' बघा आपल्या आवडत्या स्टार्सचे, २८ दुर्मिळ फोटोज!

बघा आपल्या आवडत्या स्टार्सचे, २८ दुर्मिळ फोटोज!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

फिल्मस्टारच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायला आपल्या भारतीयांना फारच आवडतं. जेव्हा एखादा मनुष्य भारतात जन्म घेतो तेव्हा त्या जन्मासोबतच त्याची नाळ फिल्म आणि फिल्मस्टारशी जोडली जाते आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती कायम असते असे म्हटले जाते. असा एकही मनुष्य भारतात सापडणार नाही जो म्हणेल की मला फिल्म्स आवडत नाही. बरं फिल्स इंडस्ट्री आणि फिल्स स्टार्स वर टीका करणारे बरेच मिळतील पण ती लोक असं कधीही म्हणणार नाहीत की आम्ही फिल्म बघत नाही किंवा आम्हाला अजिबात फिल्म आवडत नाही. असं हे भारतीयांचं आणि फिल्म्सचं न तुटणार नातं.

जसजसे आंपण फिल्म बघायला सुरुवात करतो तेव्हा प्रत्येक मुलाला किमान एखादा हिरो आणि प्रत्येक मुलीला एखादी हिरोईन आवडायला लागते. बहुतेकांना तर सर्वच जण आवडतं असतात. हळूहळू त्यांच्याबद्दल इतकं आकर्षण वाढू लागतं की त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण होते. आता सध्या इंटरनेटवर एखाद्या हिरो किंवा हिरोईनचं नाव जरी टाईप केलं तरी तिच्याबद्दल सगळ काही सहज उपलब्ध होतं.पण जवळपास तीस ऐक वर्षापूर्वी एखाद्या सुपरस्टारबद्दल गोष्ट जाणून घ्यायची म्हटली की ती सहज उपलब्ध होत नसे. त्याच काळातील सुपरस्टारच्या दुर्मिळ फोटोंची एक फाईल आमच्या हाती लागली. तेच फोटो आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

यातील फोटो पाहताना प्रत्येक फोटोसंगे चेहऱ्यावर कुतुहलाचे भाव उमटतात आणि सुपरस्टार्सची लाईफ पाहून गंमतही वाटते. तुमच्या आजी-आजोबांना, आई-वडिलांना, नातेवाईकांना ज्यांना कुणाला त्या काळातले हे लिजेंडरी सुपरस्टार आवडायचे त्यांच्या सोबत ही पोस्ट नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना देखील या अमुल्य खजिन्याचा आस्वाद घेता येईल आणि त्यांच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळेल.

ओळखा पाहू कोण कोण आहेत?

rare-photos-1

 

तरुणपणीचे संस्कारी आलोकनाथ 

rare-photos-2

 

तरुणपणीचा अनिल कपुर

rare-photos-3

 

१९८० मध्ये चॅरिटी मॅच खेळायला जाणारा अमिताभ

rare-photos-4

 

धर्मेंद्र आणि लहानगा बॉबी देओल

rare-photos-5

 

एव्हरग्रीन देव आनंद

rare-photos-6

 

संजय दत्त आणि फॅमिली

rare-photos-7

 

हसणाऱ्या गुरुदत्तचा हा एकमेव फोटो असावा बहुतेक!

rare-photos-8

 

त्रिकुट

rare-photos-9

 

कपूर फॅमिली

rare-photos-10

 

ओळखलत?? अहो अनुपम खेर आहेत हे!

rare-photos-11

 

टेबल टेनिस लवर किशोर कुमार

rare-photos-12

 

जॉनी लिव्हर..! विश्वास बसतं नाहीये ना?

rare-photos-13

 

मिथुनचा पहिला चित्रपट

rare-photos-14

 

नर्गिस आणि लहानगा संजू बाबा

rare-photos-15

 

रईमा आणि रिया सेनचं कुटुंब

rare-photos-16

 

यापुढचे फोटो फक्त enjoy करा!

rare-photos-17

 

rare-photos-18

 

rare-photos-19

 

rare-photos-20

 

rare-photos-21

 

rare-photos-22

 

rare-photos-23

 

rare-photos-24

 

rare-photos-25

 

rare-photos-27

 

rare-photos-28

 

rare-photos-29

 

जुन्या काळात भटकून आल्याचा फील आला की नाही?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?