राजू शेट्टींच्या पराभवाचं विश्लेषण करणारा हा लेख खूप व्हायरल होतोय!

२००४ साली शरद जोशी पासुन वेगळे होतांना भाजपासारख्या जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, अशी पुरोगामी भुमिका घेऊन त्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटना स्थापन करुन वेगळी चुल मांडली.

Read more

विरोधकांनी प्रयत्न करूनही भाजपवरील हे १० आरोप लोकांनी गांभीर्याने घेतले नाहीत!

आरोप करताना कुठलही तारतम्य विरोधकांनी बाळगलं नाही, जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल दिली. आपला एकांगी प्रचार सुरु ठेवला. मोदींवर आरोप करताना तथ्य निष्ठा  बाळगली नाही आणि स्वतचंच हसं करून घेतलं.

Read more

“गणपती बाप्पा मोरया” म्हटल्याने वारीस पठाण यांना माफी का मागावी लागते?

भारतामधून आत्तापर्यंत अनेक युवक इसिसच्या प्रचाराने प्रभावित होऊन आखाती देशात गेले आहेत.

Read more

राष्ट्रपतींना मिळालेल्या जातीय वागणुकीची किळसवाणी समर्थनं: ‘देशभक्त’ घटनानिष्ठ कधी होणार?

राज्याचे सार्वभौमत्व नाकारणाऱ्यानी देशाचे उदाहरणार्थ ‘देशभक्त’ वगैरे नागरिक म्हणवून घेताना हजारदा विचार करावा.

Read more

असिफावरील “शिस्तबद्ध” बलात्काराचा घटनाक्रम अंगावर काटा आणि डोक्यात चीड आणतो

आपण काय केले परिस्थिती सुधारण्यासाठी नक्की ? हा प्रतिप्रश्न आहे. एकदा स्वतःला विचारून काय उत्तर मिळते ते पहा !

Read more

सत्ताधाऱ्यांचा उपोषणाचा फार्स आणि संसदीय कार्यपद्धतीची ऐशी तैशी

एका दिवसाच्या किंवा काही दिवसांच्या उपोषणामुळे आपली अकार्यक्षमता झाकली जाईल हा शुध्द गैरसमज आहे.

Read more

लेनिनचा पुतळा, पुतळ्याचा लेनिन : रक्तरंजित क्रांतीच्या समर्थकांना पुतळ्याचं कौतुक का?

सर्वहारा राज्य आणण्याचा लेनिनचा मार्ग अत्यंत क्रूर, अमानवी आणि पाशवी होता. त्यातून नागरिकांचे रक्त वाहिले होते. आणि बोल्शेविक क्रांतीच्या या सगळ्या दबावतंत्राचा प्रणेता होता लेनिन! मानवता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली मानवाचे रक्त वाहिले गेले. हा कुठला मानवतावाद?

Read more

मोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न

याची किंमत भाजपला आणि मोदींना येत्या निवडणुकीत मोजावी लागणार हे नक्की. 

Read more

कर्णी सेनेचं नवं हिंसक आवाहन! WhatsApp वर संदेश व्हायरल

झुंडीपुढे न झुकता कायदा वापरून झुंडीला जागेवर राहायला भाग पडायचे असते हे आपल्या व्यवस्थेला अजून शिकावे लागेल

Read more

“मुस्लिम राज्यकर्ते ‘धार्मिक’ प्रेरणेने आक्रमक नव्हते” या पुरोगामी अपप्रचारामागचं सत्य

मध्ययुगीन मुस्लिम आक्रमणाचा हा इतिहास निर्विवाद आहे. अर्थात तो समजून न घेता अथवा समजून घेऊनही वर्तमानातले अजेंडे रेटायचे

Read more

सत्यशोधकांचा ‘दलवाई द्रोह’ : हमीदभाईंच्या विचारांचा कुणीच वारस नाही का?

“आधुनिक व्हा, कालबाह्य आचारविचार सोडा” हे मुस्लीम समाजाला कानीकपाळी ओरडून सांगणाऱ्या दलवाई यांच्या अनुयायांनी इस्लाम चिकित्सेत बोटचेपेपणाची भूमिका घ्यावी याहून अधिक दुर्दैव ते काय?

Read more

कट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान”

हे बिगरमुस्लीम लोकांनी नाकारून फायदा नाही. मुस्लीम लोक नाकारतात की नाही ते पाहावे लागेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?