' Facebook आवडतं? आता office मध्ये पण वापरा - Facebookची LinkedIn ला competition!

Facebook आवडतं? आता office मध्ये पण वापरा – Facebookची LinkedIn ला competition!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

फेसबुक माहित नाही – असा मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस कुणीच नाही. आणि फेसबुक “आवडत नाही” – अशी माणसंसुद्धा तुरळकच. प्रोब्लम हाच की फेसबुक ऑफिसमध्ये वापरता येत नाही. सर्वांना आपल्या मित्र-परिवारासोबत जोडणारं फेसबुक जर ऑफिसमध्ये वापरता आलं तर! The good news is – “Facebook At Work” लवकरच येत आहे.

 

FB at work.1PNG

 

१ वर्षाच्या testing नंतर Facebook At Work आता तयार आहे. Facebook चं हे professional version असणार आहे, खासकरून ऑफिसमधील collaboration साठी. या workplace collaboration version मधे त्या सगळ्या गोष्टी असणार आहेत ज्या आज तुम्ही personal version मध्ये वापरता – “feed”, “likes” आणि chat service इत्यादी.

Reuters शी बोलतांना facebook चे director of global platform partnerships, Julien Codorniou म्हणतात, “Facebook At Work हे version ९५% personal version सारखंच आहे.” परंतु दोन्ही Facebook च्या profiles वेगवेगळ्या असतील आणि ह्या मध्ये gaming service नसणार – जे obvious आहे. 🙂

Facebook at Work version ला सध्या जास्त secure करण्याचे प्रयत्न चालू असून त्याचं Beta-Testing साधारण January पासून विविध companies च्या मदतीने चालू आहे. एकदा launch झाल्यावर “Per User ” बसिस fees देऊन हे कोणत्याही कंपनीला वापरता येऊ शकेल.

थोडक्यात पर्सनल लेव्हल सोशल नेट्वर्किंग सारखीच, लवकरच – official networking ची धूम उडणार आहे! ही फेसबुकची सरळसरळ LinkedIn ला competition आहे!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 25 posts and counting.See all posts by abhijit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?