' Googleचे CEO सुंदर पिचाई यांनी सांगितलेले यशाचे ५ मंत्र – InMarathi

Googleचे CEO सुंदर पिचाई यांनी सांगितलेले यशाचे ५ मंत्र

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकदा दिल्ली युनिव्हर्सिटीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) च्या विद्यार्थ्यांशी Google च्या CEO सुंदर पिचै ह्यांनी संवाद साधला होता. त्यांच्या टेक्नोलॉजीवरच्या प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या – आणि त्या सोबतच – त्यांचं यशाचं सूत्रसुद्धा.

 

Sundar Pichai at SRCC

“तुमच्याकडे किती स्मार्ट फोन्स आहेत?” असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले – माझ्या घरी २०-३० फोन्स पडून आहेत. पुढे त्यांनी हेही सांगितलं की त्यांचा पहिला फोन त्यांनी १९९५ मध्ये घेतला होता आणि पहिला स्मार्टफोन, २००६ मध्ये!

बारावीत इतके कमी मार्क्स मिळाले होते की SRCC मध्ये प्रवेश मिळाला नसता – हे दिलखुलासपणे सांगत, पिचाई यांनी यशाची ५ सूत्रं सांगितली.

ते म्हणतात –

१) तुमच्या मनाचा आवाज ऐकण्याइतकी हिम्मत बाळगा. Be Bold – जे काम तुम्हाला excite करतं ते करा. मोठा विचार करा – तुमच्या कामाला आणखी मोठं कसं करता येईल – हा विचार करा.

२) Risk घ्या – Different विचार करा!

३) अपयश आलं तर त्याची लाज वाटून घेऊ नका – त्या अनुभवातून शिका आणि ते अपयश अभिमानाने मिरवा!!!

४) “Insecure” वाटणं सहाजिक आहे. यशाची शाश्वती नसण्याची भावनाच learning process ची सुरुवात करते.

५) शिक्षण प्रक्रियेत creativity ला प्राधान्य द्या. शिकताना practical कामाचा अनुभव मिळणं खूप आवश्यक आहे.

 

sundar-pichai5-820

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?