'पॉर्न स्टार्सनी "रिटायर" झाल्यावर केलेले हे "उद्योग" एकदा वाचून बघाच!

पॉर्न स्टार्सनी “रिटायर” झाल्यावर केलेले हे “उद्योग” एकदा वाचून बघाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

गेल्या वर्षी जगात सर्वात जास्त पॉर्न पाहणाऱ्या देशांचा एक आकडा समोर आला होता. यामध्ये आपल्या भारताचा देखील समावेश होता. त्यातच पॉर्न हर्ब या पॉर्न वेबसाईटने देखील भारतात जास्त सर्च होणाऱ्या पॉर्न कीवर्ड्स विषयी सांगितले होते.

यातून हे लक्षात येते की, भारतात देखील पॉर्न पाहणे पसंत करणारे खूप लोक आहेत.

बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिओनी ही देखील बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्याआधी एक पॉर्न स्टार होती आणि आता तिने बॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

 

आज तिचे लाखो चाहते आहेत. तिने या पॉर्न इंडस्ट्रीमधून निवृत्ती घेतल्यानंतर बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

आज आम्ही तुम्हाला सनी सारख्याच काही पॉर्नस्टारविषयी सांगणार आहोत, ज्यांनी या पॉर्न इंडस्ट्रीमधून निवृत्ती घेतल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले पाय रोवले आहेत.

चला तर मग जाणून घेऊया, या पॉर्नस्टार्सबद्दल..

१. टेरा पॅट्रिक

 

When porn stars retire.Inmarathi
gettyimages.in

टेरा पॅट्रिक या पॉर्नस्टारने १९९९ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ती १३० पॉर्न फिल्म्समध्ये दिसली होती. टेरा आता टेराव्हीजन आयएनसी नावाची प्रोडक्शन कंपनी चालवते आणि ती आता लक्षाधीश आहे.

२. टिफनी मिलियन

 

When porn stars retire.Inmarathi1
bollywoodpapa.com

टिफनी मिलियन आपल्या पॉर्नस्टारच्या कारकीर्दीमध्ये १२९ पॉर्न फिल्म्समध्ये दिसून आली. सध्या ती स्वतःचा व्यवसाय चालवत आहे, ती आता परवानाकृत खाजगी अन्वेषक बनली आहे.

३. मेरी केरि

 

When porn stars retire.Inmarathi2
reutersmedia.net

मेरी केरि ही एके काळी तिच्या पॉर्नस्टारच्या कारकीर्दीमध्ये महिन्याला ३ लाख डॉलर म्हणजेच जवळपास दीड कोटी कमवत असे.

तिने या पॉर्न इंडस्ट्रीमधून निवृत्ती घेतल्यानंतर ती दोनदा कॅलिफोर्नियाची गव्हर्नर बनली,

त्यावेळी तिने समलिंगी विवाह वैध ठरवण्याचे आश्वासन दिले. सध्या ती कॉमेडी आणि अभिनयाकडे लक्ष देत आहे आणि ती काही रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसून आलेली आहे.

४. रेलिन

 

When porn stars retire.Inmarathi3
wikimedia.org

रेलिन आपल्या पॉर्नस्टारच्या कारकीर्दीमध्ये ४५६ पॉर्न फिल्म्समध्ये दिसून आली. या इंडस्ट्रीमधून निवृत्ती घेतल्यानंतर ती आता रियल इस्टेट एजंट आहे.

५. साशा ग्रे

 

When porn stars retire.Inmarathi4
amazonaws.com

साशा ग्रेने आपल्या पॉर्नस्टारच्या कारकीर्दीमध्ये ३१५ पॉर्न फिल्म्समध्ये काम केले आहे आणि ती AVN चा फिमेल परफॉर्मर ऑफ द इयर जिंकणारी सर्वात तरुण स्त्री ठरली.

या इंडस्ट्रीमधून निवृत्ती घेतल्यानंतर ती एक मुख्य अभिनेत्री बनली. ती खूप साऱ्या चित्रपटांमध्ये, टीव्ही शोज आणि व्हिडीओ गेम्ससाठी व्हाइस अॅक्टिंगमध्ये दिसली आहे.

६. ॲम्बर लिन

 

When porn stars retire.Inmarathi5
twimg.com

ॲम्बर लिन हीने वयाच्या १७ व्या वर्षांपासून पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आपली कारकीर्द सुरु केली. ती आता रियल इस्टेट क्षेत्रात आणि कौन्सलर म्हणून काम करते.

७. जिसेल लिओन

 

When porn stars retire.Inmarathi6
seekingarrangement.com

जिसेल लिओन ने खूप तरुण वयामध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पॉर्नस्टार म्हणून आपली कारकीर्द सुरु केली आणि ती कमी वेळामध्ये लोकप्रिय देखील झाली. ती आता रियल इस्टेट एजंट आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते.

८. सनी लिओनी

 

When porn stars retire.Inmarathi7
dailypost.in

सध्या बेबी डॉल म्हणून बॉलीवूडमध्ये लोकप्रिय असलेली सनी लिओनीने २००३ मध्ये आपल्या पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पॉर्नस्टार म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. तिने पहिल्यांदा पेंटहाउस पेट नावाच्या पॉर्न फिल्ममध्ये टेरा पॅट्रिक आणि कायला कोल यांच्याबरोबर काम केले होते.

तिने २०१३ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. ही घोषणा तिने २०१२ मध्ये जिस्म २ या बॉलीवूड चित्रपटामध्ये काम केल्यानंतर केली.

९. लीसा अॅन

 

When porn stars retire.Inmarathi8
amazon.com

लीसा अॅनने आपल्या पॉर्नस्टारच्या कारकीर्दीमध्ये ५२२ पॉर्न फिल्म्समध्ये काम केले आहे आणि ५३ पॉर्न फिल्म्सचे दिग्दर्शन देखील केले आहे.

४३ वर्ष वय असलेल्या लीसा अॅनने सध्याच पॉर्न इंडस्ट्रीमधून निवृत्ती घेतलेली आहे. तिने पॉर्न फिल्म व्यवसायामध्ये काम करणाची इच्छा असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी पॉर्नस्टार बूट कॅम्प लाँच केला आहे. ती दर आठवड्याला एक्सएमवर असणाऱ्या फेन्टसी शोची होस्ट देखील आहे.

अशा या पॉर्नस्टारनी आता निवृत्तीनंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली यशस्वी वाटचाल कायम सुरु ठेवली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?