' काही कार्टून्स… हसवत हसवत सत्यावर प्रकाश टाकणारी… – InMarathi

काही कार्टून्स… हसवत हसवत सत्यावर प्रकाश टाकणारी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – ओंकार दाभाडकर 

===

मध्यंतरी Differences Between Men & Women ह्या मथळ्याखाली Arteide ह्या वेबसाईटच्या फेसबुक पेजवर काही गमतीशीर cartoons पोस्ट केली गेली आहेत.

अर्थात ही कार्टून्स फक्त मनोरंजनासाठी आहेत – स्त्री / पुरुषांना stereotype करणं हा हेतू नाही. तसं स्वतः Arteide ने म्हटलंय सुद्धा —

It’s funny. It’s for smile. Sexist? “At night all cows are black” Hegel

 

त्या कार्टून्समधली निवडक ८ कार्टून्स खाली देत आहोत — enjoy !

 

१ – स्त्री – फिट असून दुःखी आणि पुरुष – नसलेला फिटनेस बघून खुश !

 

Arteide-men-&-women-marathipizza-01

 

२ – आपण सर्व हे जाणतोच !

 

Arteide-men-&-women-marathipizza-02

 

३ – प्रत्येक “गृहस्थाचं” दुःख !

 

Arteide-men-&-women-marathipizza-03

 

४ – ब्रेक-अप के बाद…!

 

Arteide-men-&-women-marathipizza-04

 

५ – Shopping च्या वेळी होणारा घोळ !

 

Arteide-men-&-women-marathipizza-05

 

६ – हे ही आपण सर्व जाणतोच !!!

 

Arteide-men-&-women-marathipizza-06

 

७ – फक्त शाम्पूच नाही, हे प्रत्येक “non-tech” वस्तुच्या बाबतीत खरं आहे !

 

Arteide-men-&-women-marathipizza-07

 

८ – This is just perfect !

 

Arteide-men-&-women-marathipizza-08

 

विनोद आहेच…पण काही प्रमाणात सत्यदेखील आहे… नाही? 🙂

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?