे…

१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी तिने मुंबई सोडून जाण्यास नकार दिला आणि नाराज होऊन तिचा पती तिला, तिच्या ५ मुलांना सोडून पाकिस्तानला निघून गेला.

Read more

या बस ड्रायव्हरमुळे गांगुलीने लॉर्डसच्या मैदानावर टि-शर्ट काढला होता

सौरव गांगुली….बंगाल टायगर! प्रिन्स ऑफ कोलकाता! भारतीय क्रिकेटला कपिल देव नंतर लाभलेला सर्वोत्तम कर्णधार!

Read more

भारतातील या १० रस्त्यांवर रात्री खूप भयानक अनुभव येतात म्हणे….!

एखादी पांढरी साडी घातलेली बाई तुम्हाला दिसली किंवा त्या रस्त्यावरून जाताना अचानक तुमच्या समोरून काहीतरी झटकन निघून गेले तर त्यावेळेस तुम्ही सुद्धा घाबराल!

Read more

गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ११ ठिकाणे

पुण्यातल्या अनेक पर्यटनस्थळांविषयी नेहमी चर्चा होतेच. परंतु आम्ही सांगणार आहोत पुण्यातल्या भुतांनी झपाटलेल्या जागांविषयी… दचकू नका.

Read more

पेट्रोलचा खर्च कन्ट्रोल करा, दुचाकीचे ऍव्हरेज वाढविण्याच्या १० खास टिप्स…

जर ती पेट्रोलची बचत कशी करावी हेच माहिती नसेल तर खर्चाचे प्रमाण वाढतच जाते. दुचाकी चालकांना पेट्रोलची बचत करणे सहज सोपे आहे. कशी करायची ही बचत?

Read more

चुकीचा पत्ता असूनही पत्र योग्य ठिकाणी कसं पोहोचलं? अतिशय रंजक गोष्ट…

पोस्टाच्या पेटीतून टपाल ऑफिस मध्ये आलं एक पत्र. ज्यावर फक्त एक नकाशा आणि ढोबळ माहिती होती. पोस्टमनने हे पत्ता नसलेलं पत्र एकदम बरोब्बर जागी पोहोचवलं, कसं ?

Read more

बस कंडक्टर तिकिटावर जी छिद्रं करतो, त्याचा नेमका अर्थ काय?

आता तर इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन आल्यापासून ते साधे तिकीट मिळणे फार कमी झाले आहे. परंतु जेव्हा जेव्हा साधे तिकीट मिळते तेव्हा त्यांना छिद्रे पाडलेली असतात.

Read more

प्रेमासाठी धर्मत्यागाचा विचार करणाऱ्या गुरुदत्त यांच्या ‘वहिदा प्रेमा’ची कथा!

शेवटच्या एका शूटिंगवेळी चित्रपटात असा सीन होता की, जेव्हा वहिदाला गुरु दत्त यांच्या खांद्यावर हात ठेवायचा होता, खूप मुश्किलीने ती या सीनला तयार झाली.

Read more

WWE मधील जोरदार मारामारी म्हणजे केवळ धूळफेक…

या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या मानवी क्षमतेच्या बाहेरच्या असणाऱ्या करामती कधीच घरी करण्याचा प्रयत्न करू नका असेही शोच्या दरम्यान सांगितले जाते.

Read more

या ८ कारणांमुळे विदेशी पर्यटक भारताकडे जास्त आकर्षित होतात!

आपल्या हिंदुस्थानातून सोन्याचा धूर निघायचा ही गोष्ट खूप आधीपासून आपण ऐकत आलो आहोतच, म्हणूनच आपल्या देशाचं परकीयांना वाटणार आकर्षण ही काही नवीन नाही.

Read more

मेड इन चायना, डुप्लिकेट वस्तूपासून जरा जपून… समजून घ्या!

बऱ्याचदा आपण स्वस्त म्हणून मोठ्या ब्रँडचे प्रोडक्ट डोळे झाकून खरेदी करतो, पण मग आपल्या लक्षात येते की ती वस्तू ओरिजिनल ब्रँडची कॉपी आहे.

Read more

अलेक्सा वरील विनोद वाचलेत? या गोड नावामागचं रहस्य जाणून घेऊया….!

इंटरनेट वरती या अलेक्सा वरती प्रचंड विनोद तुम्हाला वाचायला मिळतील. परंतु तुम्हाला अलेक्सा म्हणजे नेमके काय माहिती आहे का? या लेखामध्ये समजून घेऊयात

Read more

चॅटिंगमध्ये भावनांचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची रोचक कथा!

अशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या वापरात असलेल्या स्मायलीचं ‘बारसं’ झालं होतं आणि त्याचा ट्रेडमार्क आजही द स्मायली कंपनीकडेच आहे.

Read more

हे ६ प्रसंग दाखवतात की भारतीय क्रिकेट टीम कोणत्याही परिस्थितीत विरुद्ध टीमचे दात घशात घालू शकते

क्रिकेटला जेंटलमेन्स गेम म्हणतात तरी प्रतिस्पर्ध्याचे मनोधैर्य खचावे म्हणून विरुद्ध संघातील खेळाडू टोमणेबाजी करणे किंवा स्लेजिंग करणे अश्या गोष्टी करतात.

Read more

दिवसाला लाखोंची पोटं भरणारी, ही आहेत देशातली काही मोठी स्वयंपाकघरे!

विविध राज्यांतील आणि प्रदेशांतील या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे त्या त्या राज्यातील व प्रदेशातील मंदिरे !

Read more

डोक्याला बॉल लागला, टाके पडले, तरीही त्याने मैदानात येऊन षटकार ठोकला!

त्याचे नाव ऐकल्यावर बहुतेकांना आठवतो तो रोमहर्षक ८३ च्या विश्वचषकातील त्याचा उपांत्य सामना आणि त्या मॅच मधील सामनावीराचा पुरस्कार

Read more

वेळेवर पगार न देणाऱ्या कंपनीवर तुम्ही कारवाई करू शकता, जाणून घ्या!

आपल्या देशात प्रत्येक गुन्ह्याविरोधात, तसेच अन्याया विरोधात लढण्याकरिता अनेक न्यायिक तरतुदी आहे, गरज आहे ती फक्त जागरूक राहण्याची.

Read more

इंटरनेटवर या गोष्टी करणे ‘बेकायदेशीर’ आहे! तुम्हाला ठाऊक आहे का?

कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की इंटरनेट वापरताना काही गोष्टी करण्यास बंधन लावण्यात आली आहेत. पण आपण बिनधास्तपणे इंटरनेटवर ही गैर कामे करत असतो…

Read more

ख्रिश्चन सिक्रेट लायब्ररी ते सापांचं बेट: या ९ ठिकाणी मनुष्यास प्रवेश बंदी आहे!

हे ठिकाण एवढे भयानक आहे की येथील देखरेख नौसेना करते.आणि जर तरीही कुठली व्यक्ती ह्या ठिकाणी जाण्यास यशस्वी ठरली तर ती कधीही जिवंत वापस येत नाही.

Read more

१० विकेट्सचा विश्वविक्रम – कुंबळेने वकार-वसीमचं षडयंत्र धुळीला मिळवलं!

कुंबळेला १० वी विकेट घेऊ द्यायची नाही. त्यासाठी तू ** *** हो, म्हणजे ती विकेट कुंबळेच्या खात्यात पकडली  जाणार नाही आणि त्याला रेकॉर्ड बनवता येणार नाही.

Read more

प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या बंदुकींच्या २१ फैरींच्या सलामी मागचा रंजक इतिहास!

ही सलामी केवळ राष्ट्राच्या प्रमुखालाच दिली जाते.

Read more

प्रजासत्ताक दिनासाठी २६ जानेवारी ही तारीख निवडण्यामागचे तुम्हाला माहित नसलेले कारण!

स्वातंत्र्याच्या मागणीसोबतच स्वाधीनतेची मागणी सुद्धा ब्रिटिशांनी मान्य केली आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान तयार झाले.

Read more

भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड बद्दल आपल्या मनात एक फार मोठा गैरसमज आहे!

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन आणि ब्रिटीश आईसलेस ह्यांमध्ये देखील फरक आहे.

Read more

स्टीव्हन स्पीलबर्गने सत्यजित रे यांची कथा चोरून तयार केला होता हा सुपरहिट चित्रपट!

कारवाई न देण्याचं कारण विचारलं तेव्हा सत्यजित रे म्हणाले, स्पीलबर्ग एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे, कायदेशीर कारवाई करून या माणसाचं भविष्य खराब करायचं नव्हतं.

Read more

चॉकलेट अॅल्युमिनियमच्या फॉईलमध्ये रॅप केलेलं का असतं? जाणून घ्या

लहान मुलांचं रडणं थांबवून त्यांची समजुत काढण्यापासून ते थेट प्रेयसीकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यापर्यंत अनेक घटनांमध्ये या गोड पदार्थाचा आधार घेतला जातो.

Read more

अल-कायदाच्या म्होरक्याचा अमेरिकेने असा केला खातमा…

काही राष्ट्रे कणखर भूमिका घेतात. निषेधाचे खलिते पाठवत नाहीत. अशा संघटनांच्या म्होरक्याच्या अड्ड्यांची थेट पाळंमुळं खणून काढतात आणि निकाल लावून मोकळे होतात.

Read more

प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या या सेलिब्रिटींनी केलेली समाजसेवा तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. जिथे आपला जन्म झाला, जिथे आपण लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे