Author: Vikas Waghamare
“मायबाप सरकार, उन्हातान्हात राबणाऱ्या शेतकऱ्याची लुट कधी थांबवणार आहात?”
कर्जमाफी करून आधार दिला असला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही कर्जमुक्ती हवी आहे. कर्जमाफी ही मलमपट्टी झाली तर कर्जमुक्ती ही जखम होऊच नये यासाठी घेतलेली काळजी.
Read more“हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय?
मनुस्मृती मानणारा म्हणून तुम्ही कितीही टाहो फोडून माझ्यावर गरळ ओका. मनुस्मृती तेव्हाही जाळली होती आताही जाळली जाणार आणि पुढेही जाळू. बाबासाहेबांच्या संविधानाला प्रमाण मानूनच देश चालणार आहे आणि चालतो आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे.
Read moreसरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव!
माझ्या घरापर्यंत वस्तीला जोडणारा दगडांचा रस्ता महाराष्ट्रात कदाचित एखादाच असावा, इतका वाईट आहे.
Read more“मेक इन इंडिया”च्या कौतुकांत धर्मा पाटील ह्यांचा मृत्यू – “निषेध” पुरे : यल्गारच पाहिजे!
मावळच्या ऊसदर आंदोलनात घातलेली गोळी आणि आता धर्मा पाटील यांनी केलेली आत्महत्या माझ्यासारखा शेताभातात राबणाऱ्यांच्या पोटी जन्माला आलेला किसानपुत्र एकाच तराजूत तोलतो, आणि ते तोललंच पाहिजे.
Read more