'SkyDeck: Plane च्या टपावर बसून जगाचा हवाई view !

SkyDeck: Plane च्या टपावर बसून जगाचा हवाई view !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

Windspeed Technologies ह्या कंपनीने luxury seating चं एक भन्नाट option तयार केलंय – Sky Deck.

Skydeck हा विमानाच्या वरील बाजूस बसून बाहेरील ३६० degree view चा आनंद घेण्यासाठी तयार केलेला “टपावरील deck” आहे. अर्थात, हा deck पूर्णपणे covered असल्यामुळे आणि Supersonic Fighter Jet च्या cabin साठी जे material वापरलं जातं तेच ह्यात वापरलेलं असल्यामुळे SkyDeck हे पूर्णपणे सुरक्षित असणार आहे.

 

windspeed-skydeck-marathipizza

Image source: Flying magazine

ह्या Deck मध्ये जाण्यासाठी Elevator किंवा Staircase ने access असेल आणि तिथले seats rotating असतील ज्यामुळे आजूबाजूचा संपूर्ण view तुम्हाला दिसेल. ह्या Deck मध्ये साधारण १-२ seats असतील आणि तिथे GPS सुद्धा install केलेलं असेल ज्यामुळे तुम्हाला current flight path आणि location ची माहिती उपलब्ध होईल.

Windspeed Technologies ने, SkyDeck च्या दोन्ही डिझाईन्स दाखवणारे २ animated video रिलीज केले आहेत. ते बघून ही संकल्पना नीट कळते.

 

 

 

सध्या SkyDeck चं Prototype टेस्टिंग पूर्ण झालेलं असून त्याची commercial testing सुरु आहे. Windspeed च्या म्हणण्यानुसार अजून त्यांच्याकडे ह्यासाठी order आलेली नसली तरी Airbus कंपनीने ह्यामध्ये interest दाखवलाय आणि जर कोणतीही order final झाली तर जास्तीत जास्त १८ महिन्यात ते SkyDeck deliver करू शकतात.

 

अर्थातच ह्या सेवेचा आनंद घेण्यासाठी अफाट पैसा मोजावा लागणार ह्यात काही शंका नाही…!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 26 posts and counting.See all posts by abhijit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?