तुमच्या आवडत्या हिरोईन्सचे, “सुप्रसिद्ध” हॉट फोटोज

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

डबू रत्नानी ह्यावर्षीचं कॅलेंडर घेऊन आला आहे. बॉलिवूडचा हा प्रसिद्ध फोटोग्राफर विविध जाहिरातींच्या कॅम्पेनसाठी केलेल्या “उत्कृष्ट” फोटोग्राफीसाठी ओळखला जातो. त्याच्या ह्यावर्षीच्या कॅलेंडरमध्ये सुद्धा अशीच ‘ऊत्कृष्ट’ फोटोग्राफी असणार ह्यात संशय नाही. फक्त आपली उत्कृष्टतेची व्याख्या तेवढी तपासून पहायला हवी 😉

ह्या वर्षाच्या कॅलेंडर रिलीजच्या निमित्ताने डबू रत्नानीच्या आजपर्यंतच्या सर्वोत्तम फोटोग्राफचं संकलन टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलं आहे.

रसिकांसाठी ते पुढे सादर करत आहोत – फक्त आधीच एक अलर्ट – सदर फोटोज अनेकांना अश्लील वाटू शकतात. ही कला आहे की अश्लीलता हा प्रश्न आम्ही वाचकांच्या मनावर सोडतो. मुद्दा इतकाच की – open at your own risk…!

चला तर – सुरू करू या?

१) विद्या बालन

 

daboo-ratnani-calender-inmarathi

 

२) पुन्हा एकदा विद्या बालन…

 

daboo-ratnani-calender-inmarathi01

 

३) आलीया भट…

 

daboo-ratnani-calender-inmarathi11

 

४) अनेकांची धडकन…लिसा हेडन…

 

daboo-ratnani-calender-inmarathi04

 

५) श्रद्धा कपूर… 😮

 

daboo-ratnani-calender-inmarathi03

 

६) श्रद्धा कपूर…वेगळ्याच अंदाजात…

 

daboo-ratnani-calender-inmarathi02

 

७) दीपिका पदुकोण

 

daboo-ratnani-calender-inmarathi06

 

८) जॅकलिन…

 

daboo-ratnani-calender-inmarathi08

 

९) पुन्हा जॅकलिन…

 

daboo-ratnani-calender-inmarathi07

 

१०) अनुष्का शर्मा…!

 

daboo-ratnani-calender-inmarathi10

 

११) ही पण अनुष्काच…!

 

daboo-ratnani-calender-inmarathi09

 

१२) ह्या अश्या फोटोंची लिस्ट सनी लिओनी शिवाय कशी पूर्ण होऊ शकते, नाही का?

 

daboo-ratnani-calender-inmarathi12

 

१३) सनीचा एकच फोटो पुरेसा नाही…

 

daboo-ratnani-calender-inmarathi13

 

१४) वरचे दोन अर्थातच पुरेसे नव्हते म्हणून टाइम्स ने हा पण एक दिलाय…

 

daboo-ratnani-calender-inmarathi14

 

१५) बिपाशा बसू…!

 

daboo-ratnani-calender-inmarathi05

 

तर हे होते प्रसिद्ध फोटोग्राफर डबू रत्नानीचे बेस्ट ऑफ दि बेस्ट १५ फोटोज. नव्या कॅलेन्डरमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं, ‘अधिक ऊत्कृष्ट’ असणार ह्यात शंका नाही… 😉

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?