' ‘ते’ Real Characters ज्यांच्यावर गँग ऑफ वासेपूर चित्रपट बनवला गेला

‘ते’ Real Characters ज्यांच्यावर गँग ऑफ वासेपूर चित्रपट बनवला गेला

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अनुराग कश्यपचा गँग ऑफ वासेपूर चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने छप्परतोड कमाई करत सर्वांनाच अचंबित केले. खुद्द अनुराग कश्यपला देखील चित्रपटाच्या यशाबद्दल शंका होती, परंतु त्याचे सर्वच अंदाज फेल ठरवत हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरला. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने अनुराग कश्यपने दुसरा भागही काही कालावधीतच प्रदर्शित केला आणि पुन्हा एकदा या चित्रपटाने विक्रमी कमाई करून दाखवली. या चित्रपटामुळेच नवाजुद्दिन सिद्दिकी, मनोज वाजपेयी, पियुष मिश्रा सारखे प्रतिभावंत कलाकार चर्चेत आले.

झारखंडच्या वासेपूर गावातील गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बेतलेल्या या चित्रपटाची जादू आजही तितकीच कायम आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की सिनेमातील ज्या पात्रांच्या जीवनावर या सिनेमाची कथा बेतली आहे ते सर्व नायक आजही त्याचं वासेपूर गावामध्ये राहतात. चला तर मग आज त्यांच्याशी ओळख करूनच घ्या !

gangs-orf-wasseypur-real-people-marathipizza02

स्रोत

gangs-orf-wasseypur-real-people-marathipizza01

स्रोत

gangs-orf-wasseypur-real-people-marathipizza04

स्रोत

gangs-orf-wasseypur-real-people-marathipizza05

स्रोत

gangs-orf-wasseypur-real-people-marathipizza03

स्रोत

आजही या सर्वांचा गावात तितकाच दरारा आहे म्हणे !

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?