Batman Vs Superman trailers – अंगावर काटा आणणारा अनुभव!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

कॉमिक्स जगताशी ओळख असणारे सर्वजण Batman आणि Supermanचं “love-hate” नातं चांगलंच ओळखून आहेत. टिपीकल नवरा बायकोसारखं तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना असं ह्या दोघा awesome superherosचं आहे. Warner Bros Picturesने ह्या जोडगोळीवर चित्रपट बनवलाय — आणि काय बनवलाय!

InMarathi Android App

आत्तापर्यंत ह्या चित्रपटाचे ३ trailers आले आहेत. प्रत्येक trailer एकाहून एक सरस आहे.

पहिल्या trailer मध्ये Batman आणि Superman मध्ये निर्माण तणाव होण्याची झलक आहे. अमेरिकेत Supermanच्या विरोधात वातावरण तयार होत असल्याची पार्श्वभूमी आहे.

 

 

दुसरं trailer कॉमिक कॉनमध्ये रिलीज झालं होतं. ह्यात plot अजून गडद दाखवलाय.

 

 

तिसऱ्यामध्ये, दोघांची पहिली भेट (अप्रतिम!!!) दिसते, दोघांचा खरा शत्रू हळूहळू स्पष्ट होतोय आणि – वंडरवुमनची awesome झलक दाखवली आहे.

 

 

आम्ही हे व्हिडीओ परत परत बघत आहोत…
तुम्हीसुद्धा बघितल्याशिवाय रहाणार नाही!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *