' हे आहेत भारतीय Avengers! – InMarathi

हे आहेत भारतीय Avengers!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

Marvel’s Avengers चे आपण fan आहोत. आणि हो – DC Comicsची Justice League of Amrica सुद्धा  awesomeच!

However, ब्रह्मांडातल्या एकाहून एक दिग्गज व्हिलनशी दोन हात करताना “आपले” सुपरहिरोज् दिसले – तर – life में और क्या चाहिये?

Well, कुणाच्या डोक्यात तशी कल्पना आली आणि कुठले सुपरहिरो निवडावे ह्यावर जर त्यांची गाडी अडकली – तर we are here to help.

सादर आहे – अस्सल भारतीय असलेल्या सुपरहिरोजची – भारतीय Avengers टीम.

1) सुपर कमांडो ध्रुव

कुठलीही सुपरपॉवर नसलेला साधारण माणूस. ‘शत्रूचा जीव घेणार नाही’ हा ठाम निर्धार! तल्लख बुद्धिमत्ता आणि लाडक्या बहिणीने दिलेले सुपर कूल gadgetsचं कॉम्बिनेशन – भारतीय Avengersचं नेतृत्व करण्यासाठी १००% सक्षम!

 

Super-Commando-Dhruv

 

2) शक्तिमान

Don’t laugh. भारतीय सुपरहिरोज् मधला सर्वात फेमस हिरो. Unfortunately मुकेश खन्नाने अति मेलोड्रामा टाकून ह्या “सुपरहिरो”चा “टीव्ही हिरो” केला. ह्या हिरोचं ताकद 100% tap करण्याची गरज आहे.

 

Shaktiman

Source: flickr.com

3) डोगा

Batmanचं देशी रूप. कायद्या बाहेर जाऊन, वाट्टेल ते करून खतरनाक गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणारा एक साधारण माणूस.

 

Doga_Rules

4) क्रिश

शक्तिमान सारखीच आणखी एक excellent सुपरहिरो concept जिचा बॉलीवूडने कचरा केला.

 

Krrish 3 Poster HD Wallpapers

5) कॅप्टन व्योम

ब्रह्मांडातल्या सर्व प्रकारच्या व्हिलन्सशी २ हात करण्याचा ह्या cool dudeला जितका अनुभव, तितका कुठल्याच भारतीय सुपरहिरोला नाही. बुद्धिमत्ता आणि अनुभवांची खाण असलेला, अस्सल भारतीय सुपरहिरो!

 

captain_vyom

Image source: mayadigitalstudio

6 & 7) चाचा चौधरी आणि साबू

Aah! We simply can’t leave these guys! आमचं लहानपण खूप सुंदर करणारे हे दोघं – भारतीय सुपरहिरोंचे हिरो! पृथ्वी संकटात सापडली तर ह्यांच्याशिवाय वाचू शकेल का?!

 

Chacha and Saboo

 

Now, ह्या टीमला नाव काय द्यावं, बस हाच एक प्रश्न आहे.

Any suggestions?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?