America नंतर आता भारतातसुद्धा Facebook चं SME council!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

Facebook वर भारतातले जवळपास २० लाख Small आणि Medium business आहेत. ह्या सगळ्या businesses ला एकमेकांचे feedback आणि ideas share करून business वाढवण्यासाठी मदत करायला facebook ने, आता अमेरिकेप्रमाणे भारतात पण SME Council सुरु केलं आहे. जगामध्ये America सोडून हे facebook चं फक्त दुसरं Council आहे. अमेरिकेत जवळपास ४५ million (म्हणजे ४ कोटी ५० लाख) small आणि medium business owners त्यांच्या consumers शी connect होण्यासाठी facebook चा वापर करतात.

InMarathi Android App

 

Facebook SME Council in India

Image source: facebooktastic.com

Small business हे भारताच्या अर्थ व्यवस्थेचे कणा आहेत. किराणा दुकान, online shopping stores, हॉटेल्स इत्यादी भारतामध्ये jobs create करतात आणि अर्थ व्यवस्थेमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे.

Facebook India च्या Managing Director, Kirthiga Reddy म्हणतात की “इंटरनेटचा वापर करून facebook ह्या सर्व लोकांना connect करून त्यांचा business वाढवण्यासाठी मदत करतं.” भारतामधले small आणी medium businesses ह्यांच्या export मधील वाटा जवळपास ४०% एवढा असून अर्थ व्यवस्थेमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. ह्या सगळ्याचा विचार करून Facebook ने SME India Council ची घोषणा केली आहे आणि ह्यामध्ये भारतातील विविध क्षेत्रातील आणि विविध प्रांतील छोट्या मोठ्या group of companies असतील.

हा Group वर्षभर एकत्र मिळून ideas share करेल जेणेकरून हा platform एका वेगळ्या स्तरावर नेण्यास facebook ला मदत होईल.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 34 posts and counting.See all posts by abhijit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *