ह्या वस्तू अतिशय महागड्या आहेत, पण त्या कुठल्याही कामाच्या नाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सामान्य माणूस हा त्याला जेवढे झेपत आहे, तेवढ्याच पैशाच्या वस्तू खरेदी करतो. उगचाच वायफळ खर्च करणे त्याला आवडत नाही आणि ते बरोबर देखील आहे, कारण त्याला माहित आहे की, जास्त किंमतीच्या वस्तू खरेदी करणे त्याच्या खिशाला परवडण्यासारख नाही आहे. त्यामुळे तो त्याचा विचार सोडून देतो.

पण श्रीमंत लोकांमध्ये तसे नसते, त्यांच्यामध्ये महागड्या वस्तू खरेदी करण्याची जणू स्पर्धाचं सुरू असते. आपल्या ओळखीच्या माणसाने एखादी महागडी वस्तू घेतली की, ते त्याच्याहून महागडी वस्तू घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे श्रीमंत लोक गरज नसलेल्या वस्तू देखील फक्त आपल्याकडे किती पैसा आहे, हे दाखवण्यासाठी करतात. त्यामुळे ते नको त्या वस्तू घेऊन ठेवतात. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानीने आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका  दीड लाखाची छापली, हा चर्चेचा विषय बनला होता.

काही लोकांना ते आवडले, तर काहींना तो वायफळ खर्च किंवा शोबाजी वाटली. ते तर त्याच्या मुलाचे लग्न आहे, म्हणून त्याने खर्च केले. पण  आज आम्ही तुम्हाला अशा काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना ज्या लोकांनी विकत घेतले असेल, त्या लोकांनी खरचं पैसे वाया घालवले असेच म्हणावे लागेल.

सोन्याचा टॉयलेट पेपर

Daily Uses Expensive things.Inmarathi
ggpht.com

 

सोन्याचे टॉयलेट पॉट

Daily Uses Expensive things.Inmarathi1
sndcdn.com

 

हिऱ्याने मढवलेली दुधाची बाटली

Daily Uses Expensive things.Inmarathi2
abcpix.net

 

हिऱ्याने मढवलेली टी – बॅग

Daily Uses Expensive things.Inmarathi3
diariodesevilla.es

 

सोन्याने बनलेल्या कॅप्सूल्स

Daily Uses Expensive things.Inmarathi4
blogspot.com

 

सोन्याची बॅग, या बॅगची किंमत १६५० डॉलर म्हणजेच जवळपास १,०७,२५० एवढी आहे.

Daily Uses Expensive things.Inmarathi5
wittyfeed.com

 

हिऱ्याने तयार करण्यात आलेली किटी

Daily Uses Expensive things.Inmarathi6
ytimg.com

 

२४ कॅरेटच्या  हिऱ्याने तयार करण्यात आलेला चेस बोर्ड

Daily Uses Expensive things.Inmarathi7
surfingbird.ru

 

सोन्याने बनवण्यात आलेला वॉश बेसिन

Daily Uses Expensive things.Inmarathi8
alicdn.com

 

सोन्याने तयार करण्यात आलेले घड्याळ

Daily Uses Expensive things.Inmarathi9
ytimg.com

 

टायटेनियमने बनलेला हा चॉकलेट बॉक्स सर्वात महागड्या चॉकलेट बॉक्समध्ये  समाविष्ट आहे.

Daily Uses Expensive things.Inmarathi10
static6.com

 

सोन्याने तयार करण्यात आलेली, शॅम्पेनची बॉटल 

Daily Uses Expensive things.Inmarathi11
designlimitededition.com

अशा या वस्तू खूपच महागड्या आहेत आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचे एवढे महागडे असणे पटण्यासारखे नाही. तरीदेखील श्रीमंत माणसे आपली श्रीमंती दाखवण्यासाठी गरज नसताना अशाप्रकारच्या वस्तू खरेदी करतात.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?