' हे शब्द तुम्ही रोज वापरत असता, पण यांचे फुल फॉर्म तुम्हाला माहित आहेत का?

हे शब्द तुम्ही रोज वापरत असता, पण यांचे फुल फॉर्म तुम्हाला माहित आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही शब्द आपण आपल्या रोजच्या बोलण्यात अगदी सहज बोलून जातो. आपल्याला वाटतात की ते पूर्ण शब्द आहेत, पण असं मुळीचं नसतं. काही शब्द जे आपण रोजच्या जीवनात वापरतो ते खरतरं त्यांच्या खऱ्या रूपाचे संक्षिप्त रूप आहेत. काय म्हणता? विश्वास बसत नाहीये? मग आज जाणून घ्याच की तुम्ही ज्या शब्दांना जो एकच पूर्ण शब्द समजता त्यांचे वास्तवातील शाब्दिक रूप किती मोठे आहेत ते..!

LOL – Laughing Out Loud (लाफिंग आउट लाउड)

lol-marathipizza

स्रोत

GSM – Global System for Mobile Communication (ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल कम्यूनिकेशन)

gsm-sim-card-marathipizza

स्रोत

CDMA -Code Division Multiple Access. (कोड डिव्हिजन मल्टिपल अॅक्सेस)

cdma-marathipizza

स्रोत

WI-FI – Wireless Fidelity (वायरलेस फिडॅलिटी)

wifi-marathipizza

स्रोत

JPEG – Joint Photographic Expert Group (जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप)

jpeg-marathipizza

स्रोत

PDF – Portable Document Format (पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेट)

pdf-marathipizza

स्रोत

GIF – Graphics Interchange Format (ग्राफिक इंटरचेंज फॉर्मेट)

gif-marathipizza

स्रोत

OK – Oll Korrect ( ऑल करेक्ट)

ok-marathipizza

स्रोत

ZIP Code – Zone Improvement Plan Code (झोन इम्प्रूव्हमेंट प्लॅन कोड)

zip-code-marathipizza

स्रोत

GOOGLE – Global Organization Of Oriented Group Language of Earth (ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ)

Google-marathipizza

स्रोत

YAHOO – Yet Another Hierarchical Officious Oracle (येट अनदर हिरार्चीकल ओफ्फिशियस ओरॅकल)

yahoo-marathipizza

स्रोत

SIM – Subscriber Identity Module (सब्सक्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल)

sim-marathipizza

स्रोत

MMS – Multimedia Messaging Service (मल्टीमीडिया मॅसेजिंग सर्विस)

mms-marathipizza

स्रोत

SMS – Short Message Service (शॉर्ट मॅसेज सर्विस)

sms-marathipizza

स्रोत

IFSC – Indian Financial System Code (इंडियन फायनॅन्शीयल सिस्टम कोड)

ifsc-code-marathipizza

स्रोत

AM – Anti Meridiem (अँटी मेरिडियम)

am-marathipizza

स्रोत

PM – Post Meridiem (पोस्ट मेरिडियम)

pm-marathipizza

स्रोत

UFO – Unidentifiable Flying Object ( अन आयडेंटिफाइेबल फ्लाइंग ऑब्जेक्ट)

ufo-marathipizza

स्रोत

LCD – Liquid Crystal Display (लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले)

lcd-marathipizza

स्रोत

LED – Light Emitting Diode (लाइट एमिटिंग डायोड)

led-marathipizza

स्रोत

CTC – Cost To Company (कॉस्ट टू कंपनी)

ctc-marathipizza

स्रोत

TRP – Television Rating Point (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट)

trp-marathipizza

स्रोत

RIP – Rest In Peace (रेस्ट इन पीस)

rip-marathipizza

स्रोत

USB – Universal Serial Bus (यूनिवर्सल सीरियल बस)

usb-marathipizza

स्रोत

PNR – Passenger Name Record (पॅसेंजर नेम रेकॉर्ड)

pnr-marathipizza

स्रोत

VIRUS – Vital Information Resources Under Seize (वायटल इन्फोर्मेशन रिसोर्सेस अंडर सेज)

virus-marathipizza1

स्रोत

GPRS – General Packet Radio Service (जनरल पॅकेट रेडियो सर्विस)

gprs-marathipizza

स्रोत

GPS – Global Positioning System (ग्लोबल पोझीशनिंग सिस्टम)

gps-marathipizza

स्रोत

I.Q – Intelligence Quotient (इंटेलिजेंस कोटीएन्ट)

iq-marathipizza

स्रोत

ATM – Automated Teller Machine (ऑटोमेटेड टेलर मशीन)

atm-marathipizza

स्रोत

आता वाट कसली बघताय? तुम्हाला ही गंमत कळलीये मग आता आपल्या दोस्तांना सांगून इम्प्रेशन मारा की!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “हे शब्द तुम्ही रोज वापरत असता, पण यांचे फुल फॉर्म तुम्हाला माहित आहेत का?

  • October 31, 2019 at 3:40 am
    Permalink

    Very nice

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?