' ISIS चा Twitter वर पराभव - tweets ची नेटीझन्सनी उडवली खिल्ली

ISIS चा Twitter वर दणदणीत पराभव – tweets ची नेटीझन्सनी उडवली खिल्ली

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जगभरातील twitter users नी ISIS चा फारच दणदणीत पण गमतीशीर पराभव केलाय.

झालं असं, की Abu Bakr al-Baghdadi ह्या ISIS च्या लीडरने मुस्लिमांना ISIS ला सामील होण्याचं आवाहन करणारी एक ऑडीओ क्लिप प्रसृत केली होती. अरब स्प्रिंगचा activist – Iyad El-Baghdadi – ह्याने त्या ऑडीओचं इंग्रजीत भाषांतर करून tweets केल्या.

मेसेजेसमध्ये मुस्लिमांना ISIS जॉईन करण्याचं आवाहन होतं

आणि पाश्चिमात्य देशांना धमकीसुद्धा होती…

त्यावर मुस्लिमांचं उत्तर awesome होतं –

जरा Star Wars बघून येतो…

Game Of Thrones जास्त महत्वाचं आहे!

“८ च्या आत घरात” – जमेल ना?

आणि…umm…arghhh

काही trollers नी creativity ची परमोच्च सीमा गाठिली…

आणि…

 

थोडक्यात, मुस्लिमांनी हे अगदी उत्तमरीत्या दाखवून दिलंय की त्यांचं brainwash करणं फार सोपं नाहीये!

 

Featured Image original source: Reuters

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 171 posts and counting.See all posts by omkar

2 thoughts on “ISIS चा Twitter वर दणदणीत पराभव – tweets ची नेटीझन्सनी उडवली खिल्ली

 • December 30, 2015 at 7:51 pm
  Permalink

  थोडक्यात, मुस्लिमांनी हे अगदी उत्तमरीत्या दाखवून दिलंय की त्यांचं brainwash करणं फार सोपं नाहीये!

  वरील निश्कार्शाचा आधार काय….

  Reply
 • March 18, 2016 at 12:20 pm
  Permalink

  not all replies are from muslims…. but, ISIS is being trolled for sure.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?