Author: Tushar Damgude
अडवाणींना राष्ट्रपती पद नाकारण्यामागचं साधं कारण न कळणाऱ्यांसाठी..
कुठल्याही क्षेत्रात वावरताना निवृत्त कधी व्हायचे हे योग्य वेळी लक्षात घेतले नाहीतर सक्तीची निवृत्ती नशीबी येते.
Read moreशहरी माओवादाचे आरोपी गौतम नवलखांना कोर्टाने मुक्त केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी…
ही लढाई तुषार दामगुडे किंवा पोलीस दलाची नाही. हे सगळे लोक माझे/पोलिसांचे वैयक्तिक शत्रू नाहीत.
Read moreड्रग मार्केट, स्मगलिंगची भयानक दुनिया आणि काही ‘आतल्या’ गोष्टी…
शारीरीक आणि मानसिक खच्चीकरण करणारी ही नशा, सगळं कळत असुनही अजिबात सुटत नाही. तुमचा मित्र, परिचित, नात्यातला कुणी तर या नादी लागलेला नाही ना?
Read moreअजित डोवालांचं लेटेस्ट टार्गेट – अफगाणिस्तानातील “इस्लामिक स्टेट खुरासान”
अमेरिकने अफगानिस्तानातुन हळूहळू आपली माघार घ्यायला सुरुवात केल्यावर तिथे जी पोकळी निर्माण होईल ती कोण भरून काढणार हा महत्त्वाचा विषय आहे. I.S.K. त्यासाठी दबा धरून बसली आहे.
Read moreरक्तरंजित चीनी राज्यक्रांतीचा उत्कंठावर्धक आढावा!
हत्यारं आणि पैशांच्या अभावी nationalist चा पराभव झाला व nationalist तैवान (formosa) बेटावर पळून गेले.
Read more“आंतरराष्ट्रीय येमेन प्रश्न” : शिया-सुन्नी वाद आणि पडद्यामागील गडद घडामोडींचा इतिहास
येमेन मध्ये अली सालेह हा हुकूमशहा राज्य करत होता. २०११ मध्ये आपल्या मुलाला लष्करप्रमुख करण्यासाठी त्याने हालचाली सुरु केल्यावर मोहसेन अहमार या पदसिद्ध लष्करप्रमुखाने बंड केले. येमेन सैन्यदलाची निष्ठा सालेह व अहमार यांच्या मध्ये विभागली गेली आणि येमेन मध्ये आंतरिक गृहयुद्ध सुरु झाले व याचा परिणाम म्हणून लष्कराचा धाक कमकूवत झाला.
Read moreसोने आपण खरेदी करतो पण खिशे मात्र विदेश्यांचे भरतात! कसे? जाणून घ्या!
भारताची सर्व क्षेत्रातील निर्यात हि आयाती पेक्षा कितीतरी पट जास्त असेल, तर आपण श्रीमंत असु पण देश कर्जबाजारीच राहणार.
Read moreपत्त्यातील राजा-राणी-गुलाम म्हणजे चक्क इतिहासातील हे लोक आहेत…
पत्त्यांचा डाव तुम्ही देखील कधी न कधी रंगवला असेल, पण काय हो, तुम्हाला पत्त्यांमधील चार राजे, चार राण्या आणि चार गुलाम कोण आहेत माहितीये का? नाही माहित?
Read moreइतिहासातल्या या सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे असलेल्या संपत्तीचा आपण विचारही करु शकणार नाही
तुमच्या आमच्या सारख्या सामन्यांना श्रीमंताबद्दल फारच कुतुहूल असतं नाही का? आणि आपल्या देखील मनात नाही म्हटलं तरी एक छुपी इच्छा असते की, ‘कदाचित मी देखील एवढाच श्रीमंत होईल’.
Read moreइतिहास – “हार्ट” च्या चिन्हाचा आणि व्हॅलेंटाईन डे चा!
आपल्याकडे हा उत्सव १९९२ च्या कालावधीत आला. नुकतेच जागतीकीकरणाचे वारे भारतात घुमु लागले होते.
Read more