“EVM हॅकिंग” ते “अमेरिकेतील बंदी” : EVM बद्दलचे धादांत खोटे प्रचार

तंत्रज्ञान माणसापेक्षा कमी चुका करतं हे अतिसामान्य ज्ञान मिळवायला फार उच्चशिक्षित असायची गरज नाहीये. फक्त निष्पक्षपणे विचार केला तरी पुरेसं असतं.

Read more

बिटकॉईन मायनिंग म्हणजे नेमके काय? बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान भाग ३

ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान डिजिटल देवाण घेवाण आणि व्यवहारांसाठी वरदान आहे हे मात्र निश्चित.

Read more

ब्लॉकचेन समजून घेताना : बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग २

या भागात आपण बघूया क्रिप्टोकरन्सी मागचे तंत्रज्ञान अर्थात ब्लॉकचेन नेमके डबल स्पेंडिंग कसे सोडवते.

Read more

बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १

बिटकॉईन हे तंत्रज्ञानाचे एप्लीकॅशन आहे खुद्द तंत्रज्ञान नाही. हे एप्लीकॅशन चुकू शकते, उलटू शकते, घोळ करू शकते. पण त्यामागचे तंत्रज्ञान मात्र सॉलिड आहे आणि ते पूर्णपणे समजल्याशिवाय त्या तंत्रज्ञानावर ताशेरे ओढणे अपरिपक्वतेचे लक्षण ठरेल.

Read more

आर्टिफिशीयल इंटेलिजन्सला “घाबरून” फेसबुकने त्यांचा प्रयोग बंद केला नाही! खरं कारण “हे” आहे!

चॅटबॉट्स ने त्यांना शिकवल्यागत सगळ्यात कार्यक्षम पध्दत शोधून काढली. ती पध्दत चॅटबॉट्सचा उपयोग ज्याकामासाठी करायचा त्याकामासाठी उपयोगाची नव्हती. त्यामुळे ती पध्दत सोडून देण्याचे ठरवण्यात आले. यात भीतीचा किंवा AI ला घाबरण्याचा भाग कुठेही नव्हता. पण नीट शहानिशा न करता बातमी पसरवणाऱ्या मिडियाला याची काळजी असायचं कारणच काय…!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?