'अवंती: भारताची "आपली" Sportscar

अवंती: भारताची “आपली” Sportscar

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – अभिज्ञा अदवंत 

===

मित्रांनो तुम्हाला कारचं वेड आहे का?

असेल तर तुम्हाला एका सुंदर सवारीची ओळख करून देऊ का?

आधीच सांगून ठेवतोय – स्वतःची काळजी घ्या – कारण हिचा हर एक नखरा नाद खुळा आहे.

तर मित्रांनो, presenting… अवंती!

 

DC-Avanti-Front-view-45412_l_marathipizza

 

आहे की नाही सुंदर? ही आहे भारतीय बनावटीची, भारतीय sports car – जिचा ताशी speed आहे 160 mph (miles per hour).

खरं तर सुरुवातीला जेव्हा अवंती २०१२ च्या Auto -Expo, Delhi मध्ये प्रदर्शनासाठी आणली गेली होती तेव्हाच सगळे अचंबित झाले होते – अवंती म्हणजे sports-car की super-car?

अमिताभ बच्चनच्या हस्ते झालं होतं अवंतीचं प्रदर्शन :

 

DSC_5880_marathipizza

 

 

पुढे, २०१४ मध्ये Autocar India ने अवंतीचा review घेतला :

 

 

आणि जेव्हा २०१५ मध्ये “DC Avanti” रीतसर launch झाली तेव्हा तर खूपच छान प्रतिसाद मिळाला.

 

DC-Avanti-1-marathipizza

 

 

DC-Avanti-car-4-marathipizza

 

ही car बनवली आहे डिझाईनर दिलीप छाब्रिया ह्यांनी (म्हणूनच अवंतीचं पूर्ण नाव आहे – DC Avanti)

 

dilip-chhabriya-inmarathi
entrepreneur.com

 

आणि अवंतीची बांधणी झालीये — आपल्या पुण्यात…!

Technically बघायला गेल्यास अवंतीची सुंदरता अजूनच भावते.

इंजिन 1998 cc

इंधन – Petrol

248 bhp @ 5000 RPM power

इंजिन चं लोकेशन mid-engine आणि

गाडी rare wheel drive आहे.

कार्बन fibre चा वापर करून हलकी – पण – मजबूत गाडी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय.

Interior – म्हणजे dashboard, doors आणि सीट्स हे leather ने बनवलेले आहेत आणि exterior मध्ये – भरपूर रंग available आहेत.

 

avanti-colour-inmarathi

 

अधिक माहितीसाठी अवंतीच्या वेबसाईट किंवा Wikipedia पेजवर धाड टाका.

शहाण्याने गोष्टींचं मुल्यांकन करायचं झालं तर – अवंती बाजारात ३७ ते ४० लाख रुपड्यांना मिळेल हो तुम्हाला.

फार जास्त नाय, व्हय का नाय?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “अवंती: भारताची “आपली” Sportscar

  • June 9, 2018 at 9:48 pm
    Permalink

    Dc’s Avanti was first seen in Tarzan the wonder car movie …

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?