धन्यवाद फडणवीस साहेब! पर्यावरण विनाश अगदी धडाक्यात (?) चालवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

जेंव्हा शेवटचे झाड कापले जाईल, शेवटचा मासा संपवला जाईल, पाण्याचा शेवटचा झरा नष्ट केला जाईल, तेंव्हाच तुम्हाला समजेल कि पैसे खाऊन जगता येत नाही!

Read more

निष्पाप नागरिकांचे, जवानांचे जीव गमावूनही आपण नक्षलवाद संपवण्यात अयशस्वी का?

नक्षलग्रस्त भागातील राजकीय नेते, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, व्यावसायिक, ठेकेदार, याचं नक्षलवादी गटांशी संगनमत असतं. कुठलाही निर्णय हा परस्पर संमतीनेच घेतला जातो.

Read more

न्यायमूर्ती अभय ओक आणि भाजपा सरकारची स्वार्थी भूमिका!

सरकारची ही कृती अतिशय खेदजनक आहे आणि न्यायव्यवस्थेच्या अस्तित्वासाठी अतिशय धोकादायक आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?