“सैन्य नसलेल्या” आंतरराष्ट्रीय सीमा: जागतिक शांततेची धूसर आशा?!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

दोन देशांमधील सीमा म्हणजे बॉर्डर्स या त्या देशाचा प्रदेश निर्धारित करीत असतात. त्यामुळे या बॉर्डर्सचं संरक्षण करणं देखील प्रत्येक देशाची जबाबदारी असते. म्हणून या इंटरनॅशनल बॉर्डर्सवर प्रत्येक देश आपआपले सैन्य तैनात करून ठेवतो. कारण बॉर्डर्सवरची परिस्थिती नेहमी तणावपूर्ण मानली जाते. येथे कधी काय होईल काही सांगता येत नाही. पण अश्या प्रकरणात दोन देशांमधील असलेले संबंध देखील महत्वाची भूमिका बजावतात. आता भारत पाकिस्तानचं उदाहरण घ्या.

आपल्या दोन्ही देशातील संबंध तसे नाजूकच आहेत, त्यामुळे आपली प्रत्येक सीमा संरक्षण खात्याने सुरक्षित करून ठेवली आहे. पण जगात असे अनेक देश आहेत ज्यांच्या सीमा अगदीच स्वैर आहेत. तिथे ना कोणा देशाचे सैन्य आहे आणि ना ही तेथे कोणता हिंसाचार होतो.

चला तर पाहू जगातील या मुक्त आंतरराष्ट्रीय सीमा !

अलास्का आणि सैबेरिया

 

free-international-borders-marathipizza01

 

स्वीडन आणि फिनलँड

 

free-international-borders-marathipizza02

 

अर्जेंटिना, पॅराग्वे आणि ब्राझील

 

free-international-borders-marathipizza03

 

नेदरलँड आणि बेल्जियम

 

free-international-borders-marathipizza04

 

नॉर्वे आणि स्वीडन

 

free-international-borders-marathipizza05

 

हैती आणि डोमेनिक प्रजासत्ताक

 

free-international-borders-marathipizza06

 

स्पेन आणि पोर्तुगाल

 

free-international-borders-marathipizza07

 

पोलँड आणि युक्रेन

 

free-international-borders-marathipizza08

 

स्पेन आणि मोरक्को

 

free-international-borders-marathipizza09

 

भारत आणि भूटान

 

free-international-borders-marathipizza10

 

स्वीडन आणि डेन्मार्क

 

free-international-borders-marathipizza11

स्रोत

सैन्य तैनात नसलं तरी याचा अर्थ हा नाही की तुम्हाला अनधिकृतपणे दुसऱ्या देशात प्रवेश करण्याची मुभा आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?