“रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत?

आरामदायी प्रवासाचा परिपूर्ण अनुभव म्हणजे रोल्स रॉयस! ‘राजेशाही गाडी कुठली?’ असा प्रश्न विचारला, तर बहुसंख्य लोक रोल्स रॉयस हेच उत्तर देतील.

Read more

गुगलच्या जन्माचे कारण ठरलेली ही भारतीय व्यक्ती आजही बहुतेकांना ठाऊक नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

ज्यावर देशातले सगळे व्यवहार चालतात अशा नोटा नेमक्या येतात कुठून हे प्रत्येकाला ठाऊक असायलाच हवं!

भारतात नोट छापण्याचा अधिकार रिजर्व्ह बँकेकडे आहे. भारतीय रिजर्व्ह बँक पूर्ण देशात एक रुपयाची नोट सोडून सर्वच Denominations चे नोट छापते

Read more

WhatsApp च्या निर्मात्यांच्या जिद्दीची थक्क करणारी कहाणी!

जर तुमच्यात काही करून दाखविण्याची इच्छा-जिद्द असेल तर तुम्हाला ते करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, WhatsApp च्या निर्मात्यांची जिद्द तुम्हाला थक्क करेल!

Read more

शून्यातून तब्बल ६०० कोटी रुपयांचं साम्राज्य उभं केलेल्या “रेडबस’चा प्रवास!

कोडींग आणि प्रोग्रामिंग येत नसून सुद्धा त्यांनी हार मानली नाही, त्यांनी पुस्तके खरेदी करून त्यांच्याआधारे कोडींग आणि प्रोग्रामिंगचे शिक्षण घेतले.

Read more

भिक्षा मागून जगणाऱ्याने ३० कोटी उलाढाल करणारी कंपनी उभी केलीये, नक्की वाचा

क्वचितच अशी गोष्ट आपल्या कानी पडते जी खरंच आपल्याला ‘प्रेरणा’ देते आणि आपण स्वत:हून म्हणतो, “मी यातून काहीतरी शिकलं पाहिजे”

Read more

या बहाद्दराने थेट फेसबुक आणि गुगलला लावलाय तब्बल ८४० कोटी रुपयांचा चुना!

हा माणूस फ्रॉड आहे हे लक्षात आल्यावर पटापट पावले उचलण्यात आली आणि आता Evaldas त्याचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवतो आहे.

Read more

भल्याभल्यांचे “गुरु”- मुंबईच्या डब्बेवाल्याबद्दल ह्या रंजक गोष्टी जाणून घ्या…

मुंबईचा डब्बेवाला हि मुंबईची अशी स्वतंत्र ओळख असं सुद्धा म्हणू शकतो कारण, काम करणाऱ्या कित्येक लोकांना घरचा डबा वेळेवर पोचवायचं काम हे डब्बेवाले करतात!

Read more

“आयफोन” च्या स्टेटस सिम्बॉल बनण्याचं रहस्य त्याच्या चलाख मार्केटिंगमध्ये दडलंय!

एखादी वस्तू मर्यादित आहे म्हणजे ती संपण्याच्या आधी आपल्याला ती मिळायला हवी म्हणून त्यावर उड्या पडायला लागतात.

Read more

बिझनेस + पर्यावरण संवर्धन! ही कंपनी व्यवसाय करत करत पर्यावरण रक्षण करत आहे!

कचऱ्यात पडलेल्या चपलांपासून १०० विवीध प्रकारच्या वस्तू बनवणाऱ्या ह्या कंपनीकडून अनेकांना प्रेरणा मिळेल.

Read more

पॅनकार्ड नाहीये? तर लवकर काढा, नाही तर ह्या “१० महत्वाच्या” गोष्टी करताना तुम्ही अडचणीत येणार!

गळ्यांच्या ठराविक उत्पन्नापेक्षा जास्त होणाऱ्या उत्पन्नावर कर मिळावा म्हणून सरकारने पॅन कार्ड ची सक्ती केली.

Read more

उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर गाठण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही.

जर तुम्ही नोकरीवर आहात आणि तुमच्या बॉसपेक्षा जास्त काम करत आहात तर तुम्ही स्वत:चा व्यवसाय काढायला पूर्णपणे योग्य आहात. स्वामित्व ही तुमची मानसिकता यातून दिसते.

Read more

शॉपिंग मॉलमध्ये गरजेपेक्षा जास्त खर्च कसा होतो, या तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे नक्की वाचा

अशाप्रकारे मॉलमध्ये आपल्याकडून पैसे काढून घेतले जातात आणि तेही हसत हसत.

Read more

फळे, भाजीपाला विकणारी ही कंपनी आज अशी वस्तू बनवते, ज्याशिवाय आपण जगू शकत नाही.

तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपन्यांपैकी एक म्हणून सँमसंग कंपनी ओळखली जाते. पण बऱ्याच जणांना हे माहित नसले की ह्या कंपनीचा इतिहास काय आणि प्रवास काय?

Read more

लॅटिन अमेरिकन सिनेविश्वाच्या या सुपरस्टारला बॉलीवुडने एकेकाळी नाकारले होते यावर विश्वास बसणार नाही

बॉलिवूडमध्ये अशा कितीतरी अभिनेते आणि अभिनेत्री पहिल्या असतील ज्यांनी एक किंवा दोन चित्रपट करून त्यानंतर ते कधीही आपल्याला कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत.

Read more

स्टार्टअप सुरु करायचाय? मग त्यासाठी या देशांची निवड केलीत, तर बाकी कशाचीही चिंता करावी लागणार नाही

आपल्याकडे सध्या बिझनेसची क्रेझ खूप वाढली आहे. कारण आपल्या देशात नोकऱ्यांची वानवा आहे. म्हणजे काम करणारे तर आहेत पण कामच नाही, अशी आपली स्थिती.

Read more

मंदीबद्दल चर्चा रंगत आहेत, पण “ही” महत्वाची माहिती कुणीच सांगत नाहीये!

मंदी सावरणे ही सरकारसाठी अवघड गोष्ट असते. जागतिक अर्थव्यवस्थेतच फारसे उत्साहाचे वातावरण नसेल तर, वित्तीय आणि आर्थिक धोरणे राबवून फारसा परिणाम दिसत नाही.

Read more

MDH मसाल्यांच्या जाहिरातींमधील ९६ वर्षांचे काका नेमके आहेत कोण?

गुलाटी यांचे आयुष्य खूप चढ -उताराने भरलेलं होतं, पण त्यामधूनच त्यांनी योग्यप्रकारे रस्ता काढून एक नवीन विश्व निर्माण केलं. आज मसाले व्यवसायात त्यांची कंपनी अग्रगण्य आहे.

Read more

ह्या १० ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना ‘सोमवारी’ कामावर जाण्याचा कधीच कंटाळा येत नाही

मजेदार ऑफिस असेल तर कोण कशाला ऑफिसला जायचा कंटाळा करेल? ह्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना सोमवारी सुद्धा कामावर जाण्याचा कंटाळा येत नाही.

Read more

चहाच्या प्रेमापायी नोकरी सोडून टाकले चहाचे दुकान; ज्यातून उभा झाला २२७ कोटीचा व्यवसाय

आज भारतीय चहा हा कुठवर पोहोचला आहे आणि त्यात किती ताकद आहे ह्याचं भक्ती चहा हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

Read more

स्वस्त दरात वस्तुंची विक्री करणा-या `डी-मार्ट’च्या यशाची कहाणी तुम्हालाही बिझनेससाठी प्रेरणा देईल.

नफ्याची दूरदृष्टी ठेऊन त्यांनी हा व्यवसाय उभारला.

Read more

जगातील सर्वात श्रीमंत माणूस आता चक्क WWE विकत घेण्याच्या तयारीत!

डब्ल्यूडब्ल्यूई कदाचित एखाद्या मोठ्या व्हिडिओ स्ट्रीमिंग संस्थेसोबत किंवा ॲप्लीकेशन सोबत काम करू शकते अशी शक्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्तविली जात आहे.

Read more

‘पेटंट’ आपल्या नावावर करून घेणं म्हणजे नक्की काय? ते कसं मिळवलं जातं?

पेटंट आपल्या खूप उपयोगाचे असते, ज्याच्या माध्यमाने तुम्ही तुमची कल्पना सत्यात उतरवू शकता. याच पेटंटविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

Read more

रोनाल्डोकडून एक खेळाडू म्हणूनच नव्हे तर बिझनेसमन म्हणूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे

सध्या त्याची संपत्ती पाहिली तर त्याच्या पुढच्या अनेक पिढ्या बसून खातील.

Read more

लंडनमध्ये ‘इंडियन बर्गर’ विकून हा तरुण कोट्याधीश झाला!

एका भारतीयाने आपला आवडता पदार्थ परदेशात एवढा प्रसिद्ध केला कि, याच्या जीवावर तो आज कोट्यावधी रुपये कमवत आहे. विश्वास बसत नाही? मग हे वाचाच!

Read more

जगातील १९५ पैकी फक्त या दोन देशांमध्ये कोका कोला विकला जात नाही, हे आहे कारण!

जगात सर्वात जास्त घेतलं जाणार सॉफ्ट ड्रिंक म्हणजे कोका-कोला. आजतागायत १९५ पैकी १९३ देशात कोका कोला विकला जातो, पण दोन देशात नाही.

Read more

फोर्ड कंपनीने केलेल्या अपमानाची ‘पद्धतशीर’ परतफेड करणारे खंबीर रतन टाटा!

जेव्हा त्यांनी प्रवासी कारचा व्यवसाय सुरु केला तेव्हा त्यांना खूप संघर्ष करावा लागला, अनेक लोकांची बोलणी खावी लागली, अनेकांनी त्यांचा अपमान केला.

Read more

तुम्हीही तुमच्या स्वप्नाला गवसणी घालणार का? फक्त कॉफी विकून उभं झालंय अवाढव्य साम्राज्य!

एक वेळ अशी येते की त्यावेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय तुमचं आयुष्य बदलून टाकतो. याला आपण कधी कधी “नशीबाने दार ठोठावणे” असेही म्हणतो.

Read more

कोट्यावधींची उलाढाल असणाऱ्या यशस्वी कंपनीचे CEO पाळतात “ही” खास दिनचर्या, जी तुम्हीही पाळू शकता!

आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत, शिक्षण, शारीरिक क्षमता याबाबतीत जागृत असायला हवं. आणि या गोष्टीत सुसंगती आणायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिनचर्या

Read more

बजेट २०२० : वाचा सामान्य भारतीयासाठी महत्वाच्या असणाऱ्या ८ सर्वात महत्वाच्या गोष्टी

या बजेट मध्ये सरकारची पुढची वाटचाल आणि देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार याचा एक आढावा मंत्रिमंडळातली एक्स्पर्ट मंडळी लोकांपुढे मांडतात!

Read more

८ यशस्वी झालेल्या भारतीय स्टार्टअप्स बद्दल आणि त्यांच्या स्ट्रगल बद्दल जाणून घ्या!

या लेखात आपण आघाडीच्या ८ भारतीय स्टार्ट अप्स विषयी जाणून घेऊ ज्यांचे मूल्यांकन आज एक अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे.

Read more

प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास : जगाला अद्ययावत शस्त्र पुरवणारा देश!

युरोपच्या लोकांना हे ज्ञान परिचित होण्याआधीच भारतीय कारागिरांनी यात नैपुण्य प्राप्त केले होते.

Read more

श्रीमंत सर्वांनाच व्हायचंय – पण गुंतवणूक करताना “या” गोष्टी सर्व लोक लक्षात ठेवत नाहीत!

निरनिराळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून फिरवून अधिकाधिक वाढत जाणारा पैसा हा खरा धनसंचय करून देतो हे तत्व सर्वसामान्य लोकांना कळून चुकले आहे.

Read more

१२ लाखांची नोकरी सोडून त्याने गाय पाळली आहे, पण का?

चांगला पगार आणि ऐशोआरामी जीवन असून देखील काही लोकांचं त्यात मन रमत नसतं. मग अश्या वेळेस चाकोरीबाहेरचा विचार करणं सुरु होतं.

Read more

जगातील सर्वात प्रसिद्ध शर्यतीच्या घोड्याचे अपहरण – थरारकथा…

शेरगर हा ७५ ते ८० च्या काळातील युरोपमधील सगळ्यात प्रसिद्ध घोडा होता. युरोपात होणाऱ्या घोड्यांच्या रेसमध्ये त्याचे निर्विवाद वर्चस्व होते.

Read more

अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा केलाय सहारणपूरच्या “तीन भावांनी”!

आणखी एका घोटाळ्याची बातमी कानावर येते आहे.ह्यावेळी हा घोटाळा भारतातील नसून दक्षिण आफ्रिकेतील आहे. हा घोटाळा करणारे तीन भावंड भारतीय वंशाचे आहेत.

Read more

मंदीच्या संकटातून स्वतःला वाचवा, या ६ गोष्टी करा!

देशातील विविध अर्थ जाणकारांपासून ते देशाचे माजी पंतप्रधान व प्रख्यात अर्थशास्त्री मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वानी या मंदी बद्दल भीती व्यक्त केली आहे.

Read more

विमान वाहतुकीत अग्रगण्य, “जेट एअरवेज” दिवाळखोरी मध्ये का गेली?

विमान वाहतूक क्षेत्र हे गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी नेहमीच जोखमीचे राहिले आहे. २००३ मध्ये स्थानिक विमान प्रवासात असलेला ४४% वाटा अवघ्या १०% वर आला आहे.

Read more

McDonald’s ला भारतात तब्बल २२ वर्षांनंतर पहिल्यांदा नफा झाला, कारणं वाचनीय आहेत!

मॅकडोनाल्ड्सला तब्बल २२ वर्षानंतर नफा झाला ही जशी आश्चर्याची गोष्ट आहे त्याचप्रमाणे भारतात स्थिरावण्यासाठी केलेले प्रयत्न देखील तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

Read more

मराठी माणूस गुजराती लोकांसारखा, धंद्यात पुढे का जात नाही? प्लिज मनावर घ्या, मित्रालाही सांगा!

आपल्या मराठी माणसाला व्यवसाय करण्यात मदत केली, त्याचे पाय खेचले नाहीत तर आपण सुद्धा व्यवसाय यशस्वीपणे नक्कीच करू शकतो.

Read more

फक्त निरव मोदीच नव्हे, ” हे ६ जण” देखील देशाला लुबाडून फरार झालेआहेत…

आपल्या देशाला फक्त निरव मोदी ह्यांनीच नाही तर अनेकांनी लुटलं आहे. आणि त्यांना थांबविण्यात आपली सरकार आणि न्यायव्यवस्था दोन्ही कुचकामी ठरल्या आहेत.

Read more

चायनीज मालावर, भारत सरळ बंदी का घालत नाही? डोळे उघडणारं सत्य

अर्थशास्त्राला भावनेशी काही घेणेदेणे नसते, त्याला फक्त स्वार्थ कळतो. आणि हाच अनेक राष्ट्रांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग राहिला आहे!

Read more

चलनातील नाण्यांचा आकार सतत छोटा होत जाण्यामागे एक जबरदस्त कारण आहे!

व्यवहारासाठी आपल्याला पैशांची गरज भासते. या चलनात जेवढी भूमिका नोटांची आहे, तेवढीच भूमिका नाण्यांची आहे. त्यामुळे नाणी देखील नोटांच्या इतपतच गरजेची आहेत.

Read more

तुम्ही जास्त खर्च करावा म्हणून, “चालूगिरी” करत आहेत हॉटेल वाले!

युक्त्या करून हॉटेल्स वाले ग्राहक जास्तीत जास्त खर्च कसा करतील हे बघतात. आपण लक्षात ठेवून, या गोष्टींना बळी पडलो नाही, तर बराच खर्च कमी करू शकतो

Read more

तांब्यापितळेच्या भांड्यांना चकाकी आणणाऱ्या “पितांबरी” ची चकचकीत कहाणी

पितांबरी उद्योग समूहाचे वैशिष्ट असे की उत्पादनांचे संशोधन हे नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नाला उत्तर शोधण्याच्या वेडाने प्रेरित झालेले दिसून येते.

Read more

…आणि “महिंद्रा अँड महिंद्रा” कंपनीचा “फाऊंडर” चक्क पाकिस्तानचा अर्थमंत्री झाला…!

प्रत्येक कंपनीच्या जन्मामागे एक रंजक कथा असते. ऑटोमोबाईल क्षेत्रात “मेड इन इंडिया” गाड्यांची सुरवात करणाऱ्या या कंपनीच्या जन्माची कथा बघूया नक्की काय आहे….

Read more

आत्मविश्वासाने प्रेझेन्टेशन, भाषण करायचंय? मग या “पाच” महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात करा…

Step by step तयारी केलेली असली की भाषण करणं आणि ते लोकांना आवडणं अगदी सोप्प होतं. भाषण/प्रेझेंटेशनच्या यशाच्या ५ सोप्या स्टेप्स जाणून घेऊन या..

Read more

प्रत्येक भारतीय उद्योजकाने हे शिकायलाच हवं; जे चीनचा सर्वात श्रीमंत माणूस करतोय…

एवढ्या मोठ्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय त्यांच्या ४२० दशलक्ष डॉलर इतक्या किंमतीच्या कंपनीसाठी नवीन युगाची सुरुवात ठरणार आहे.

Read more

वापरलेल्या जुन्या टायर्सचं नेमकं करायचं तरी काय? १६ वर्षांच्या या मुलाने सॉलिड मार्ग दाखवलाय!

या तरुणाने, एका ठिकाणी टायर जाळत असताना बघितले, प्रचंड जळका वास सर्वत्र पसरलेला होता आणि जवळ उभे असलेल्या प्रत्येकाला गुदमरल्यासारखे वाटत होते.

Read more

ग्राहकांचे “हे” अधिकार कदाचित तुमच्या बँकेने तुम्हाला आजवर सांगितले नसतील…

बँक आणि तुमच्यामध्ये झालेल्या करारामध्ये जर बँकेने कोणताही बदल केला, तर असे करण्याच्या ३० दिवस आधी नोटीस पाठवून तुम्हाला त्याची माहिती देणे गरजेचे आहे.

Read more

जपानमध्ये झोपायला वेळ, तर ऑस्ट्रियात सुट्टीचाही पगार : नोकरीचे अफलातून नियम

बेल्जियम येथे देखील नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक खास कायदा आहे.

Read more

जयभीम साबण, बहुजन मसाले आणि बहुजन डिश वॉशर: उद्योगातून दलित उत्थानाचा मार्ग!

जो आपल्यातील बुद्धिमत्ता जाणून त्याचं चीज करेल तो नेहमीच पुढं जाईल हे तर सर्वमान्यच आहे. तशीच प्रगती या ‘जयभीम’ प्रॉडक्टची पण होवो ही सदिच्छा.

Read more

बिल गेट्सच्या डोळे दिपवणाऱ्या यशामागे आहेत “या” ९ गोष्टी, ज्या सामान्य लोकांमध्ये अभावानेच आढळतात..!

यशप्राप्ती ही काही सोपी गोष्ट नाही, ती साधना आहे. जाणून घेऊया, बिल गेट्सच्या डोळे दिपवणाऱ्या यशामागे नक्की कोणत्या गोष्टी आहेत .. 

Read more

१९८६ पासून”अडगळीत” पडला प्रकल्प ४ वर्षात पूर्ण करून गडकरींनी रचलाय इतिहास..!

यामुळे आयात – निर्यातीसाठी नवे मार्ग मोकळे होणार आहेत.

Read more

‘फॅन्टा’ माहिती असेल, पण तुम्हाला फॅन्टा आणि हिटलरच्या नाझी सैन्याचं नातं माहितीये काय?

त्यानंतर नाझी जर्मन सैन्य म्हणजेच नाझी जॅकबूट्स युरोपमध्ये सगळीकडे संचार करू लागले. आधी ते पोलंडला गेले ,नंतर नेदरलँड्स , बेल्जीयम आणि मग फ्रान्समध्ये गेले. ह्यामुळे अमेरिका व जर्मनी ह्यांच्यातील व्यापारावर परिणाम झाला.

Read more

आपल्या आवडीचे हे १२ प्रसिद्ध लोक मृत्यूनंतर देखील पैसा कमवत आहेत!

बेट्टी पेज ही एक अमेरिकन मॉडेल होती. १९५० मध्ये ती पिन अप फोटोमुळे चर्चेत होती. तिला ‘क्वीन ऑफ पिन अप्स’ म्हणायचे.

Read more

५ वर्षात करोडपती व्हा: या १८ स्टेप्स फॉलो करा आणि जगज्जेत्यांच्या रांगेत बसा

आपल्यापैकी प्रत्येक जण काही लाखात कमवत नाही. पण, म्हणून आपण कधीच श्रीमंत होऊ शकत नाही किंवा यशस्वी होऊ शकत नाही असे नाही.

Read more

१ रुपयाला एक इडली विकणाऱ्या “इडली अम्मा”च्या बिझनेसमध्ये आनंद महिद्रांना “इन्व्हेस्ट” करायचंय!

सकाळी सहा वाजता पण, तिच्या घराचा दरवाजा इडली खायला येणाऱ्या ग्राहकांसाठी उघडा असतो. गेल्या तीस वर्षापूर्वी सुरु केलेला हा व्यवसाय याच नियमाने ती आजही चालवते.

Read more

को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बुडण्यामागील अक्राळविक्राळ गुन्हेगारी साट्यालोट्याचा प्रकार उघडकीस..!

सहकारी बँकेत व्याज जरी जास्त मिळत असले तरीही गेल्या काही वर्षांत सहकारी बँकांत इतके मोठे घोटाळे झालेत की सहकारी बँक अचानक कधीही बंद पडू शकते.

Read more

को-ऑप बँक घोटाळा काय आहे? तुमचे पैसे अशा इतर कोऑप बँकेत सुरक्षित आहेत का? जाणून घ्या

ज्या काळात हे सर्व घोटाळे झाले तेव्हा संचालक मंडळात ४४ पैकी २५ लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे, १४ काँग्रेसचे व काही भाजपा व शिवसेनेचे देखील कार्यकर्ते होते.

Read more

६२व्या वर्षी बिझनेस सुरु, १००९ वेळा अपयश, शेवटी त्या आजोबाला अख्ख्या जगाने डोक्यावर घेतलं!

एक वृद्ध मनुष्य एका मागे एक सलग १००९ रिजेक्शन्स पचवतोय! पण म्हातारा हरला नाही!

Read more

जगभरात पेट्रोलचे भाव वाढण्यास कारणीभूत ठरवलेल्या सौदी वरील ड्रोन हल्ल्याबद्दल जाणून घ्या!

भारताला क्रूड तेल आणि नैसर्गिक गॅस निर्यात करणारा सौदी अरेबिया दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. ह्या परिस्थितीत जर आखाती देशांत तणावसदृश परिस्थिती उद्भवली तर आपल्याला काळजी करण्यासारखेच कारण आहे.

Read more

वाहन क्षेत्रातील मंदी : वस्तुस्थिती आणि कारणमीमांसा

ओला आणि उबर यांच्या असण्या-नसण्यामुळे वाहन विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता शून्य आहे.

Read more

एक थोर अर्थतज्ञ, एक क्षुल्लक चहावाला आणि अर्थव्यवस्थेला आलेली सूज

अर्थव्यवस्था ही डौलदार दिसत असली तरी आतून मात्र पोखरली जात होती. ही एक सूज होती. हा कर्जवाटपाचा फुगलेला अनावश्यक आकडा भारतीय अर्थव्यवस्था भविष्यात बुडीत खात्यात घेऊन जाणारा होता.

Read more

उद्योजकतेची आस + योग्य प्रशिक्षण = गृहिणीचं यशस्वी उद्योजिकेत रूपांतर…!

एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करताच त्यांनी आपला स्वतःचा गृहउद्योग सुरु केला ज्यात त्यांनी विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. औरंगाबाद ह्या महाराष्ट्राच्या पर्यटन राजधानीत कॅनॉट प्लेस व नंदनवन कॉलनी अश्या शहरातील महत्वाच्या ठिकाणी आज त्यांचा गृहउद्योग प्रगतीपथावर आहे.

Read more

गेल्या अकरा वर्षात भारतात २००० अब्ज रुपयांचे बँक फ्रॉड्स झालेत- RBI ची आकडेवारी!

२०१०-२०११ आणि २०११-२०१२ या सलग दोन आर्थिक वर्षात अनुक्रमे ३,८१५.७६ कोटी आणि ४,५०१.१५ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे.

Read more

भारतावर मंदीचं सावट असताना चीन ६०० महाकाय प्रोजेक्ट्स उभारून अख्ख्या जगाला कवेत घेतंय

इतिहासाकडून आपण जर काही शिकलो असलो तर चीनचे वाढते प्रभावक्षेत्र आपल्या केवळ चिंतेचा विषय नाही तर अभ्यास आणि पर्यायी नीती विकसित करण्याकडे असला पाहिजे.

Read more

आपला बालपणीचा मित्र पारले-जी आर्थिक संकटात! १०,००० लोकांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता

२००३ मध्ये पार्लेजी हा जगभरात मोठ्या प्रमाणावर विकला जाणारा एकमेव ब्रँड होता.

Read more

कॅप्टन कूल धोनीचा उल्लेख आम्रपाली फसवणुकीच्या खटल्यात, काय आहे हे प्रकरण?

सर्व धोनी चाहत्यांची आशा हीच आहे की, त्याच्यावर लागलेला हा आरोप खोटा ठरावा.

Read more

राज ठाकरेंच्या ज्या केसची चौकशी चालू आहे ती कोहिनुर मिल केस समजून घ्या

मातोश्री या ग्रुपमधून बाहेर का गेली हे सांगत असताना, शिरोडकर म्हणाले, “आम्ही मॉल बांधण्याचा प्लॅन केला होता पण, नंतर आम्हाला जाणवलं की ते सत्यात उतरू शकत नाही.

Read more

अमेझॉनचा मालक म्हणतोय, “कंपनी पाच वर्षात संपणार आहे!”

तसं होऊ नये म्हणून कदाचित त्यांनी हा मार्ग अवलंबला असेल. कारण अपयश मिळतंय म्हटलं की, माणूस परत जोमाने कामाला लागतो हे खरंच आहे.

Read more

गॅस एजन्सीकडून होणारी लूट थांबवण्यासाठी या सजग नागरिकाचा मार्ग सर्वांनी अवलंबला पाहिजे

ट्विटर, ईमेलचा सढळ हाताने उपयोग करून असल्या भ्रष्टाचारावर आळा घाला.

Read more

महिला नवउद्योजकांसाठी भारत सरकारच्या ९ खास योजना

तर ह्या होत्या भारत सरकारच्या काही महत्वाकांक्षी योजना ज्या खास महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. आणि महिला सक्षमीकरणांत मोलाचा वाटा उचलत आहेत.

Read more

जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सर्वात यशस्वी कंपन्यांची गुपितं!

आज अशे अनेक प्रथितयश बहुराष्ट्रीय उद्योगसमूह अस्तित्वात असून ज्यांनी आपला वेगळेपणा जपत आपल्या कार्यपद्धतीच्या बळावर आपला व्यवसाय सर्वदूर पोहोचवला आहे.

Read more

भारतातील उत्कृष्ठ स्टार्टअप्स सिंगापूरमध्ये का नोंदणीकृत आहेत? कारण विचारात टाकणारं आहे..

पूर्व अर्धगोलातील एक मजबूत स्टार्टअप हब अशी मान्यता मिळवण्यातही हा देश यशस्वी ठरला आहे.

Read more

व्हॅट्सऍपने एकही जाहिरात नसताना तब्बल १३ मिलियन डॉलर्स कसे कमावले? जाणून घ्या..

व्हॉटसअप प्रत्येक डाऊनलोड मागे प्रत्येकी १ डॉलर इतकी किमत वसूल करत होते. अर्थात ही किंमत काही ठराविक देशातील नागरिकांसाठीच लागू होती.

Read more

कर्ज घ्यायचंय? बँकेत अर्ज करताना ही कागदपत्रे न विसरता जवळ ठेवा..

कर्ज हे चैनीसाठी न घेता अत्यावश्यक गरज म्हणूनच घेतले पाहिजे कारण घेतलेल्या कर्जावर आपल्यालाच व्याजसुद्धा भरावे लागते.

Read more

आयपीएलमध्ये सट्टा बाजार कसा चालतो? : चमकत्या दुनियेचा खरा गुन्हेगारी चेहरा..

गेमच्या नावाखाली हल्ली सट्टा खेळणे सुद्धा गंमत वाटू लागली आहे आणि विद्यार्थी सुद्धा ह्या सट्ट्याच्या जाळ्यात अडकू लागले आहेत ही चिंतेची बाब आहे.

Read more

होय! बौद्धिक संपदा कायद्याने आपल्या नावावर करून घेता येते..

भारतीय लोकांमध्ये प्रचंड सर्जनशीलता असूनही भारत यात पिछाडीवर आहे. ह्या प्रकारच्या प्रॉपर्टी विषयी जागरूकता नसणे हेच त्याचे प्रमुख कारण.

Read more

भारतातील या पहिल्या ‘कनेक्टेड कार’ मध्ये एवढे काय खास आहे? वाचा..

समजा तुम्ही कार इतर कोणाला वापरायला दिली असल्यास ती व्यक्ती आपली कार नक्की कशा प्रकारे / किती वेगात / नक्की कुठे चालवत आहे, ही सर्व माहिती मोबाईल वर लाईव्ह बघता येईल.

Read more

फेसबुकच्या मालकाला मागे टाकून ही २१ वर्षीय तरुणी झालीय जगातील सर्वात कमी वयाची ‘अब्जाधीश’

. मार्क झुकेरबर्गला ह्यावर्षी आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. ह्यावर्षी त्याने ६२.३ अब्ज डॉलर्स इतकी कमाई केली आहे.

Read more

स्टार्ट अप इंडियाचा गाजावाजा अयशस्वी, भारतीय स्टार्ट अप मोदी सरकारवर प्रचंड नाराज

या दोन घटनांमुळे सर्व नवीन उद्योजकांमध्ये खळबळ माजलेली आहे.

Read more

NPA म्हणजे काय? दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग १)

बाजारात मंदी आल्यावरच कळते की कुठल्या कंपन्या कर्जबाजारी होऊन व्यवसाय चालवत होत्या आणि त्यामुळेच त्या दिवाळखोरीतही निघू शकतात.

Read more

भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री का होते? जाणून घ्या..

पांढरा रंगाची गाडी ही इतर रंगाच्या गाड्यांपेक्षा अधिक उठून दिसते.

Read more

जीएसटी बद्दल हा मराठी व्यावसायिक कळकळीने जे बोलतोय ते सर्वांना विचारात पाडणारं आहे

अनेक प्रॉब्लेम छोट्या व्यावसायिकांना आज भेडसावत आहेत.

Read more

तुमच्या स्वप्नातली राणी-Yamaha RX 100-पुन्हा येतीये?अफवा की सत्य?वाचा!

दुचाकी बद्दल असणारं प्रेम हे स्वीकार करण्याजोगं नक्कीच आहे पण आधुनिक तंत्रज्ञान बघता एखादी जुनी रचना असलेली दुचाकी परत बाजारात उतरवणं हे खूपच अवघड दिसतंय.

Read more

या शेतकऱ्याच्या एकाच प्रयोगामुळे तो एका वर्षात कर्जमुक्त झालाय, आणि १४ कुटुंबांना रोजगारही देतोय!

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी ते सहमत आहे.

Read more

५५०० कोटींच्या व्यवसायाचा मालक – २४ वर्षीय तरूणाची प्रेरणादायक कथा

२०१६ साली जपानच्या सॉफ्टबँक कंपनीने रितेशच्या कंपनीमध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली.

Read more

महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांचं भविष्य बदलतंय! “समृद्धी”चा महामार्ग येतोय!!!

महत्वाची संधी म्हणजे पूर्णपणे नव्याने निर्माण होणारी कृषी समृद्धी केंद्रे!

Read more

“आम्हाला अयोध्या नको, कर्ज माफी हवीये” : शेतकऱ्यांचा दिल्लीवर “हल्लाबोल”

आज शेतकरी बांधव दिल्लीत एकवटले असताना, त्यांची दखल किती गांभीर्याने घेतली जाते, हा प्रश्नच आहे. दखल घेतली गेली, तरी थातुरमातुर आश्वासनांवर बोळवण होण्याचीच शक्यता अधिक.

Read more

“जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक” असणाऱ्या अवलियाची अत्यंत प्रेरणादायी कथा

२०१३ मध्ये त्यांनी वाशिंगटन पोस्ट विकत घेण्याची घोषणा केली होती. तसेच गुगलमध्येही त्यांचे शेअर्स आहेत.

Read more

गुगलमधील जबरदस्त नोकरी सोडून हा पठ्ठ्या लोकांना श्रीमंत होण्याच्या टिप्स देत सुटलाय

तुम्हाला काय हवे आहे ह्यापेक्षा तुम्हाला कशाची आवश्यकता आहे हे बघून मगच त्यावर खर्च करायला हवा.

Read more

अमेरिकेचे “डॉलर” हे चलन जगातील सर्वात किमती चलन कसे बनले? समजून घ्या

अन्य कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अमेरिकन डॉलरची प्रमाण चलन म्हणून निवड करण्यात आली.

Read more

ऑनलाईन शॉपिंग करताना सहज होणारी फसवणूक टाळण्यासाठी या १० खबरदाऱ्या घ्यायलाच हव्यात

वेबसाईटवर खाजगी माहिती गोळा करण्यासाठी एखादी प्रश्नमंजुषा पॉप अप होत असेल तर सावधान..!!

Read more

“गुगल” नावाच्या चमत्काराच्या जन्माची अफलातून कथा

आज ह्या गुणधर्मामुळेच गुगल आपल्या जीवनात एका अढळ पदावर पोहोचले आहे.

Read more

परदेशातील अख्खा काळापैसा भारतात परतला तर काय होईल?- एका इकोनॉमिस्टचं उत्तर निराशाजनक आहे

पण काळा पैसा परत आल्याने नक्की काय फरक पडेल याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण माध्यमातील गरमागरम चर्चांमध्ये दोन्ही बाजूंनी होताना दिसलं नाही.

Read more

आपल्या रुपयाने डॉलरसमोर गुडघे का टेकलेत? समजून घ्या जागतिक अर्थकारण सोप्या भाषेत!

आज उद्भवलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील असणे म्हणजेच उदयोन्मुख अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणे होय.

Read more

भारतीय पोस्टाने आणलेल्या ह्या नव्या पेमेन्ट बँकेचे जबरदस्त फायदे उचला आणि पैसे वाचवा

खाते उघडल्यावर प्रत्येकाला Q.R. कार्ड म्हणजेच क्विक रिस्पॉन्स कार्ड मिळेल, ज्याचा वापर करताना आपल्याला खाते क्रमांक लक्षात ठेवायची गरज पडणार नाही.

Read more

मुकेश अंबानी “किती” भ्रष्ट आहे बरं? वाचा “अंबानी भ्रष्टाचार”चा महाअध्याय

सत्तेच्या तिजोरीचा मालक आपण निवडून द्यायचा तर खरा पण चाव्या नेहमीच एकाकडे असणार

Read more

शेतकऱ्याला थेट ग्राहकाशी जोडणारं अकोल्याच्या तरूणाचं ‘वावर’ अॅप

बळीराजाच्या प्रगतीचा उद्देश मनी बाळगून अमोलने केलेलं हे कार्य एखाद्या समाजसेवेपेक्षा कमी नाही, कारण त्याचा फायदा हा समस्त शेतकरी वर्गाला होणार आहे.

Read more

मार्क झुकरबर्गला धारेवर धरताना अमेरिकन संसदेने विचारलेले चित्रविचित्र प्रश्न

तुम्ही युजर्स कडून एकही रुपया न घेता इतका मोठा बिझनेस मॉडेल कसा चालवू शकता?

Read more

राधिका मसालेची ३०० कोटींची शॉपिंग – मराठी प्रेक्षकांना मूर्ख समजता काय?

कुठे गेल्या त्या हसत खेळत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मालिका व कुठे ह्या मालिका ज्यांचा लॉजिकशी दुरान्वयेही संबंध नाही!

Read more

“कॅश-लेस”वर “ब्लॅकमनी” वाल्यांचा “जुगाड” : ही क्लृप्ती वापरून “काळ्याचे पांढरे” करताहेत

मोठ्या स्तरावर वॉलेटचा वापर वाढण्यापूर्वी सगळं दुरुस्त करायला हवं. तेवढे नियम कडक करायला हवेत.

Read more

पेप्सी ने “कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं!” हा जोक फारच सिरियसली घेऊन इंटरनेटवर युद्ध पुकारलंय!

शहाण्याने कोर्टाची पायरी चढायची नसते म्हणतात बुआ..!

Read more

‘रिलायंस जिओ’ला मिळालेल्या प्रचंड यशाचं रहस्य काय आहे? समजून घ्या..

जिओनं व्यवसाय करत असताना सामान्य ग्राहकांच्या खिशाला लागणारी कात्री कमी करून ती जवळपास८० टक्क्यांवर आणलीय.

Read more

DMart चे फ्री कुपन मिळणारा WhatsApp मेसेज : आणखी एक भयंकर गंभीर ऑनलाईन फ्रॉड

स्वतः तर फसू नकाच, असे मेसेज फॉरवर्ड करून इतर कुणाच्या फसवणुकीस कारण ही बनू नका.

Read more

शॉपिंग मॉलमधील चित्रपटगृहे टॉप’फ्लोअरवर असण्यामागे ‘चलाख’ व्यावसायिक कारण आहे! जाणून घ्या..

सिनेमा हॉल करिता एका मोठ्या जागेची गरज असते. जी वरच्या माळ्यावर सहज उपलब्ध होऊन जाते.

Read more

आता डीएसके यांना फासावर चढवायला पाहिजे का?

ज्याचा दोष असेल त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा होऊ द्या. पण उद्योजकतेची वृत्ती मारू नका.दोषांची शिक्षा द्या पण गुणांचा वापर समाजाच्या भल्यासाठी करून घ्या.

Read more

देशातील श्रीमंत लोक का सोडताहेत भारताची नागरिकता? जाणून घ्या…

जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर श्रीमंतांच्या ह्या पलायनावर तोडगा काढायला हवा.

Read more

ह्या बड्या कंपन्यांची सुरवात ही छोट्याश्या अडगळीच्या खोलीत झाली होती

सुरवात ही मुळात महत्वाची, त्यानंतर आपल्या मेहनतीवर यश हे अवलंबून असते.

Read more

तेव्हा त्यांच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसे नव्हते : आज ते ३० अब्ज डॉलरच्या कंपनीचे मालक आहेत.

या कंपनीचे फाऊंडर जो गेबिया आणि ब्रायन चेस्के यांची मैत्री रौड आयलँड स्कूल ऑफ डिझाइनमध्ये एकत्रित शिक्षण घेताना झाली.

Read more

१० फायदेशीर व्यवसाय जे तुम्ही अवघ्या १०,००० रुपयांपासून सुरु करू शकता!

तुम्ही युट्युब चॅनेल विनामूल्य तयार करू शकता आणि त्यामध्ये कोणतेही शुल्क न देता विडीओ अपलोड करू शकता.

Read more

अमोल यादवांचं “पुष्पक विमान” : ३५ हजार कोटींचा ‘स्वदेशी’ आशावाद

कोणत्याही प्रकल्पाची अभिनवता पाहताना व्यावहारिकतासुद्धा तपासावी लागते.

Read more

घराघरांत मधमाशांची पोळी लावून ही कंपनी कमावतीये पैसा, जोडीला पर्यावरण रक्षणपण!

निसर्गाला जपत पैसा कमावता येऊ शकतो, आणि त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे.

Read more

ह्या एका ऐतिहासिक कारणामुळे, PNB ची वाताहत भारतासाठी क्लेशकारक आहे

या बँकेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहेरू, इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री ह्या सर्वांनी खाते उघडले होते.

Read more