नवाझुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडमधील विकृत विचारांमुळे बळी जातोय, तुम्हाला हे कळतय का?

नवाजसमोर जास्त सुंदर आणि गोरे चेहरे कास्ट करता येत नाही कारण नवाज दिसायला अत्यंत सामान्य आहे आणि त्याचा रंगही जास्त उठावदार नाही अशी टिप्पणी चौहानने केली.

Read more

पाणीपुरी विकून, टेन्टमध्ये उपाशी झोपणाऱ्या १९ वर्षीय “यशस्वी” चं डोळे दिपवणारं यश

दिवसभर ग्राउंड वर सराव, खायची प्यायची सोय नाही, अनेक रात्री उपाशी राहायचं. उपाशी पोटी झोपी जाण्याची ही मोकळीक नव्हती… नाहीतर रात्रपाळीचं काम कोण बघणार…!

Read more

शरद पवारांना लाख शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही… हे मान्य करा!

साहेबांचे ऑन द रेकॉर्ड एक आणि ऑफ द रेकॉर्ड हजारो “ राजकीय” पुतणे आहेत जे त्यांच्यावर कायम (दात खावून) लिहित असतात.

Read more

भारतीय स्त्रीला कायदेशीररित्या सर्वांगाने सक्षम करणारे “बाबा”

“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा” म्हणून खरं तर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी ते पितृतुल्य ठरावेत. एक बाई म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: अभिवादन.

Read more

घर विकत घेताय? होणारी फसवणूक टाळण्यासाठी ह्या गोष्टी नक्की चेक करा!

कित्येक वेळा कायदेशीर मदत वेळेवर न घेतल्यामुळे, जमीन विषयक कायद्यांची माहिती नसल्यामुळे फसवणूकीस आणि मनस्तापास सामोरे जावे लागते.

Read more

संजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते

संजय दत्त बाहेर आल्यानंतर सुनील दत्त यांनी कधीही शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध कोणतेही इलेक्शन कधी लढवले नाही.

Read more

परमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव

इतिहासाचा हा तुकडा ज्ञात व्हावा, स्मरणात राहावा म्हणून चित्रपटाच्या टीमने जे परिश्रम घेतले आहेत त्याला दाद देण्यासाठी तरी नक्की हा चित्रपट पहिला जावा.

Read more

भुजबळांची कोठडीतून सुटका : अर्थात, गुप्त खलित्याचे रहस्य उलगडले !

बाहुबलीच्या सुटकेच्या मुहूर्तावर शरदमती च्या बालेकिल्ल्यातील खलबतखान्यात सुपारी कुटता कुटता कुटली गेलेली कुटनीती फळास आली!

Read more

अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय?

पोलीस अधीक्षकाने अगोदर प्रकरणाची चौकशी करून त्यावर निर्णय घेतल्याशिवाय व्यक्तीला अटक होवू शकणार नाही.

Read more

अंमली पदार्थ, खून आणि सत्ता : एक खिळवून ठेवणारे भयानक सूडनाट्य

“सूड हा असा खाद्यपदार्थ आहे जो थंड असतनाच खायला चांगला लागतो”

Read more

DSK तील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं “विश्व”: भावनिक आवाहनांचं बळी

नुकसानभरपाई देणार कोण? हे सरकार? कागदी शिक्क्याच्या व्हेंटीलेटर वर जिवंत ठेवल्याचा आव आणणाऱ्या तुमच्या मृतप्राय कंपन्या?

Read more

भन्साळीच्या विकृत “लीला”

फर्स्ट डे फर्स्ट शो तीन तीन दिवस उपाशी राहून पैसे वाचवून बघायला जातो ती आमची ख्यातनाम bollywood film fraternity!

Read more

मी, फक्त “जाड” आहे म्हणून एकेकाळी हेटाळली गेलेली, एक मुलगी

आयुष्यामध्ये जो काही संघर्ष करण्याचा, जिद्द बाळगण्याचा attitude माझ्यामध्ये निर्माण झाला त्याच श्रेय माझ्या लठ्ठपणाला जातं.

Read more

इन्शुरन्स कंपन्यांकडून होऊ शकणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या

अनेकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावून देखील केवळ तांत्रिक कारणामुळे बँका आणि इन्शुरन्स कंपनीच्या बाजूने निकाला दिला जातो. त्यामुळे बँका आणि इन्शुरन्स कंपन्याचे जास्त फावले जाते. रिझर्व बँकेने बँकांच्या अशा पद्धतीच्या गैरकारभाराबाबत चिंता व्यक्त करून याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलेले आहे परंतु अजूनही त्याबाबत काही परिणामकारक चित्र पाहायला मिळत नाही.

Read more

मृत्यू अटळ आहे – पण तुमच्या मृत्यूनंतर कुटुंबाची होणारी वाताहत टाळता येऊ शकते…

व्यक्तीला तिच्या वाड वडिलांकडून वारसा हक्काने जी संपत्ती मिळालेली आहे त्याची विल्हेवाट व्यक्ती इच्छापत्राद्वारे लावू शकत नाही.

Read more

फडणवीस सरकारने लागू केलेला, बिल्डर लॉबीने प्रचंड विरोध केलेला “रेरा” नेमका काय आहे?

रेरा च्या कायदेशीर दर्जावर शिक्कामोर्तब होणे हा सामान्य ग्राहकांसाठी एक महत्वाच्या विजयाचा टप्पा आहे.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?