तुम्हाला आजवर कोणीही न सांगितलेल्या अमेरिकेबाबतच्या ‘खऱ्या’ गोष्टी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

अमेरिका म्हणजे आजच्या घडीतील जागतिक महासत्ता होय. संरक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान प्रत्येकच बाबतीत हा देश जगातील सर्वच देशांपेक्षा सरस आहे. आज प्रत्येक क्षेत्रावर या देशाचे वर्चस्व आहे. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून अमेरिकन राष्ट्रपतींची ओळख आहे, यातच सारं काही आलं. या अमेरिकेबद्दल तसं पाहता बहुतेक गोष्टी आपल्याला माहित आहेत, पण मंडळी अश्याही काही गोष्टी आहेत ज्या अजूनही आपल्या कानी पडलेल्या नाहीत. यातील बहुतांश गोष्टी या रंजक आणि विस्मयकारक आहेत, चला तर जाणून घेऊयात काय आहेत त्या गोष्टी!

१) १९३० मध्ये आर्थिक मंदीमुळे हजारो अमेरिकन नागरिक सोव्हीएत संघात गेले होते.

america-fact-marathipizza01
npr.org

 

२) १८६७ मध्ये अमेरिकाने रशियाकडून अलास्का पर्वत केवळ ७.२ मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केला होता.


america-fact-marathipizza02
pasadenastarnews.com

 

३) १९६२ मध्ये अमेरिकेने आकाशात हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला होता. तो हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा १०० पटीने अधिक शक्तीशाली होती.

america-fact-marathipizza03
i.ytimg.com

 

४) अमेरिकेत २० ते ३० च्या दशकात मद्यपानावर बंदी घातली होती. त्यावेळी विषारी औषधांमुळे १०,००० हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

america-fact-marathipizza04
thetruthaboutguns.com

 

५)  अमेरिकेत दररोज १०० एकर जमिनीच्या क्षेत्रफळा एवढे पिझ्झे खाल्ले जातात.

america-fact-marathipizza05
trofire.com

 

६) अमेरिकेत मुलांना जन्म देणाऱ्या जवळपास ४०% माता अविवाहीत आहेत.

america-fact-marathipizza06
dailymail.co.uk

 

७) अमेरिकेत मद्यपानकरून ड्रायव्हींग केल्याने दर तासाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो.

america-fact-marathipizza07
carfree.fr

 

८) एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेचे नागरिक दरवर्षी ८ अब्ज रुपयांचे चिकन खातात.

america-fact-marathipizza08
nydailynews.com

 

९) अमेरिकेत कर्मचारी ४.४ वर्ष एका नोकरीत टिकून असतात.

america-fact-marathipizza09
therooster.com

 

१०) एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेच्या ७ टक्के नागरिकांनी कधीही अंघोळ केलेली नाही.

america-fact-marathipizza10
picdn.net

 

११) एका अहवालानुसार ८ पैकी १ अमेरिकन नागरीक मॅकडॉनल्ड्स  कर्मचारी आहे.

america-fact-marathipizza11
complex-res.cloudinary.com

 

१२) एका अंदाजानुसार अमेरिकेत धुम्रपानामुळे दरवर्षी सुमारे ५०,००० नागरिकांचा मृत्यू होतो.

america-fact-marathipizza012jpg
craveonline.com

 

१३)  अमेरिकन नागरिक टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी दररोज पाच सेन्ट्स खर्च करतात.

america-fact-marathipizza13
amazon.com

 

१४) अमेरिकेत २५ टक्के अल्पवयीन मुले पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात.

america-fact-marathipizza14
sulekhalive.com

 

१५) एक अमेरिकन व्यक्ती केनिया मधील ३२ नागरिकांना जगण्यास पुरेल एवढ्या साधनसंपत्तीचा वापर करतो.

america-fact-marathipizza15
multiplesandmore.com

काय?…. वाचून बसला ना आश्चर्याचा धक्का!!! 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *