' ही एक परदेश वारी तुम्हाला स्वर्गसुखाचा आनंद मिळवून देईल - ते ही अगदी स्वस्तात!

ही एक परदेश वारी तुम्हाला स्वर्गसुखाचा आनंद मिळवून देईल – ते ही अगदी स्वस्तात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

असं म्हणतात की जीवनात एकदातरी दुसऱ्या देशात जाऊन यावं. त्याने अनुभवात भर पडते, जगाच्या अवाढव्य व्यापाची कल्पना  येते – आणि – आपदृष्टिकोन समृद्ध होतो. पण हे सगळं ठीकाय – खिश्याला परवडलं पाहिजे ना! शिवाय अगदीच बाहेरच्या देशात जाणं म्हणजे जरा रिस्कीच वाटतं, नाही का?

मध्यमवर्गीय माणूस या दोन कारणांमुळे – बजेट आणि सेफ्टी – परदेशी फेरफटका मारून येण्याचा विचारच करत नाही. अर्थात, हे बऱ्याच अंशी स्वाभाविकच आहे.

परंतु वास्तवात अशी काही मोजकीच ठिकाणं आहेत, जिथे जायला अतिशय कमी खर्च लागतो. इतका कमी की त्यासमोर भारतातल्या भारतात फिरणं महाग वाटावं! आणि हो – काही ठिकाणं खरोखर विश्वासार्ह आहेत. फसवणूक, लबाडी नं होणारी!

असंच एक ठिकाण म्हणजे थायलंड. किंवा, जरा स्पेसिफिक सांगायचं झालं तर – थायलंडमधली २ खास, नितांत सुंदर बेटं.

पुढील छोट्याशा व्हिडिओत जाणून घ्या या स्वर्गीय ठिकाणाबद्दल – पण खबरदार – हा व्हिडीओ बघून लगेच थायलंड ला जाण्याची अनिवार इच्छा झाल्यास आम्ही जबाबदारी नाही! 😉

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?