हिंदूहित’वाद’: नव्या बाटलीत जुनीच दारू

“अस्मिता मोठी कि स्वहित?” या प्रश्नाचं उत्तर देताना स्वहित महत्वाचे हे सांगणे हा व्यक्तीस्वातंत्र्यवाद (हे हि पुन्हा एकदा पुरोगामी मूल्य) आहे. या मांडणीला हिंदूहितवाद(?) या नावावर खपवणे म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे.

Read more

कोण म्हणतो बलात्कार “लैंगिककते”मुळे होतो? : पोस्टमार्टेम बलात्काऱ्यांचे

या सगळ्या सामाजिक प्रश्नांचा गुंता सोडवत असतानाच योग्य वयात लैंगिक शिक्षण हाच यावरील एकमात्र उपाय आहे.

Read more

‘ते’ नालायकच आहेत, आरक्षण काढून घ्या त्यांचं! : सुशिक्षित/उच्चवर्णियांच्या चर्चेचं वास्तव

सामाजिक प्रबोधन चळवळी द्वेषआधारित बनण्यापासून रोखणे हे सुद्धा एक फार मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. ‘ते’ नालायकच आहेत, ही मानसिकता बदलण्यासाठी संतुलित साहित्य निर्माण करणे आणि दैनंदिन व्यवहारात त्याचे आचरण या दोन्हीही गोष्टी व्हायला हव्यात.

Read more

अमोल यादवांचं “पुष्पक विमान” : ३५ हजार कोटींचा ‘स्वदेशी’ आशावाद

कोणत्याही प्रकल्पाची अभिनवता पाहताना व्यावहारिकतासुद्धा तपासावी लागते.

Read more

मोदी हुकूमशहा! सोनिया गांधी याच खऱ्या लोकशाहीवादी नेत्या! (InMarathi वरील लेखाचा प्रतिवाद)

एककल्ली, आत्ममग्न आणि हेकेखोर दीडशहाण्या हुकूमशहापेक्षा सर्वांना सोबत घेऊन जाणारा तज्ज्ञ सल्लागारमंडळाच्या सहाय्याने ध्येयधोरणे ठरवणारा नेताच हा खरा लोकशाहीवादी नेता असतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?