विराट कोहली संपला नाही! तो पुन्हा येणार…नक्कीच येणार!

सचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.

Read more

लाख चुका केल्या असतील, पण उद्धव ठाकरेंनी “या” बाबतीत नक्कीच मन जिंकलंय!

राजकारणात आले तरीही उद्धव ठाकरे ‘राजकारणी’ होऊ शकले नाहीत. छक्के-पंजे खेळणं, ओळखणं, डाव-प्रतिडाव यात ते कमीच पडलेत.

Read more

मोदी-अंबानींची कुटील “हार्दिक” चाल : पडद्यामागील हालचालींचा पर्दाफाश!

यात काहीही होऊ शकतं. म्हूणनच तुमच्यासारख्या भोळ्या-भाबड्या क्रिकेट चाहत्यांना गुजरातने आयपीएल जिंकल्यावर आश्चर्य वाटलं नाही.

Read more

ज्युनियर बच्चनचा कडक अभिनय, उत्तम कथानक यासाठी बघायलाच हवा असा उकृष्ट सिनेमा..

मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून धड मिरवू सुद्धा न शकणारी बिम्मो राजकारणात मात्र इतकी तरबेज आणि धूर्त होऊन जाते

Read more

विराटनंतर संघाचा कर्णधार कोण, काय आहे या कठीण प्रश्नाचं उत्तर?

भारतीय संघाला डीआरएसच्या संधी गमवाव्या लागतील आणि याचा तोटा संघाला होईल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रिषभ जबाबदारीने खेळायला लागेल

Read more

20-20 WC: जिंकण्याची मोठी संधी पाकिस्तानलाच असण्याची ‘खरी’ कारणं!

पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड ‘आणि’ ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य सामन्यांमध्ये धडक मारली आहे. थोडक्यात स्पर्धेची चुरस अद्याप टिकून आहे.

Read more

“रोहित कर्णधार झालाय याचा आनंद आहेच, पण तशीच मनात धाकधूकही आहे”

विराटने कर्णधारपदावरून पायउतार होणं, हा निर्णय चांगला आहे. संघाच्या आणि त्याच्या भल्यासाठी त्याने हा निर्णय घेणं ही चांगली गोष्ट आहे.

Read more

“अफगाणिस्तानकडे इतिहास घडवण्याची उत्तम संधी! भारत लाज राखणार, की…”

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भलामोठा नेट रनरेट घेऊन बसलेल्या अफगाणिस्तान संघाच्या जवळपास पोचण्यासाठी न्यूझीलंड नक्कीच प्रयत्न करेल.

Read more

“संघ हरायला लागल्यावरच ‘अशा’ उलटसुलट चर्चा का रंगतात?” एका चाहत्याचा सवाल…

भारत हरला म्हणून शमीला लक्ष्य करायचं, का तर त्याचं नाव मोहम्मद आहे म्हणून… मग तुम्ही कसले क्रिकेट चाहते रे…??  

Read more

“हार्दिकची दुखापत हा तर भारतीय संघाचा मोठा फायदा…”

‘गोलंदाजी करू न शकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अवघड जागेचं दुखणं बनलाय.’ थोडक्यात काय, तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही…

Read more

“…आणि मग आईच मुलीला भीक कशी मागायची ते शिकवू लागते!”

त्या चिमुरडीकडे पाहताना वाईट वाटत होतंच. पण तिला भीक मागायला शिकवणारी ती माऊली, तिची अवस्था पाहून मन अधिक सुन्न झालं होतं…

Read more

“त्यांनी अक्कल पाजळलीच!” म्हणे भारतीय संघ पाकिस्तानशी स्पर्धाच करू शकत नाही…

गोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!

Read more

वीरूने ९९ धावांवर षटकार ठोकला; तरीही त्याचं शतक झालं नाही, कारण…

सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या त्या आपल्या लाडक्या वीरूकडे… त्याला बाद करता येईल, याची कदाचित त्यांना खात्री वाटत नसावी.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?