' महाराष्ट्रातील नाट्यमय राजकीय घडामोडींवरील "हे" सर्वात खुमासदार विनोद अज्जिब्बात चुकवू नका!

महाराष्ट्रातील नाट्यमय राजकीय घडामोडींवरील “हे” सर्वात खुमासदार विनोद अज्जिब्बात चुकवू नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार – महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन विरुद्ध टोकांवर भासणारे हे ध्रुव – २ दिवसांपूर्वी चक्क हस्तांदोलन करत सत्तेत सहभागी झाल्याचं महाराष्ट्राच्या तमाम जनतेने याची देही याची डोळा बघितलं. रात्री गुपचूप घडवून आणलेल्या नाट्यानंतर सकाळी सकाळी दोघांचा शपथविधी उरकून घेतला गेला आणि गेले कित्येक आठवडे महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाला अधिकच नाट्यमय वळण मिळालं.

या “थरारक” नाट्याची दखल सोशलमिडिया घेणार नाही तरच नवल…!

आणि तसं घडलं देखील…!

जशी या शपथविधीची बातमी फुटली, तसा सोशलमिडियावर विविध विनोदी पोस्ट्स आणि मिम्सचा अक्षरशः पूर लोटला.

पाहूया या विनोदी झंझावातातील काही लक्षणीय विनोद व मिम्स!

१. गेले काही दिवस “एक करोड… … …समर्थकांचा ग्रुप” या प्रकरणाने सोशल मीडियावर थैमान घातलं आहे. त्याचाच संदर्भ घेत केली गेलेली पोस्ट:

 

maharashtra government instability memes 01 inmarathi

 

२. संजय राऊतांच्या – शिवसेनेचाच मुख्यमंत्री – या आग्रहाची निमित्ताने :

 

maharashtra government instability memes 02 anay joglekar inmarathi

 

३. …आता काय बोलावं 😀

 

 

४. नेहेमीप्रमाणे…पवार साहेबांच्या चाणक्यनीती व अदृश्य कारामतींच्या संदर्भात खुमासदार टिपणी –

 

maharashtra government instability memes 04 inmarathi

 

५. इंग्रजी म्हणीचा वापर करत केला गेलेला स्मार्ट विनोद!

 

maharashtra government instability memes 05 inmarathi

 

६. अजित दादा पवारांच्या आठवणी…

 

maharashtra government instability memes 06 inmarathi

 

७. फडणवीसांचा हा फोटो किती मिम्समध्ये वापरला गेलाय याची काही गणतीच नाही!

 

 

८. आणि…भाजप समर्थकांचे लाडके…अमित शहा…

 

maharashtra government instability memes 08 inmarathi

 

९. सुप्रसिद्ध इंग्रजी टीव्ही सिरीज गेम ऑफ थ्रोन्स देखील आपल्या वर्तमान राजकारणासमोर फिकी पडेल असं जर कुणाला वाटलं तर ते अगदीच योग्य असेल…!

 

maharashtra government instability memes 09 inmarathi

 

१०. राजकारणातील बदलत्या बाजू…!

 

 

 

अशाच काही इतर खुसखुशीत मिम्स…

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

maharashtra government instability memes 14 inmarathi

 

आणि शेवटी…अर्थातच…!

 

तुम्हाला आवडलेल्या आणि वरील लिस्टमध्ये नसलेल्या मिम्स, विनोदी पोस्ट्स कोणत्या? कमेंटमध्ये जरूर कळवा…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?