…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर

समोर आगडोंब उसळला आहे, तो नाकारून त्यात कुठल्याही सुरक्षा आवरणाखेरीज उडी घेतली तर होरपळून भस्मसात होण्याला पर्याय नसतो.

Read more

गळ्यात पट्टे बांधलेल्या अभिव्यक्तीची गळचेपी?: भाऊ तोरसेकर

स्वातंत्र्याची किंमत मोठी असते, ते भिक म्हणून कोणी वाडग्यात घालत नाही.

Read more

“मुस्लिम महिलांचे” कैवारी होऊन काँग्रेसला नामोहरम करणारे “हिंदुत्ववादी मोदी”: भाऊ तोरसेकर

पण मोदी व भाजपा कसा हिंदूत्ववादी पक्ष आहे, त्याचा डंका विरोधकच पिटत होते आणि त्याचा सर्वाधिक लाभ मोदींना मिळाला.

Read more

पाकला अराजकातून बाहेर काढू शकणाऱ्या नेत्याचा कडेलोट पाक लष्करच करतंय: भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === झुंडीतली माणसं (लेखांक सत्ताविसावा) === पाकिस्तानी क्रिकेटपटू

Read more

काल्पनिक आणीबाणीखाली दडपलेल्यांचा शिझोफ्रेनिया, अर्थात भ्रमिष्ठावस्था : भाऊ तोरसेकर

अशा लोकांना समजावणे अशक्य असते. त्यांना भिंतीवरची पाल ही हत्ती वाटली वा भासली असेल, तर उगाच हुज्जत करू नये. त्यांना त्यातला हत्ती बघण्यातली मजा लुटू द्यावी. अकारण त्यांना पाल व हत्तीतला फ़रक समजवायला गेलात, तर ते पालीला हत्ती ठरवणाराही युक्तीवाद करू शकतात.

Read more

पुरोगाम्यांना अचानक वाजपेयी प्रेम का येतंय? : वाजपेयींची सोच आणि सैफ़ुद्दीन सोझ : भाऊ तोरसेकर

वाजपेयींपेक्षाही नेहरू इंदिराजींची काश्मिरीनिती अधिक प्रभावी व लाभदायक ठरलेली होती. पण त्या बाबतीत कोणी पुरोगामी नेहरूंचे वा इंदिराजींचे नावही घेणार नाही.

Read more

अरविंद केजरीवाल सारखे झुंडशहा कुठे धडा शिकतात? : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === झुंडींना कुठल्याही प्रश्नाची सोपी उत्तरे हवी असतात.

Read more

गांधी घराण्याचा खुर्दा, इतर कॉंग्रेसी चिल्लर अन भाजपची बेडकी : भाऊ तोरसेकर

कर्नाटकची पुंगी अभ्यासकांनी कितीही जीव ओतून फ़ुंकली, म्हणून फ़ार काळ वाजण्याची बिलकुल शक्यता नाही.

Read more

कर्नाटक विधानसभा निवडणूक : कळपात फ़सलेल्या मतचाचण्य़ा – भाऊ तोरसेकर

भाजपाने २०१४ नंतर जी मतदान वाढवू शकणारी यंत्रणा उभी केली आहे, तिने अधिकाधिक मतदान घडवून नवनवे प्रांत काबीज केलेले आहेत.

Read more

“I am Hindustan” : सहन होत नाही आणि सांगता येत नाही – भाऊ तोरसेकर

त्यांना आपल्याच अस्तित्वाची लाज वाटत असते आणि तेव्हा गप्प रहाण्याच्या पापाचे क्षालन, म्हणून असे लोक समुहाने कठुआसाठी पत्र लिहीतात.

Read more

आसिफा वरील अत्याचाराचं समर्थन का घडतं? : अम्मा पकोडा आणि धृवीकरण : भाऊ तोरसेकर

एका कोवळ्या मुलीवर बलात्कार करण्यातून कुठली धर्माभिमानाची गोष्ट साध्य होत असते? असले प्रश्न शांत चित्ताने व संयमी मनाने विचारले जाऊ शकतात. जेव्हा सूडबुद्धीने लोक पेटलेले असतात, त्यावेळी विवेक सुट्टीवर गेलेला असतो आणि कुठलीही चिथावणी पुरेशी असते.

Read more

प्रकाश आंबेडकर : दलितांसाठी खरा धोका – भाऊ तोरसेकर

खुद्द मायावतींनी तसे काही केले तर न्याय असतो आणि अन्य कोणी तेच कृत्य केल्यास मात्र तो दलितविरोधी असतो.

Read more

दुसरी तिसरी चौथी आघाडी : भयभीतांचे दुबळे समूह – भाऊ तोरसेकर

मोदी व भाजपाच्या विरोधात खर्‍याखुर्‍या कर्तबगार नेत्यासह इच्छाशक्ती बाळगणार्‍या नव्या पक्षाचा उदय होण्याची गरज आहे.

Read more

भक्त, अर्थात सच्चा अनुयायी : भाऊ तोरसेकर

भाग्य उजळेल म्हणून आशाळभूत बसलेल्यांना कधी देव भेटत नाही. त्यांना फ़क्त भक्ती शक्य असते.

Read more

त्रिपुरा निकाल, निरव मोदी आणि काँग्रेस – परिवर्तनाचे झोके आणि झोपाळे : भाऊ तोरसेकर

जी काही लहानमोठी शक्यता अशा प्रसंगात असते, तिच्यावर स्वार होणारा कोणी एक नेता नाही, किंवा संघटित राष्ट्रीय पक्षही दृष्टीपथात नाही.

Read more

लेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर

गांधींपासून पानसरेंपर्यंत “खुनी कोण?” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले? विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय?

Read more

सृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर

वास्तवात कुठल्याही गल्ली नाक्यावर टपोरीपणा करणार्‍या झुंडीपेक्षा अशा लोकांची लायकी अधिक नसते. तेही एक पुंडगिरी करणार्‍यांची झुंड असतात.

Read more

खरेखोटे साक्षीपुरावे वगैरे : भाऊ तोरसेकर

जो कडवा मुस्लिम आहे, तो गुन्हा करूच शकत नाही आणि शरियत अनुसार बिगर मुस्लिम तर साक्षिदार म्हणून ग्राह्य धरता येत नाही.

Read more

कुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर

गुजरातमध्ये मोदींनी लागोपाठ विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि त्यांच्या त्या यशाचा द्वेष करताना अनेक पक्ष आपले मुळचे धोरण वा ओळख विसरून बसले.

Read more

अर्णबच्या रिपब्लिकची टीआरपी: भाऊ तोरसेकर

मानव समाज टोळ्यांमध्ये विभागलेला असतो आणि त्याची प्रतिक्रीयाही झुंडीसारखीच येत असते. कधी ती हिंसक असते, तर कधी सुप्तवस्थेतील अविष्कार असतो.

Read more

मोदी अजिंक्य नाहीत: भाऊ तोरसेकर

अच्छे दिन कुठे आहेत, असा प्रश्न विचरणार्‍यांनी आज बुरे दिन आलेत, असाही विश्वास लोकांमध्ये निर्माण केलेला नाही.

Read more

कुठे आहेत अच्छे दिन? : भाऊ तोरसेकर

चिथावणी देऊन ज्या लोकसंख्येला झुंड बनवले जात असते, त्या जनतेमध्ये मुळातच थोडीफ़ार तरी अस्वस्थता असायला हवी असते.

Read more

ते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर

कळपातले वा झुंडीतले प्राणी जसे एकजिनसी वागतात वा आवाज काढतात, तशी स्थिती काही तासाभरातच निर्माण होत गेली. ती कशी झाली याचा शोध घेत गेल्यास, झुंडी कशा वागतात व प्रतिसाद देतात ते समजू शकते.

Read more

झुंडी रस्त्यावर का उतरल्या? : भाऊ तोरसेकर

दलित गरीबांना भांडवलदार उद्योगपती जमिनदारांच्या नावाने भडकावणे आता शक्य नाही, तर त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या जातीपातीच्या वैमनस्य वा वेदनेला फ़ुंकर घालणेच भाग आहे. त्यातून पेशवाई वा ब्राह्मणधर्म हे शब्द पुढे आलेले आहेत.

Read more

कळपाची मानसिकता : भाऊ तोरसेकर

थोडक्यात ज्याला आपण “मानवसंस्कृती” म्हणतो, ती पाशवी झुंडशाहीचा सुधारीत अवतार असतो. त्यातला पाशवी रक्तपात टाळण्याचा प्रयास केलेला आहे.

Read more

नाकर्तेपणाचे लढवय्ये: भाऊ तोरसेकर

विध्वंसक शक्तीला विधायक मार्गने प्रवाहित करण्यावर सामाजिक व राष्ट्रीय आरोग्य अवलंबून असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?