'शिक्षणाने कट्टरता कमी होते का? हा बघा दहशतवाद्यांच्या शिक्षणाचा रेकॉर्ड!

शिक्षणाने कट्टरता कमी होते का? हा बघा दहशतवाद्यांच्या शिक्षणाचा रेकॉर्ड!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

असं म्हणतात की शिकल्याने माणूस सुधारतो, त्याला खऱ्या वाईटाची जाण येते. तो समाजाप्रती असणारे आपले कर्तव्य समजतो आणि समाज उभारणीच्या कार्यात मदत करतो, परंतु दहशतवाद्यांकडे पहिले की खरंच शिक्षणाने माणसाचं उत्तम व्यक्तीमध्ये परिवर्तन होतं या विचारावरचा विश्वासच उडतो. आपल्याला वाटतं की तरुण गरिबी, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव यांमुळे दहशतवादाकडे वळतात की काय, पण तसं अजिबात नाहीये, उलट दहशतवादी कृत्य करणारे हे नराधम उच्चशिक्षित असतात. काय? विश्वास बसतं नाहीये? तर मग आज तुम्ही हे विदारक चित्र जाणून घेतलंच पाहिजे!

qualified terrorist-marathipizza01

 

qualified terrorist-marathipizza02

 

qualified terrorist-marathipizza03

 

qualified terrorist-marathipizza04

 

qualified terrorist-marathipizza05

 

qualified terrorist-marathipizza06

 

qualified terrorist-marathipizza07

 

qualified terrorist-marathipizza08

 

qualified terrorist-marathipizza09

 

qualified terrorist-marathipizza10

 

उच्चशिक्षित असूनही केवळ चुकीच्या कट्टर विचारधारेला बळी पडलेल्या या सुशिक्षित दहशतवाद्यांकडे पाहून खरोखर आजचं शिक्षण सुरक्षित आहे का हे विचारण्याची वेळ आलीये!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?