अशी भन्नाट स्ट्रॅटेजी, की ४ वर्षात उभारला १०० कोटींचा बिझनेस, प्रत्येकाने शिकावे असे बिझनेस धडे
MamaEarth या अंतर्गत 80 हून अधिक नैसर्गिक उत्पादने बाळाची काळजी, केसांची काळजी, त्वचेची काळजी आणि बरेच काही उत्पादित करतात.
Read moreMamaEarth या अंतर्गत 80 हून अधिक नैसर्गिक उत्पादने बाळाची काळजी, केसांची काळजी, त्वचेची काळजी आणि बरेच काही उत्पादित करतात.
Read moreफोटोतला मंगळावर दिसणारा आकार केवळ खड्डाच आहे की खरंच तो एखादा दरवाजा आहे हे संशोधनातून समोर येईपर्यंत वाट बघावी लागेल.
Read moreगोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवणं हा पर्यटकांसाठी आल्हाददायक अनुभव असतो. गोव्याच्या य सौंदर्याचं वर्णन करणारी गाणीही प्रसिद्ध आहे.
Read moreलोक म्हणतात राज ठाकरे हुबेहूब बाळासाहेबांच्या शैलीत भाषण देतात. मात्र मला याची संधी बाळासाहेबांमुळेच मिळाली.
Read moreमुली झाल्यानंतर इथे जे वृक्ष लावले जातात ते पुढे जाऊन या मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी उपयोगी ठरतात. अगदी लग्नाचा खर्चही निघतो.
Read moreतुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी सोनम कपूर ही देखिल याच ब्रॅण्डचा भारतीय चेहरा म्हणून कान्स रेड कार्पेटवर चालली होती.
Read moreजानेवारीमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेला बसलेल्या १८५ कैद्यांपैकी १० कैदी वगळता सर्व कैदी यशस्वी झाले आहेत.
Read moreजगातील सर्वात उंच पर्वत हा प्रत्यक्षात चिमबोराझो हा आहे. चिमबोराझो हा अँडयुझ पर्वत रांगेचा भाग असलेल्या इक्वाडोर मध्ये स्थित आहे.
Read moreपॅकेज सेव्हर, बॉक्स टेंट, पिझ्झा स्टॅक, पिझ्झा टेबल आणि पिझ्झा निप्पल आणि अश्या अनेक नावांनी हे प्लास्टिक टेबल ओळखले जाते.
Read moreपिकासोने पेरे मेनच या डीलर बरोबर पहिला करार केला होता. त्याने दरमहा १५० फ्रँक (सुमारे ७५० अमेरिकी डॉलर) मध्ये काम करण्याची तयारी दर्शवली.
Read more१८८६ मध्ये त्यांनी एम.डी.ची पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर खुद्द राणी विक्टोरिया हिने अभिनंदनाचा संदेश आनंदीबाईंना पाठवला.
Read moreहे आव्हान दूर करण्यासाठी स्टीव्हने खिशात घेऊन फिरता येईल असा अॅपल स्पेशल स्मार्टफोन बनवण्याचे ठरवले- तोच होता पहिला अॅपल आयफोन!
Read moreजेव्हा सर्व आइस्क्रीम कंपन्या वाईट टप्प्यातून जात होत्या, तेव्हा वाडीलालने वन ऑन वन आइस्क्रीम फ्री योजना सुरू केली, जी आजपर्यंत लोकप्रिय आहे
Read moreगुप्त साम्राज्यातील प्राचीन नोंदीनुसार, आपल्या पुत्रांपैकी समुद्रगुप्तने राजकुमार चंद्रगुप्त दुसरा याला आपला उत्तराधिकारी केले होते.
Read moreट्रॅक्टरची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि योग्य ते व्यवस्थापन केल्यास ट्रॅक्टरमध्ये डिझेलचा होणारा अपव्यय टाळता येऊ शकतो.
Read moreजेव्हा कधी तुम्ही विमा घ्याल, तेव्हा त्या पॉलिसीच्या कालावधी बद्दल जाणून घ्या. तुम्ही तुमची पैश्याची गरज आणि आवश्यकता पाहूनच विमा घ्या.
Read moreअजून एक मुख्य कारण म्हणजे पूर्वीच्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये कलाकार आपलं गाणं स्वत: गायचे. प्लेबॅक सिंगर वगैरे नावाचा प्रकार नव्हताच मुळी
Read moreव्हेटीकन शहरामध्ये केलेल्या एका खोदकामाच्या वेळी सुद्धा एक शिवलिंग मिळाले होते, जे ग्रिगोरीअन एट्रुस्कॅन म्युझियम मध्ये ठेवले आहे.
Read moreअनेकांना असे वाटत असेल की सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा अमेरिका किंवा फार फार तर रशियाचा असेल, कारण हे दोनच देश आज जगात सगळ्यात आघाडीवर आहेत.
Read moreहा प्रश्न क्वोरा वर विचारला गेला होता आणि त्याला काही अपेक्षित उत्तर आली. पण एक उत्तर असं होतं ज्याने मात्र तत्काळ मन जिंकलं.
Read moreहे सर्व हवामानातील बदल केसांवरही परिणाम करतात. त्याचा परिणाम म्हणून केस निस्तेज होतात, त्यांना फाटे फुटतात.
Read moreराजनिती, व्यवस्थापन, कुटनिती यांचा कोणताही अनुभव नसलेल्या अशिक्षित आजीबाईने शेकडो मराठ्यांचे प्राण वाचवले होते.
Read moreरुस्तम या चित्रपटाच्या भूमिकेसाठी चित्रपट निर्मात्यांनी कंगनाशी अनेकवेळा संपर्क साधला होता, परंतु तिने शेवटी नकार दिला.
Read moreदोन हजारांहून अधिक वर्षांपूर्वी लिहिलेल्या प्राचीन संगम साहित्यात खसाचा उल्लेख ‘ओमलीगाई’ असा आहे, ज्याचा वापर आंघोळीसाठी केला जात होता.
Read moreजो देश तुमच्या देशावर शत्रू म्हणून तुटून पडला आहे त्याच्याच नेत्याची भलामण करताना या लोकांना जराही कमीपणा वाटत नव्हता.
Read moreफुलनदेवीला थेट तिच्या सरकारी निवासस्थानी असताना ठार करणारा ‘शेर सिंह राणा’ याने त्याच्या आयुष्यात केलेलं हे एकमेव डेरिंग नाही.
Read moreकश्मिर खोर्यातल्या आतंकवादाची पाश्र्वभीमी असणारा हा चित्रपट नव्वदीच्या दशकात खोर्यात आतंकवादानं थैमान घातलेल्या काळातला आहे.
Read moreजागृत अवस्थेत ध्यान लावून बसा. ध्यान लावून त्या परमात्म्याशी एकरुप होणं म्हणजे तादात्म्य पावणे म्हणजे नंदीसारखं बसणे.
Read moreठग बेहरामने हे काम करण्यासाठी २०० लोकांची टोळी तयार केली, त्याचा एक ‘इलाका’ त्याने तयार केला. ही टोळी एका वेगळ्याच भाषेत बोलायची
Read moreया १४ मुली शाळेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोज नवीन मार्गाचा अवलंब करतात आणि आपल्याला कोणीच बघू नये याची ते पूर्ण काळजी घेतात.
Read moreपडद्यावर कलाकारांना बोलताना आणि गाताना पाहिल्यावर प्रचंड खळबळ उडाली. प्रेक्षकांची गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
Read moreस्कुटर वापरणारे ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण म्हणून नॅनोची निवड करू शकत होते. पण, त्यांनी देखील तो पर्याय निवडला नाही.
Read moreजावेद जाफरी त्याच्या खास कॉमेडी आणि विनोदासाठी ओळखला जातो. प्रत्येक वेळी तो स्वत:ची वेगळी आणि नवीन स्टाइल घेऊन येतो.
Read moreबाळासाहेबांचा राजवर खूप जीव होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत रॅगिंग झालंय ही बातमी बाळासाहेबांना समजली तेव्हा सहाजिकच त्यांना चीड आली.
Read moreसमोरच्या व्यक्तीने हा अतिरिक्त रुपया हा कुठेतरी गुंतवावावा किंवा दान करावा आणि त्याच्या हातून सत्कर्म व्हावं ही देणाऱ्याची इच्छा असते.
Read moreमहाराजांच्या भक्तांपैकी एकजण पुण्याचे डॉक्टर धनेश्वर. त्यांनी महाराजांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या असता त्यांचं वय १५२ वर्षं असल्याचे कळले.
Read moreचोप्रा आणि रफी यांच्यातल्या या वादाचा महेंद्र कपूर यांना चांगलाच फायदा झाला. चोप्रा यांच्या बॅनरखाली महेंद्र कपूर यांनी खूप गाणी गायली.
Read moreरसवंती गृहांची नावे सारखी असण्यामागे कोणती फूड चेन नाही तर तिथे विषय आहे आदर आणि श्रद्धेचा! पडलात ना बुचकळ्यात?
Read moreज्या प्राण्यांचे डोळे चमकतात,त्या प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये एक विशेष प्रकारच्या मणिभीय पदार्थाचा (Crystalline Sb-stance) पातळ थर असतो.
Read moreसापाची आणि अंड्यांची पाहणी करायला दिवसातून एकदा किंवा दोनदा यायचे. पायथनची अंडी उबायला ६० ते ६५ दिवस लागतात.
Read moreगुणांमधील या वाढीमुळे, किंवा कृतीम फुगवट्यामुळे उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळण्याकरता पात्रतेचे निकष भयानक प्रमाणात वाढले.
Read moreझारखंड मधील तमाड आणि सारंडा सारख्या जागांवर नदीच्या पाण्यामध्ये स्थानीक आदिवासी, वाळू चाळून सोन्याचे कण बाहेर काढण्याचे काम करतात.
Read moreतुमचा रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो. नियमित व्यायाम ही रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्याची गुरुकिल्ली आहे.
Read moreएकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली, किमान लोकांना तसं भासवणारी ही जोडपी एकमेकांपासून वेगळी कशी बरं झाली असा प्रश्न लोकांना पडतो.
Read moreयुट्यूब हे नाव २००५ मध्ये व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी नोंदणीकृत करण्यात आले होते. युट्यूब या नावावरुनही गोंधळ झाला होता.
Read moreझेउस ने माणसांचे दोन तुकड्यात विभाजन केले, त्यामुळे पुरुष-पुरुष वेगळे झाले, महिला-महिला वेगळ्या झाल्या आणि पुरुष-महिला सुद्धा वेगळे झाले.
Read moreतुमचे खूप सारे E-mail id बनवा,. ज्यामुळे दुसऱ्याला रेफर करून जर सवलत मिळवण्यापेक्षा, आपणच आपल्याला रेफर करून सवलतीचा लाभ उचलू शकतो.
Read moreiPhone 7 आणि iPhone 7 Plus चं उदाहरण घ्या ना, सध्या संपूर्ण जगात भारतातच या दोन फोनच्या किंमती सर्वात जास्त आहेत.
Read moreएक्सपायर क्रीम किंवा मॉइश्चरायझर्सच्या वापरामुळे तुमच्या त्वचेमध्ये इरिटेशन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
Read moreकोणीतरी चेतनाला सल्ला दिला की तिच्या कंबरेवरील चरबी वाढलेली असल्याने तिने ती कमी करून घ्यावी. मात्र अनेकांचा विरोध झुगारून तिने होकार दिला.
Read moreकालांतराने साताऱ्यात राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी बसवलेली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे.
Read moreइथे एखाद्या जोडप्याला लग्नानंतर १० ते २५ वर्षं जर मुलबाळ झाले नाही, तर किंवा पहिली पत्नी गर्भवती राहत नसेल तर तो पुरुष दुसरा विवाह करू शकतो.
Read moreशेतकऱ्यांची आधी जितकी कमाई व्हायची त्यापेक्षा अधिक कमाई यापुढेही होईल. मात्र त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमाई करता येणं शक्य होणार नाही
Read moreअशाच प्रेमाच्या एकतर्फी रंगाने एका तरुण मुलीचा जीव घेतला होता. सबंध महाराष्ट्र त्या घटनेने हादरला होता. आजही लोक ती घटना विसरले नाहीत.
Read moreपार्टनर, किक, दबंग या आणि सलमानच्या आणखीन काही फिल्म्सचं शूटिंग दुबईमध्ये झालं होतं. त्याच्या कुटुंबीयांची दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे.
Read moreगुगलमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही असामान्य वगैरे असयला हवं असंही काही नाही, पण तुमच्या अंगी काही गुण असायला हवे.
Read moreहनुमानाला अनेक शक्ती जन्मजातच प्राप्त झाल्या होत्या. हनुमानाला ‘हनुमान’ हे नाव पडण्यामागे एक रोचक कथा आहे.
Read moreकॅमेरासमोर त्याचा नैसर्गिक व सहज वावर बघून कोणाला संशय सुद्धा येत नाही की त्याला उजव्या डोळ्याने दिसत नाही.
Read moreपाकिस्तानने त्याला गांभीर्याने घेतला नाही. उलट पाकिस्तानचे राष्ट्रपती याया खान यांनी भारताला युद्धाची धमकीच दिली.
Read moreअसंही म्हणतात की या प्रकरणात सिद्धूचा भडकाऊ स्वभाव नडला, सिद्धूच्या याच घटनेमुळे आजही त्याच्या एकंदर वर्तणूकीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं.
Read moreआपल्याला वाटायचं की या खोडरबरच्या सहाय्याने पेनाने लिहिलेलं देखील खोडता येतं, पण खरं सांगायचं तर हा आपला गैरसमज होता.
Read moreसगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात घ्या की, आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना हाय सॅलेरी पॅकेजेस मिळतात ही देखील एक अफवाच आहे.
Read moreIMD ने शुक्रवारासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. शहराच्या काही भागात तापमान ४६ ते ४७ पर्यंत जाऊ शकते. रविवारसाठी येलो अलर्ट दिला आहे.
Read moreगुजरातमधील रुद्र महालय हे शिवमंदिर सरस्वती नदीच्या खाडीलगत होते. या मंदिराच्या बांधणीला सुरवात इ.स पूर्व 943 मधेच सुरू झाली
Read moreभारत सरकारने आंतरराष्ट्रीय व्यापारातले अडथळे दूर केल्यामुळे केलॉग्जच्या दृष्टीने आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी भारत हा उत्तम पर्याय होता.
Read moreथोडक्यात कुठलेही ऐतिहासिक आणि पुरातत्व खात्याने मान्य केलेले पुरावे सादर केले गेल्यास, सध्या उभे असलेले धार्मिक स्थळ बदलले जाऊ शकते.
Read moreटाटाला एअर इंडियाला अधिक चांगली सेवा देणारी कंपनी बनवायची आहे. त्यामुळे विलीनीकरणाची शक्यता नाकारता येत नाही.
Read moreपेटीचीम्माल वीस वर्षाची असताना तिचे लग्न झाले. लग्न होऊन काही महिने होत नाही, तोच नवऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि तिच्यावर आभाळ कोसळलं.
Read moreयुधिष्ठिराने त्याचे विनम्रतेने कारण विचारले आणि यक्षाने सगळी हकीकत सांगितली व युधिष्ठिरास प्रश्न विचारण्याची इच्छा व्यक्त केली.
Read moreदोन बैल आणि त्यांच्यावर असलेला जू (बैलांच्या मानेवर असणारे लाकूड) हे १९६९ सालापूर्वी कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह होते.
Read moreशेवटी स्वामी अच्युतानंद यांनी स्वत:हून पुढाकार घेत कसेबसे त्या लहान प्रेतावर अंतिम संस्कार करून त्याचे शव गंगा नदीमध्ये सोडून दिले.
Read moreमोठमोठे अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या मैत्रीखातर किंवा सिनेमाचा विषय बघून त्यांच्या कामासाठी एक रुपयाही घेत नाहीत.
Read moreअशीच एक घटना घडली होती महाराष्ट्रातील डोंबिवली मध्ये! डोंबिवली मध्ये अगदी काहीच वर्षांपूर्वी अॅसिडचा पाऊस पडला होता.
Read moreरामायणात रामाची सावली म्हणून वावरलेल्या या भक्ताने स्वतः सुद्धा रामाची यशोगाथा आणि शौर्यगाथा सांगणारे ‘रामायण’ लिहिले होते.
Read moreक्यूट दिसणारा हा पिकाचू अगदी खेळकर पात्र म्हणून समोर यायचा, पण आपल्या या लाडक्या पिकाचूला ‘पिकाचू’ हे नाव कसं मिळालं?
Read moreओली यांचे प्रेस सल्लागार सूर्य थापा यांच्या सांगण्यानुसार ते म्हणाले, “बीरजंगपाशी जे थोरी नावाचं ठिकाण आहे तिथे खरी अयोध्या आहे
Read moreया सर्वेक्षणाचा व्हिडियो तयार केला गेला. सर्वेक्षण झाल्यानंतर हिंदू पक्षकारांनी या मंदिरात शिवलिंग आढळल्याची खात्रीशीर माहिती दिली.
Read moreजानेवारी २०१६ मध्ये व्हिएतनाममधील येन बाई, तुर्की, आफ्रिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया येथे अशाच प्रकारच्या घटनांची नोंद झाली होती.
Read moreप्रथमदर्शनी तरी मला हा टीजर काही केल्या बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये.
Read moreजगात महासत्ता असलेल्या देशांमध्ये जर युद्ध भडकले तर त्याचे पडसाद संपूर्ण जगावर होतात. कच्या मालाची आयात- निर्यात थांबते परिणामी महागाई वाढते
Read moreविविध क्षेत्रात वावर असणारे अदानी मीडियापासून तरी कसे लांब राहतील? नुकतंच त्यांनी ‘द क्विंट’मध्ये देखील गुंतवणूक केली आहे.
Read moreकोर्टाने सुद्धा हा परिसर सील करण्याचे आदेश दिले आणि ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा आणि त्यामुळे उडणारा धुरळा लवकर थांबणार नाही
Read moreतुमच्या कोल्ड्रिंकच्या प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणात ती रबरची डिस्क बसवली नाही तर त्याचा फीज काही वेळातच निघून जाईल.
Read moreआजही येथील हिंदू धर्मीय मोठ्या भक्तिभावाने मंदिराची देखभाल करतात, त्यामुळेच हे मंदिर इतक्या वर्षानंतरही येथे टिकून आहे.
Read moreशाळेत किंवा कॉलेजला असल्यावर जर तुम्ही एखादं ध्येय निश्चित केलं तर मात्र खरंच तुम्ही जी स्वप्न पाहता ती प्रत्यक्षात अवतरू शकतात.
Read moreसंपूर्ण क्रिकेट जगताला भारताच्या क्रिकेट talent ची दाखल घ्यावी लागली होती. चला तर मग जाणून घेऊया ह्या सामन्याबद्दल!
Read moreअब्राहम लिंकन आपल्या पूर्वजन्मामध्ये हिमालयात वास्तव्य करणारे योगी होते. ज्यांचे ध्येय होते जाती आणि वंशभेद समाजातून हद्दपार करणे.
Read moreकेवळ वाचण्यापेक्षा अश्या या महाकाय वास्तूला स्वत: अनुभवण्यात देखील अवर्णनीय आनंद आहे. संधी मिळाल्यास या भिंतीवर फेरफटका मारण्यास विसरू नका!
Read moreजेव्हा सचिनने सर्व जबाबदारी स्वत: घेण्याचे आश्वासन दिले तसे हळूहळू लोकांनी या नवीन संकल्पनेमध्ये रस दाखवण्यास सुरुवात केली.
Read moreमुळात सोन्याची लंका भूमी रावणाची नव्हतीच. लोभाने आणि कपटाने मिळवलेली ही भूमी अखेर एका शापामूळे जळून नष्ट झाली.
Read moreपोलिसांच्या तावडीतून तो अत्यंत बेमालूमपणे निसटला, त्यानंतर त्याचा शोध सुरु झाला, मात्र हरविंदर नेमका कुठे आहे याचा ठावठिकाणा लागत नव्हता.
Read moreकाहींच्या मते हा निव्वळ वेडेपणा होता. केवळ एक खुळचटपणा म्हणून त्याने हे कृत्य केलं असावं. सत्य नेमकं काय, हे आजवर उलगडलेलं नाही.
Read moreसोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं मुक्त व्यासपीठ आहे. त्यामुळे आपण काय पोस्ट टाकतोय याचं भान राखूनच प्रत्येक जण पोस्ट टाकतो असं नाही.
Read moreसर्वसामान्य माणूस असं जरी म्हटलं तरी सगळ्याच सर्वसामान्यांचे आर्थिक स्तर सारखे नसतात. थोड्याफार फरकाने वरखाली असतात.
Read moreएकीकडे तिच्यावर टिकेच्या तोफा डागल्या जात असताना दुसरीकडे ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा खुलासा करण्यात आला होता.
Read more“३५ पैश्याने पेट्रोल वाढल्याने एवढा काय फरक पडतो? किंवा २० पैश्यांनी पेट्रोल स्वस्त झाल्यास एवढी काय बचत होते?”
Read moreगुन्हेगारांच्या जशा त्यांना मुसक्या आवळल्या त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या करियरमध्ये राजकारणात देखील पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला
Read moreरहमानचं गेल्या काही वर्षांतलं कोणतंही गाणं काढून पाहा, जर त्यात तबला असेल, तर तो बहुतेकवेळा साईश्रवणमचाच असतो!
Read more१९५६ साली त्यांना पद्म भूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच १९६७ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले.
Read moreपूर्वी मॅच सुरु झाल्यावर पहिल्याच बॉलला एखादा बॅट्समन आऊट झाला तर त्या विकेटला Duck’s Egg Out असे म्हटले जायचे.
Read moreहे ठिकाण मध्ये चीन मध्ये आहे. या पर्वताचे नाव आहे- Tianmen Mountain! चीनमधील सर्वात प्रमुख टुरिस्ट अॅट्रेक्शन म्हणजे हे ठिकाण होय.
Read moreआपण आयफोन वापरतोय हे लोकांना दाखवण्यासाठी काही हौशी लोक त्यांचा फोन सतत खिशाबाहेर किंवा पर्सबाहेर काढून कारण नसताना चेक करत असतात.
Read moreस्वतःचे बैठे घर तर लांबच राहिले पण मोठ्या शहरांत छोटासा वन रूम किचनचा ब्लॉक घ्यायचा म्हटला तरी परवडत नाही.
Read moreरेल्वेने प्रवास करताना तुमचे रेल्वे डब्ब्यांवर असणाऱ्या क्रमांकाकडे तुमचे कधीना कधी लक्ष गेले असेलच आणि तुमच्या हे देखील लक्षात आले असेल.
Read moreआपल्या वरिष्ठ अधिकार्याच्या ऑर्डर घेऊन Onoda ने त्याच्या आधीच तिकडे गेलेल्या जपानी सैनिकांच्या तुकडी सोबत काम करणे सुरू केले.
Read moreया मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.
Read moreएखादी गोष्ट घडायची असली तर कितीही संकट आली तरी ती घडते याचं उदाहरण म्हणजे ‘अवतार’ या चित्रपटाचा एकूण प्रवास म्हणता येईल.
Read moreअगदी तान्ह्या बाळापासून म्हाताऱ्या आजी- आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी दूध हे अतिशय पौष्टिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहे.
Read moreशेन वॉर्नच्या मृत्यूनंतर एक महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आली ती म्हणजे तो मृत्यूच्या आधी १४ दिवस पूर्णपणे लिक्विड डाएटवर होता!
Read moreकधी कधी धार्मिक परंपरा निसर्गाचा समतोल राखायला कशा कारणीभूत ठरतात हे आपल्याला बेडा गावातील बिबट्यांच्या संख्यावरून लक्षात येते.
Read moreआपण मायक्रो व्हेव मध्ये अन्न गरम करून घाईत निघतो. परंतु दैनंदिन जीवनात केली जाणारी ही चूक आपल्याला भविष्यात मात्र अतिशय महागात पडू शकते.
Read more८ जणांनी आपल्या कारकिर्दीसाठी राहुलचे जाहीररित्या आभार मानले आहेत. कोण आहेत हे खेळाडू आणि प्रशिक्षक? जाणून घेऊ.
Read moreइतकेच नव्हे तर, शुद्ध तमिळ भाषा जतन करण्यासाठी तमिळ भाषेतून इतर भाषेतील शब्द काढून हद्दपार कसे करता येतील हे ही पहिले गेले.
Read moreआपल्याला लहानपणापासून देवाभिमुख संस्कृतीची शिकवण देण्यात येते, म्हणूनच आपल्या जीवनात देवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Read moreहिंदू धर्मात असे सांगण्यात येते की पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक हिंदू व्यक्तीने एकदा तरी कैलास-मानसरोवराचे दर्शन घेतले पाहिजे.
Read moreसाऊथच्या सिनेमांनी ज्या पद्धतीने स्वतःचा जम बसवला आहे ते पाहता येणार पुढचा काळ हा हिंदी चित्रपटसृष्टिसाठी अत्यंत खडतर ठरणार हे निश्चित आहेच.
Read more