Tom Cruise: एवढं काय ग्रेट आहे ह्या माणसाबद्दल?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जगभरातल्या स्त्रियांना ह्या हिरोच्या smile नी वेड लावलंय. त्याला ‘सर्वात सेक्सी’ हिरोंपैकी एक म्हटलं जातं.

पण निसर्गाने दिलेल्या looks वर ग्रेटनेस ठरवायचा असतो का? Of course not.

tom-cruise-marathipizza

 

Tom Cruise ने त्याच्या चित्रपटांतून एकाहून एक सरस performances दिले आहेत. त्याची सर्वात विशेष गोष्ट आहे – त्याचे stunts.

५३ वर्ष्याच्या ह्या हिरोने action-heroes साठी action चा bar उंचावलाय !

Tom Cruise चा action-पट म्हटला की अति-उच्च action sequences हमखास असणार. आणि त्या actions ला असणार एक वेगळीच glaze – जी फक्त Tom Cruise च देऊ शकतो. इतर heroes सारखं Tom Cruise कधीच doubles वापरत नाही. उंचच्या उंच टेकड्यांवर चढणे, Super Car चे action sequence, Sword Fighting , बंदुकांचे shootouts असे अनेक sequence त्याने स्वतः shoot केलेले आहेत. ह्या अश्या सगळ्या sequences मध्ये तो कित्येक वेळा मृत्यूच्या जवळ जाऊन आलाय.

Tom च्या Mission Impossible सिरीजमधल्या सर्वात नवीन – Rogue Nation चित्रपटातील एक action scene पाहता superheroes ला नक्कीच त्यांच्या action sequences चा bar उंचवावा लागणार हे निश्चित.

August २०१५ मध्ये येउन गेलेल्या या movie मध्ये Tom Cruise एका उडत्या Aeroplane ला लटकलेला दिसला. तुम्हाला वाटेल… त्यात काय एवढं – computer graphics ने आजकाल काही पण दाखवता येतं…! पण थांबा…तो विचार तिथेच सोडा…कारण ह्या ५३ वर्षाच्या hero ने तो sequence खरोखर शूट केलाय!

Rogue Nation मध्ये त्याला A400M bomber plane ला बांधून ठेवलंय आणि ते विमान ताशी शेकडो किमी वेगाने ( several hundred KM/Hr ) उड्डाण घेतंय असा scene आहे आणि ह्या मर्दाने तो खरोखर shoot केलाय.

विश्वास बसत नसेल तर हे बघा:

 

 

ह्या scene च्या experience बद्दल बोलताना Tom म्हणतो “मी अतिशय घाबरलेलो होतो. आदल्या दिवशी रात्री मी झोपू शकलो नाही कारण आत्तापर्यंतच्या केलेल्या sequences पेक्षा हा scene कैक पटीने risky होता. मला विमानाच्या बाहेर बांधून ठेवणार होते आणि विमान land होईपर्यंत मला त्याच अवस्थेत रहावं लागणार होतं. हवेचा तो जोर, ती थंडी – सगळंच भयानक होतं. पण माझा आत्मविश्वास आणि सगळ्यांचा सहयोग कामी आला आणि आम्ही हा sequence यशस्वीरित्या shoot केला”

Tom चा असाच एक थरारक सीन – खूप गाजलेला — जगातील सर्वात उंच इमारत – दुबईच्या बुर्ज खलिफा वर चढुन नंतर मारलेली उडी:

 

 

सलाम आहे ह्या मर्दाला. हा खरा action-hero म्हणायचा. नाही का ?

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 27 posts and counting.See all posts by abhijit

2 thoughts on “Tom Cruise: एवढं काय ग्रेट आहे ह्या माणसाबद्दल?

 • March 9, 2018 at 7:33 pm
  Permalink

  Video चांगला होता परंतु हे app मधा मधात अटकते तरी या विषया कडे लक्ष द्यावेअशी नम्र विनंती

  Reply
  • March 9, 2018 at 8:41 pm
   Permalink

   नमस्कार राहुल जी! होय, आज जरा टेक इश्युज आले आहेत ज्यामुळे app सारखं क्रॅश होत आहे. आपली टीम त्यावर काम करत आहे, लवकरच समस्या निराकरण होईल. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मनःपूर्वक क्षमस्व!

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?