अवंती: भारताची “आपली” Sportscar

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मित्रांनो तुम्हाला कारचं वेड आहे का?

असेल तर तुम्हाला एका सुंदर सवारीची ओळख करून देऊ का?

आधीच सांगून ठेवतोय – स्वतःची काळजी घ्या – कारण हिचा हर एक नखरा नाद खुळा आहे.

तर मित्रांनो, presenting… अवंती!

 

DC-Avanti-Front-view-45412_l_marathipizza

 

आहे की नाही सुंदर? ही आहे भारतीय बनावटीची, भारतीय sports car – जिची ताशी speed आहे 160 mph (miles per hour).

खरं तर सुरुवातीला जेव्हा अवंती २०१२ च्या Auto -Expo, Delhi मध्ये प्रदर्शनासाठी आणली गेली होती तेव्हाच सगळे अचंबित झाले होते – अवंती म्हणजे sports-car की super-car?

अमिताभ बच्चनच्या हस्ते झालं होतं अवंतीचं प्रदर्शन :

 

DSC_5880_marathipizza

 

 

पुढे, २०१४ मध्ये Autocar India ने अवंतीचा review घेतला :

 

 

आणि जेव्हा २०१५ मध्ये “DC Avanti” रीतसर launch झाली तेव्हा तर खूपच छान प्रतिसाद मिळाला.

 

DC-Avanti-1-marathipizza

 

 

DC-Avanti-car-4-marathipizza

 

ही car बनवली आहे डिझाईनर दिलीप छाब्रिया ह्यांनी (म्हणूनच अवंतीचं पूर्ण नाव आहे – DC Avanti) आणि अवंतीची बांधणी झालीये — आपल्या पुण्यात…!

Technically बघायला गेल्यास अवंतीची सुंदरता अजूनच भावते.

इंजिन 1998 cc

इंधन – Petrol

248 bhp @ 5000 RPM power

इंजिन चं लोकेशन mid-engine आणि

गाडी rare wheel drive आहे.

कार्बन fibre चा वापर करून हलकी – पण – मजबूत गाडी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय.

Interior – म्हणजे dashboard, doors आणि सीट्स हे leather ने बनवलेले आहेत आणि exterior मध्ये – भरपूर रंग available आहेत.

 

DC-Avanti-Exterior-31340-marathipizza
अधिक माहितीसाठी अवंतीच्या वेबसाईट किंवा Wikipedia पेजवर धाड टाका.

शहाण्याने गोष्टींचं मुल्यांकन करायचं झालं तर – अवंती बाजारात ३७ ते ४० लाख रुपड्यांना मिळेल हो तुम्हाला.

फार जास्त नाय, व्हय का नाय? 😀

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 50 posts and counting.See all posts by abhidnya

2 thoughts on “अवंती: भारताची “आपली” Sportscar

  • June 9, 2018 at 9:48 pm
    Permalink

    Dc’s Avanti was first seen in Tarzan the wonder car movie …

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?