जेव्हा “देवाचा” ठोसा एक “माणूस” अडवतो ! : Batman Vs Superman चं शेवटचं ट्रेलर !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===


पोट्टे हो…Batman Vs Superman चं शेवटचं ट्रेलर आलंय. एकाहून एक सरस क्लिप्स दिसताहेत ह्यात.

दोन मोठ्या गोष्टी म्हणजे Superman आणि Batman ह्या दोघांच्या love life ची झलक मिळतीये :

 

Batman vs Superman3 marathipizza

 

Batman vs Superman04 marathipizza

 

त्या पुढे – Batman आपल्याला रोमांचित करेल अश्या अवतारात दिसतोय – इतका शक्तिशाली की Suparman चा जोरदार पंच तो एका हाताने अडवतोय…!

ज्यांना सुपरमॅनच्या शक्तींचा अंदाज आहे, त्यांना हे चांगलंच ठाऊक आहे की त्याला एका हाताने गाड्या अडवणे आणि उचलणे अगदी सहज जमतं. त्याची शक्ती अफाट आहे.

त्यामुळे त्याचा ठोसा अडवणं अवघडच नाही, अशक्य आहे ! पण Batman हे “अशक्य” चक्क करून दाखवतोय.

(Batman चं नवं ब्रीद – घोषवाक्य – “करून दाखवलं” – हेच आहे की काय? 😉 )


हा प्रसंग मोठा गमतीशीर आहे…


Superman जोरदार ठोसा लागवतोय आणि Batman तो अडवतोय :

Batman vs Superman01 marathipizza

 

हा ठोसा अडवल्यावर Batman चा चेहरा……!!!

Batman vs Superman02 marathipizza

 

पुढे – आश्चर्य आणि भीती – दोन्ही वाटणारा Superman… 😀

Batman vs Superman00 marathipizza

 

Priceless….! 😀

आता – ट्रेलरची मजा घ्या :


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 227 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?