रहाटगाडग्यात अडकलेल्यांसाठी सुखाची किल्ली – आनंद तरंग !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

“आनंद तरंग” ही कथा आहे अबीरची. हा अबीर आपल्या कुटुंबात आणि व्यवसायात चांगली वाटचाल करून स्थिरस्थावर झालाय. परंतु घर-ऑफिस च्या धावपळीत त्याचा चिरतरुण आनंद मागे पडलाय. त्याच्या आयुष्यात परतणाऱ्या आनंदाचा मागोवा या लघुपटामध्ये मांडलाय.

कुठेही तणतण नाही किंवा तंटा नाही – एका चांगल्या लयीमध्ये हा पूर्ण प्रवास घडतो.

कुठेतरी हा प्रवास प्रत्येकाचा आहे. आपल्या आत एक अबीर असतो, एक सई असते. प्रत्येकाला असा निखळ चिरतरुण आनंद हवाहवासा असतो पण तो मिळवण्यासाठीचा निश्चय कमी पडतो.

अमराठी देशात राहून मातीशी जुळलेल्या टीमनी बनवलेला हा एक सुखद अनुभव आहे.

१५ मिनिटे द्या आणि या टीमची हि छंदातली निर्मिती नक्की पहा.

Dreaming Duo’s ह्या YouTube Channel ची शॉर्ट फिल्म बघण्यासारखी आहे :

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?