' तुम्हाला हे अत्यंत कठीण कोडं सोडवता येईल का? ( विचार केला तर सोप्प् ) – InMarathi

तुम्हाला हे अत्यंत कठीण कोडं सोडवता येईल का? ( विचार केला तर सोप्प् )

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

 

2009 मध्ये, Reddit वर वाचकांना त्यांचं favorite puzzle विचारण्यात आलं होतं. एक २ दोऱ्यांवर आधारित असलेलं कोडं सर्वात लोकप्रिय ठरलं होतं.

सोडवून बघा!

कोडं असं आहे:

तुमच्याकडे वेगवेगळ्या लांबीच्या वेगवेगळ्या मटेरियलने बनवलेल्या दोन दोरखंड आहेत. लांबी मोजण्याचे तुमच्याकडे दुसरे कुठलेही साधन नाही. तुम्ही या दोऱ्या फक्त लांबीने कमी करू शकता त्याही फक्त त्या दोऱ्या जाळून.

तुम्हाला हे माहिती आहे की दोन्ही दोर्‍या प्रत्येकी एका तासात जळतात.

आता प्रश्न असा आहे की तुम्ही या दोघांच्या मदतीने बरोबर ४५ मिनिट कसे मोजाल?

 

विचार करा…!

thinking-smiley-marathipizza

 

जमलं का? की हरले?

 

thinking-smiley-marathipizza

 

 

उत्तर आहे –

पहिली दोरी दोन्ही बाजूंनी आणि दुसरी दोसरी दोरी एका बाजूनी जाळायला सुरुवात करा.

पहिली दोरी बरोबर अर्ध्या तासात जळून जाईल. पहिली दोरी पूर्ण जळून झाली की बरोबर त्याचवेळी दुसऱ्या दोरीचं दुसरं टोकसुद्धा पेटवा. दुसरी दोरी १५ मिनिटात जळून संपेल.

 

आधीचा अर्धा तास, म्हणजेच ३० मिनीटं + नंतरची १५ मिनीटं = ४५ मिनीटं!

आता उत्तर कळालं. पुढे काय?

Next step — हे आर्टिकल शेअर करून, इतरांना हेच कोडं विचारून भाव खा 😉

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?