'चॅटिंग करताना ttyl, IMO, lol - सारखे शॉर्टकट्स वापरा आणि टायपिंगचा त्रास टाळा

चॅटिंग करताना ttyl, IMO, lol – सारखे शॉर्टकट्स वापरा आणि टायपिंगचा त्रास टाळा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आजकालची पिढी सतत मोबाईल मध्ये असते हे तुम्ही आम्ही बरेचदा ऐकतो. ते एका अर्थाने खरेही आहे. कामानिमित्ताने किंवा करमणूक म्हणून सगळेच मोबाईलचा बऱ्यापैकी वापर करतात.

एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी तर मोबाईलचा हमखास वापर होतो. त्यासाठी कॉल, विडीओ कॉल, मेसेज असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. हल्ली सर्रास वापरला जाणारा पर्याय म्हणजे विविध अॅप्स.

व्हाट्स ऍप, इंस्टाग्राम, टेलिग्राम अजून बरेच अॅप्स आहेत ज्यावरून तुम्ही अत्यंत जलद मेसेजेस पाठवू शकता. ते ही मोफत.

 

facebook whatsapp chatting inmarathi

 

जी व्यक्ती हे आधुनिक पर्याय वापरत नाही तिला इतर लोक वेड्यात काढतात. तू काळाच्या मागे आहेस असेही चिडवतात.

त्यामुळे सर्वांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि आपणच मागे पडू नये म्हणूनही जवळपास सगळेच या अॅप्सचा वापर कसा करायचा हे शिकून घेतात.

अगदी आजी आजोबासुद्धा हे सगळे शिकून घेतात. पण कितीही शिकण्याचा प्रयत्न केला, तरीही कधी कधी काही गोष्टी कळत नाहीत. कधीतरी तर समोरचा काय बोलतोय हे ही समजत नाही. आपण या गावाचे नाहीतच अशी भावना होते.

अशी अवस्था बहुदा या अॅप्सवर गप्पा मारताना, मेसेजेस पाठवताना, स्टेटस बघताना सर्वांची होते.

कारण इतके नवनवीन शब्द, त्यांचे शॉर्ट फॉर्म्स वाचायला मिळतात की त्यांचा अर्थ लावणे खूप कठीण होऊन जाते.

काहींचे अर्थ माहिती असतात, काही आपण वापरतो पण त्यांचा लॉन्ग फॉर्म माहिती नसतो आणि काही शब्द तर अगदीच वेगळ्या भाषेतले वाटायला लागतात.

तुमची अशी फजिती होऊ नये म्हणूनच आम्ही काही शब्दांचे अर्थ आणि लॉंग फॉर्म सांगणार आहोत.

 

 • ttyl = Talk To You Later

 

ttyl2-inmarathi
duniadigest.com
 • lol = Laughing Out Loud

 

lol1-inmarathi
duniadigest.com
 • wtf = What The F**k

 

wtf1-inmarathi
duniadigest.com
 • XoXo = Hugs And Kisses

 

xoxo1-inmarathi
duniadigest.com
 • BTW = By The way

 

btw1-inmarathi
duniadigest.com
 • BRB = Be Right Back

 

brb1-inmarathi
duniadigest.com
 • IDK = I Dont Know

 

idk1-inmarathi
duniadigest.com
 • IMO = In My Opinion

 

imo1-inmarathi
duniadigest.com
 • Rofl = Rolling On Floor Laughing

 

rofl1-inmarathi
duniadigest.com
 • PS = Post Script

 

rofl1-inmarathi
duniadigest.com
 • 10x = Thanks

 

10x-inmarathi
duniadigest.com6
 • NVM = Never Mind

 

nvm1-inmarathi
duniadigest.com
 • OFC = Of Course

 

ofc1-inmarathi
duniadigest.com

आणि …

 • J1 Zal Ka = जेवण झालं का?

 

j1-inmarathi

 

तुमच्या चॅटिंगच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल अशी आम्हाला खात्री आहे. असेच अजून काही लॉँग फॉर्म्स तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “चॅटिंग करताना ttyl, IMO, lol – सारखे शॉर्टकट्स वापरा आणि टायपिंगचा त्रास टाळा

 • December 15, 2018 at 10:47 pm
  Permalink

  सुपर

  Reply
 • December 15, 2018 at 10:52 pm
  Permalink

  उपयुक्त माहीती

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?