5 हलक्या फुलक्या short films ची टेस्टी मेजवानी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तीन तासांच्या चित्रपटात जे सांगता येत नाही ते कधीकधी ह्या काही मिनिटांच्या short films मध्ये सांगणं लोकांना जमतं. आणि ती short film खासंच होते. मोठमोठे अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा आजकाल short films कडे वळत आहेत. “थोडक्यात पण महत्वाचं” असा हा formula सध्या हिट आहे.

अशाच काही छानशा शॉर्ट फिल्म्स आम्ही आणल्या आहेत तुमच्यासाठी.

 

क्रिती – नीरज पांडे

खरं काय खोटं काय? शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी suspense thriller शॉर्ट फिल्म. राधिका आपटे चा ग्लॅमरस लूक आणि मनोज वाजपेयींचा ताकदीचा अभिनय!

 

India Tomorrow – इम्तियाज अली

एखाद्याच्या वरवरच्या देखाव्याला भुलून judge करू नये. कुणात काय टॅलेंट असेल ह्याचा अंदाज देखाव्या वरून येत नसतो! एका स्टॉक ब्रोकर ला ह्या शिकवणीचा चांगलाच धडा शिकायला मिळतो…नक्की बघा!

 

OUCH – नीरज पांडे

मनोज वाजपेयींची अजून एक short film. Extra marrital affair? हज्जारदा विचार करा…!

समाज प्रबोधन + हलकासा विनोद

The dinner – नीरज उधवाणी

तुम्ही लग्न करताय पण खरंच त्यात तुम्ही योग्य जोडी आहात का? वेळीच तपासुन घ्या आणि निर्णय घ्या!

 

आणि सगळ्यात शेवटी, the Masterpiece!

Interior CAFE Night – अधिराज बोस

एकदा लांब गेलेलं प्रेम खरंच संपतं का? आपल्या कालच्या चुकांमधून काय धडा घेतो? नसरुद्दीन शहांच्याच्या कसदार अभिनयाची मेजवानी!

 

हे नितांत सुंदर अनुभव कसे वाटले नक्की कळवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 52 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?