माणूस आपली कलाकूसर कुठेही दाखवू शकतो

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अंगावर टॅटू काढणं, गाड्या मॉडिफाय करण घरं झाडावर दगडावर बांधणं आणि अशा बऱ्याच बातम्या आपण वाचत असतो. पाहत असतो. त्यात माणसाच्या कल्पना शक्तीला सीमा नसल्याची कमेंट आपण मनोमन देतो. आणि हे सवयीचं नसलं तरी हसून पुढे जातो.

भारतात शौचायल हा विषय स्वच्छतेच्या योजनेमुळे गाजतो आहे. त्यातच महिन्याभरापूर्वी टॉयलेट एक प्रेम कथा नावाचा चित्रपट आला आणि आश्चर्य म्हणजे तो गाजला देखील.

त्याचित्रपटात उघड्यावर शौचाला बसण्यास नकार देणाऱ्या एका नवदांपत्याची कथा आहे. नवीन लग्न झालेली वधू उघड्यावर “लोटा पार्टी ” करायला नकार देते. भारतात हे चित्रं राजरोसपणे कुठेही बघू शकतो.

पण कल्पना करा की टॉयलेट हे आकर्षक पद्धतीने सजवले आहेत. मग काय ते सजवलेले टॉयलेट बघण्यासाठी लोक त्या प्रदर्शनालाच जातील.

समजा जर एक खट्याळ मुलगा टॉयलेट ला जाण्यास कंटाळा करत असेल तर या प्रकारचे टॉयलेट लावावेत

Toilet story
wir.skyrock.net

तुम्हाला जर कार्टून फिल्म्स आवडत असतील किंवा एखादे कॅरेक्टर आवडत नसेल तर हे खालचे टॉयलेट तुमच्यासाठी योग्य आहे.

 

Toilet story InMarathi 2.2jpg
pinimg.com

हे टॉयलेटचे कमोड आहे की सिंहासन ?

Toilet story InMarathi 3
cnet4.cbsistatic.com

सर्वसामान्यपणे फिशटँक मधील मासे पाहिल्याने मनावरचा ताण हलका होतो. असा समज आहे. पण टॉयलेटच्या कमोडमध्ये फिशटँक बसवण्यामागे काय कारण असावे ?

Toilet story InMarathi 4
wittyfeed.com

जर तुम्हाला टॉयलेटमध्ये वेगळ्याप्रकारची लाईटींग हवी असेल तर हे टॉयलेट तुमच्यासाठी योग्य आहे.

Toilet story InMarathi 5
vimka.ru

बघा कल्पकता माणूस कुठे कुठे दाखवू शकतो. या करता आमच्याकडे शब्दच नाहीत.

Toilet story InMarathi 6
yt3.ggpht.com

जर तुम्हाला हॉरर शो बघण्याची हौस असेल तर हे बघा !

Toilet story InMarathi 7
gfx-bloggar

काही लोकांना नको तिथे श्रीमंती दाखवायची असते. याहून अधिक काय बोलणार ?

Toilet story InMarathi 9
cnet4.cbsistatic.com

हा झोपाळा आहे की कमोड, की दोन्ही ?

Toilet story InMarathi 00jpg
Wittfeed.com

तुम्ही अशा अनेक  वस्तूंच्या जाहिराती पाहिल्या असतील ज्या हत्तीच्या बळानेही तुटत नाहीत. त्यातलेच हे एक.

Toilet story InMarathi 11jpg
sizvebiz.blog

तुम्ही खूप वर्कोहलीक आहात का , तर मग हे तुमच्यासाठी बेस्ट आहे

Toilet story InMarathi 13jpg
cdn-st1.ofpof.com

 

तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार यांच्याकडून कमोडचे झाकण घेता येईल. हे आहेत बेनरी स्मिथ.

Toilet story InMarathi 14jpg
www.cbc.ca

तर हे होती माणसाची कल्पकता किंवा असंही म्हणू शकता टॉलेट एक प्रेमकथा. अशा टॉयलेटचे प्रदर्शन भारतातील गावखेड्यात शहरांत भरवले तर स्वच्छ भारत मिशन यशस्वी झालेच समजा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?