' दुसऱ्या galaxies मधून येणाऱ्या Radio Signals चं गूढ!

दुसऱ्या galaxies मधून येणाऱ्या Radio Signals चं गूढ!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सृष्टीतील अनेक रहस्य आपल्याला माहित नाहीत. त्यामुळे जेव्हा पूर्वी नं अनुभवलेलं काही आपण पहिल्यांदा अनुभवतो, ही mystery सुटे पर्यंत मानवी मन आणि मेंदू ते कोडं उलगडण्यात गढून जातात. सध्या अनेक scientists अश्याच एका कोड्यात गढून गेले आहेत.

गेल्या जवळपास एक दशकापासून scientistsना वेगळ्याच frequencies चे radio signals detect होत आहेत. परंतु ह्या signals चं decoding मात्र अजूनही आपल्याला करता आला नाहीये. जे scientists ह्यावर काम करत आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हे काही पण असू शकतात – Aliens ने पाठवलेला संदेश किंवा Supernova चा आवाज किंवा galaxies मधील कुठलातरी नैसर्गिक phenomenon ज्याची आपल्याला अजून माहिती नाही.

 

Radio Bursts

Source: Discovery

हे सिग्नल्स अगदी fraction of seconds साठी असतात परंतु ह्यामध्ये energy खूप असते. बहुतेक वेळा हे signals भरपूर distance पार करून येत असल्यामुळे त्यांचं signature disturb झालेलं असतं ज्यामुळे त्यांना decode करणं scientists ना खूप कठीण जातं.

ह्या सगळ्या signals पैकी असे काही signals सापडले आहेत की ज्यांच्या मध्ये काही data sets आहेत ज्यामध्ये fast radio bursts आहेत. त्यामुळेच scientists ना असं वाटतंय की ह्यात नक्कीच काहीतरी data असणार. परंतु त्यांचं ध्रुवीकरण (polarization) खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे ते समजणं सध्या तरी अवघड जातंय.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 26 posts and counting.See all posts by abhijit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?