दुबईचं इतकं अद्भुत रुप तुम्ही कधी पाहिलं आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दुबई म्हणजे जगातील सर्वात सुंदर आणि आधुनिक शहरांपैकी एक ! गगनचुंबी इमारती म्हणजे दुबईचं खास वैशिष्ट्य ! जगातील सर्वात उंच ‘बुर्ज खलिफा’ ही इमारत देखील याच शहरात आहे की !

जसं लोक जीवाची मुंबई करायला मुंबईत येतात अगदी तसंच काहीसं जगभरातील पर्यटक जीवाची दुबई करायला हजारोंच्या संख्येने इथे येत असतात.

आपल्यापैकी बहुसंख्य जणांना दुबई फिरायचा योग अजून यायचा असेल तोवर अरबांनी वाळवंटात उभारलेले हे नयनरम्य शहर इंटरनेटवर पाहून आपण समाधान मानतो. आज असाच फेरफटका आम्ही तुम्हाला छायाचित्राच्या माध्यमांतून घडवणार आहोत.

 

dubai-marathipizza02

स्रोत

दुबईची अशी काही छायाचित्रे जी तुम्ही आजवर कधीही पहिली नसतील.

दुबईचे राजकुमार हमदाद बिन मुहम्मद हे त्यांच्या सुंदर फोटोग्राफीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. आम्ही खाली सादर केलेली छायाचित्रे देखील त्यांनीच टिपलेली आहेत.

त्यांनी स्वत:च्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ही छायाचित्रे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आणि चाहत्यांनी देखील या छायाचित्रांना लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून भरभरून दाद दिली.

dubai-prince-photography-marathipizza01

स्रोत

आम्हाला खात्री आहे अशी दुबई तुम्ही कधी पहिलीचं नसेल

dubai-prince-photography-marathipizza03

स्रोत

रम्य ही स्वर्गाहून दुबई

 

dubai-prince-photography-marathipizza04

स्रोत

डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य

dubai-prince-photography-marathipizza05

स्रोत

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?